संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘या’ महाविद्यालयात रिक्त पदांची भरती सुरू!!

SGBAU Amravati Recruitment 2022

590

SGBAU Amravati Recruitment 2022

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 03 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 48 जागा

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य पी.आर.पोटे पाटील एज्यु. आणि कल्याण. ट्रस्ट च्या. संस्था, कॉलेज ऑफ इंजी. & Mgt, कठोरा रोड, अमरावती

ई-मेल पत्ता: recruitementprpgei@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम