दिनविशेष : ३ जानेवारी [ बालिकादिन ]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
बालिकादिन
अक्युपेशन थेरेपी दिन
३ जानेवारी: जन्म
१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च१८९७)
१८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)
१९२१: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)
१९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
१९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
३ जानेवारी: मृत्यू
१९०३: अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)
१९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)
१९९४: मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.
१९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)
२०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
२००२: भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
२००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.
३ जानेवारी : महत्वाच्या घटना
१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
बालिकादिननिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents