पिंपरी-चिंचवड महानगरपालिके अंतर्गत “या” पदाकरिता थेट मुलाखती आयोजित!!
PCMC Recruitment 2022
- पदसंख्या: 25
- शेवटची तारीख: 24/12/2022
PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे “ब्रिडींग चेकर्स” पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 25
पदाचे नाव & तपशील: ब्रिडींग चेकर्स
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव
मुलाखतीची तारीख: 24 डिसेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पिंपरी-चिंचवड,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
Table of Contents