दीव स्मार्ट सिटी लिमिटेड भरती; 90 हजारपर्यंत मिळेल पगार!!

Diu Smart City Limited Recruitment 2022

  • पदसंख्या: 09
  • शेवटची तारीख: 12/12/2022
160

Diu Smart City Limited Recruitment 2022

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड येथे मुख्य तांत्रिक अधिकारी, प्रकल्प अभियंता, सहायक महाव्यवस्थापक (AGM), व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 09 जागा

पदाचे नाव & तपशील: मुख्य तांत्रिक अधिकारी, प्रकल्प अभियंता, सहायक महाव्यवस्थापक (AGM), व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: diudsclhr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022

निवड प्रक्रिया: मुलाखती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम