राज्यशास्त्र सराव पेपर 392
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 392
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 392
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रत्येक्षपणे निवडलेल्या सदस्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारताचे नियंत्रक व महालेखापाल (CAG) यांची नियुक्ती ……… द्वारे केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदुसर्या प्रशासकीय सुधारणा समितीची नेमणूक …….. यावर्षी झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती होण्याची योग्यता असलेल्या व्यक्तीचे वय यापेक्षा कमी असता कामा नये.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय घटनेचे कोणते कलम महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाला वेगळी विकासात्मक मंडळे स्थापित करण्याचे अधिकार देते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्रामधून खालीलपैकी कोण लोकसभेचे अध्यक्ष होते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsकोणत्या कायद्याने भारतामधील राज्यांच्या आणि क्षेत्रांच्या सीमा नाट्यमयरीत्या पुनर्रेखित केल्या, त्यांना भाषेच्या आधारावर आयोजत केले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsविधान सभेची कार्यवाही सुरू करण्यासाठी किमान किती सदस्य आवश्यक असतात (गणसंख्या)?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsघटनेमधील कोणते कलम धार्मिक प्रकरणे व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्र शासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsनवी दिल्ली येथे पार पडलेली भारतीय घटना समितीची पहिली बैठक ……. ह्यांच्या तात्पुरत्या अध्यक्षपदाखाली झाली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे कोण आहेत
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयची स्थापना झाली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकोणत्या मंत्रिमंडळामध्ये श्री. यशवंतराव चव्हाण यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग sid – p6 – 2018)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsकोणत्या घटनात्मक दुरूस्ती कायद्यांतर्गत राज्यांच्या मंत्री परिषदाची संख्या हे राज्य विधान सभेच्या 15 टक्के पेक्षा जास्त नसावी असे ठरवले गेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारताच्या ……. भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसर्या क्रमकांचे सर्वोच्च अधिकारी आहेत
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ……… हे करतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा राजीनामा राष्ट्रपतींना दिला जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतामध्ये ……… या उच्च न्यायालयाने पहिले इ-कोर्ट सुरू केले ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsराज्याचा राज्यपाल त्याचे किंवा तिचे राजीनामापत्र …….. ला सादर करतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कायदेशीर घटनात्मक संस्था कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsजर राज्यसभा ……. दिवसामध्ये रकमेच्या बिलांवर कोणतीही कारवाई केली नाही , तर ती मंजूर झाली असे मानले जाते .
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतीय कायद्याप्रमाणे बालविवाह हा असा विवाह आहे ज्यात नवरा मुलगा हा ……. वर्षे वयापेक्षा कमी असतो.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतात पहिली निवडणूक कधी घेण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsएखाद्या खासदाराला शपथ कोण देतो ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तत्वे राज्य धोरण निर्देशक तत्वांमध्ये नमूद केली आहेत ? अ) जागतिक शांतता आणि सुरक्षितेला प्रोत्साहन देणे ब) संपत्ती एकाच हातामध्ये एकवटण्यापासून रोखणे क) ग्रामपंचायतींचे संघटना.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्यांच्या बाहेर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsप्रथम भारतीय कायदे मंडळाने ……… यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय दंड संहितेचा मसुदा तयार केला.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ द्विगृही स्वरुपात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात लहान विधानसभा म्हणजे ……..
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsघटनेतील …… हे जनकल्याणाच्या प्रोत्साहनासाठी सामाजिक व्यवस्था तयार करण्यास मार्गदर्शक करते ह्या सामाजिक व्यवस्थेने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय देणे गरजेचे असते.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsग्रामपंचायत संघटनेची तरतूद भारतीय राज्य ……. यामध्ये समाविष्ट केलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsबळवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर, 1959 मध्ये राजस्थानात पहिल्यांदा पंचायत राजचं उदघाटन यांच्या हस्ते केल गेल.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील विधान लक्षात घेऊन अचूक विधाने ओळखा. अ) सविधांनाच्या कलाम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता तरतूद करण्यात आली आहे. ब) महाधिवक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात. क) राज्यांच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे. ड) राज्य शासनाचा कायदे विषयक सल्लागार आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकोणत्या घटनादुरूस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsराज्यघटनेत ‘आणिबाणीच्या काळात तरतुद’ हि तरतुद कोणत्या देशाच्या राज्यघेटनेतुन घेतलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतात भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमहाराष्ट्रमध्ये नागरी स्वराज्य संस्था किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक कार्यकाळ भूषवणारे मुख्यमंत्री कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतीय घटनेच्या 10 व्या अनुसूचीत समाविष्ट असलेला ‘पक्षांतर बंदी कायदा’ या वर्षामध्ये समाविष्ट केला गेला. भारतीय घटनेच्या 10 व्या अनुसूचीत समाविष्ट असलेला ‘पक्षांतर बंदी कायदा’ या वर्षामध्ये समाविष्ट केला गेला
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंसदेचे सदस्य संसद भवनामध्ये स्वत:चे विचार खालीलपैकी कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतात ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपहिले मागासवर्गीय आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents