4 थी, ८वी उत्तीर्णांना संधी! संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत “या” महाविद्यालयांमध्ये विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु | SGBAU Amravati Recruitment 2023

SGBAU Amravati Recruitment 2023

962

SGBAU Amravati Recruitment 2023

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे “अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 मे 2023 आहे.

एकूण जागा : 16

पदाचे नाव & तपशील: अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र ०६, खडकी ता जि अकोला ४४४००५

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,

SGBAU,

SGBAU Amravati Recruitment 2023,

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम