राज्यशास्त्र सराव पेपर 390
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 390
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 390
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsआयुष्यमान भारत योजने विषयी अचूक पर्याय शोधा. अ) प्रतिवर्ष प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रु. पर्यंतचा विमासंरक्षण ब) या योजने मध्ये कुटुंबाच्या सदस्यसंख्येवर आणि वयावर काहीही मर्यादा नाही. क) दर्जेदार सेवांसाठी कॅशलेश आणि पेपेरलेश अॅक्सेस आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsऐलीनॉर ओस्त्रम ही आजपर्यंतची नोबेल पुरस्कार मिळवणारी कोणत्या क्षेत्रातील एकमेव महिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील पैकी योग्य विधाने ओळखा ? अ) एखाद्या जातीला मागास ठरवण्याबाबत राष्ट्रीपतींना सर्वस्वी अधिकार देणारी 102 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. ब) 102 व्या घटना दुरूस्ती नंतर राज्यघटनेतील कलम 15(4) आणि 16(4) नुसार एखाद्या जातीला किंवा समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यसरकाराचे काढून घेण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन’ योजना 1 एप्रिल 2019 पासून लागू करण्यासाठीची पुढीलपैकी कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहिलाना मताधिकार प्रदान करणारा पाहिला देश पुढीलपैकी कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsशोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष स्वरुपात राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अ) कलम 14 ब) कलम 19 क) कलम 21 ड) कलम 32
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपहिले दलित राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसलग दोन वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसमानतेचा हक्क कलम 15 A कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsकेंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्याविषयक घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘वुमन, बिझनेस अँड द लॉ 2020’ हा अहवाल पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून प्रकाशित केला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमहाजन समिती कोणत्या दोन राज्यांच्या सीमा प्रश्नाच्या वादासंदर्भात नेमण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsजगभरात कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसोमनाथ चटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकाराने कोणत्या वर्षापासून ‘झीरो अवर’ चे थेट प्रसार केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsबाल व किशोरवयीन कामगार सुधारणा विधेयक (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsअयोध्या प्रकरणाच्या जमिनीच्या वादासंबंधी निकाल देणार्या खंडपीठात पुढीलपैकी कोणत्या न्यायाधीशांचा समावेश आहे? अ) न्या. रंजन गोगाई ड) न्या. अशोक भूषण ब) न्या. शरद बोबडे इ) न्या. अब्दुल नजीर क). न्या. डी.वाय.चंद्रचूड
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमराठा समजाच्या आरक्षणाबाबत नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsअध्यावत प्रकाशित वैश्विक नवकल्पना मानांकन यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलम सांगण्यात आले आहे की, राष्ट्रपती पंतप्रधानपदाची नियुक्ती करतील ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsगोवा, आणि दमन व दीव यांचा भारतीय संघराज्यात पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीत समावेश करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsव्ही.व्ही. पॅट (v.v.pat) ही मतदानविषयक प्रक्रिया अंमलात पुढीलपैकी देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वत:चे उच्च न्यायलय आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsआचार संहिता अंतर्गत पुढीलपैकी कशावर बंधने लागू असतात. अ) लाऊड स्पीकरचा आवाज ब) निश्चित वेळेत प्रचार करणे क) शासनाच्या योजना घोषित करणे ड) शासनाच्या योजनांचे उद्घाटन करणे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग हे कोणत्या सभागृहाचे सदस्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील विधानांमधून अयोग्य विधान निवडा ? अ) पंतप्रधान यांना पंतप्रधान म्हणून वेगळे वेतनश्रेणी प्राप्त असते. ब) पंतप्रधानांना संसदेच्या सदस्याइतकाच पगार व भत्ते प्राप्त होतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतीय सविधान सभेत पुढील पैकी कोणत्या महिला सदस्य म्हणून कार्यरत होत्या? अ) सरोजिनी नायडू ब) दुर्गाबाई देशमुख क) हंसा मेहता ड) विजयालक्षमी पंडित
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsराज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points16 जुलै 1948 रोजी एच.सी.मुखर्जी याच्या बरोबरच कार्य करण्यासाठी पुढिलप्रमाणे कोणाला दुसरे सविधान सभेचे उपाध्यक्ष् म्हणून निवडण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsराष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsकनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsराज्यघटनेमध्ये आंध्रप्रदेशातील तेलंगणा भागातील लोकांच्या आशा आकांक्षा पूर्तीसाठी विशेष तरतूद करण्यासाठी पुढीलपैकी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsपूर्वी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले आणि पुढे राष्ट्रपती बनलेले व्यक्ती खालीलपैकी कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराष्ट्रपती पदाची निवडणूक हरलेले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधानांमधून अचुक विधान निवडा . अ) पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील संपर्काचे प्रमुख माध्यम आहे.ब) घटनेच्या कलम ८७ मध्ये पंतप्रधानांची कर्तव्ये सांगीतली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsलॉर्ड मोर्ले यांनी पंतप्रधानांच्या भुमिकेचे वर्णन कशाप्रकारे केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsकॅबिनेटच्या निर्णयाशी मतभेद झाल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी राजीनामा दिला होता ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजोड्या लावा. अ) 9 वी सूची 1)74 वी घटनादुरुस्ती ब) 10 वी सूची 2)1 ली घटनादुरुस्ती क) 11 वी सूची 3)52 वी घटनादुरुस्ती ड) 12 वी सूची 4)73 वी घटनादुरुस्ती
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतीय संसदेने हिरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsनेमणूक कॅबिनेट समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमांतर्गत भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsश्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ………………….. होय.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.ब) न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.क) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsThe Indian constitution: cornerstone of nation हे पुस्तक पुढील पैकी कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents