राज्यशास्त्र सराव पेपर 387
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 387
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 387
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसंविधान सभेमध्ये किती सदस्य निर्वाचित होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसंविधान सभेत हाय कमिशनर क्षेत्राचे किती प्रतिनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर पुनर्गठित संविधान सभेची एकुण सदस्य संख्या किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुनर्गठित संविधान सभेत देशी संस्थानांचे किती प्रतिनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेवर कोणत्या भागातुन निवड झाली होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसंविधान सभेत कोणत्या प्रातांचे प्रतिनिधी सर्वाधिक होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsसंविधान सभेच्या सदस्य निवडीसाठी किती लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरविण्यात आले होते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsनिर्वाचित 299 सदस्यांपैकी काँग्रेसचे किती सदस्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातुन संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कधी भरली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविधान : अ) भारताच्या राज्यघटनेत ;अल्पसंख्याक’ शब्दाची व्याख्या नाही कारण
ब) अल्पसंख्याक अयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsउद्देश प्रतिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्याचा’ बरोबर क्रम आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsगटाबाहेरचा शब्द ओळखा.
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिकCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.
भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.
क) उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानांच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते.
वरील कोणत/ती विधान/ने बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?
अ) राष्ट्राची एकता
ब) राष्ट्राची अखंडताCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसंविधानाच्या भाग-1 मध्ये खालीलपैकी कशाचे वर्णन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या भागात जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsयोग्य जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसंविधान कोणत्या भागामध्ये ‘अस्थायी संक्रमण कालीन आणि विशेष उपबंधाची तरतूद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या भागात केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points1956 मध्ये राज्य पुनर्रचना केल्याने –
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsनवीन राज्याची निर्मिती किंवा सीमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक भारताचा केंद्रशासीत प्रदेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकरीकल, माहे, यानम सह पुदुच्चेरी हे क्षेत्र फ्रान्सच्या सरकारने कधी भारतीय सरकारच्या स्वाधीन केली ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसध्या भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘जन्माने नागरिकत्व’ हे तत्व कोणास लागू पडत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points7 वर्षापेक्षा अधिक काळ भारताबाहेर वास्तव्य केल्यास नागरिकत्व लोप पावते हा नियम खालीलपैकी कोणास लागु होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतीय संविधानातील नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी कधी पासुन लागु झाल्या ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना कोणते अधिकार दिले आहेत जे अन्य देशाच्या नागरिकांना प्राप्त नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमुलभूत अधिकार लागु करण्याची जबाबदारी कोणावर सोपविण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘कायदयापुढे समानता’ व सर्वांना कायदयाचे समान संरक्षण ही तत्वे कोणत्या देशांच्या राज्यघटनेकडुन स्विकारली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमुलभूत अधिकाराला स्थगित करण्याचा अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsघटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जावू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्वे हे समाजवादी तत्त्व नाही ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निःशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसमान नागरी कायदा’ कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारतीय संसद कोणते घटक मिळुन बनलेली असते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातुन लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकुण सदस्य संख्या —— आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसंसद भंग करण्याचा अधिकार आहे –
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमंत्रीमंडळ देशाच्या कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे —— होय.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसामान्यपणे संघराज्य पद्धतीचे विधिमंडळ असते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकेंद्र-राज्य व राज्यांना स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की, राज्ये केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात.
ब) केंद्रीय वित्तीय स्रोत लवचिक नाहीत.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम-262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोल्यातील पाण्यासंबंधीच्या
तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतुद करता येते…
(ब) कलम – 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप स्थापन करण्याचा अधिकार आहे.
वरील विधानांतील चुकीचे विधान/ने कोणते ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकेंद्र आणि राज्यांमधील संबंधाचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या —–भागात करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टमधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे ?
अ) प्रत्यर्पण ब) दीपगृहे
क) बँकिंग ड) वजन आणि मापे यांची मापके प्रस्थापित करणेCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents