UPSC अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!! | UPSC Recruitment 2023

UPSC Recruitment 2023

  • पदसंख्या: 10
  • शेवटची तारीख: 16/02/2023
174

UPSC Recruitment 2023

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “विपणन विशेषज्ञ/ अर्थशास्त्रज्ञ, आर्किव्हिस्ट, प्रशासकीय अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव & तपशील: विपणन विशेषज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ, आर्किव्हिस्ट, प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • विपणन विशेषज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ – 40 वर्षे
  • आर्किव्हिस्ट – 35 वर्षे
  • प्रशासकीय अधिकारी – 30 वर्षे

Fee: Rs. 25/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

UPSC,

संघ लोक सेवा आयोग,

UPSC Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम