पिंपरी चिंचवड पालिका मध्ये “या” विविध रिक्त पदांची भरती!! । PCMC Recruitment 2023
PCMC Recruitment 2023
- पदसंख्या: 32
- शेवटची तारीख:
PCMC Recruitment 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
एकूण जागा : 32
पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केली जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पिंपरी चिंचवड,
PCMC,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
PCMC Recruitment 2023
Table of Contents