राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती!! | NHM Ratnagiri Recruitment 2023
NHM Ratnagiri Recruitment 2023
- पदसंख्या: 15
- शेवटची तारीख: 09/02/2023
NHM Ratnagiri Recruitment 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 15
पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- MBBS, विशेषतज्ञ, अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
- वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे
- इतर पदांसाठी –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्ष
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
NHM,
राष्ट्रीय आरोग्य अभियान,
NHM Ratnagiri Recruitment 2023,
Table of Contents