राज्यशास्त्र सराव पेपर 386
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 386
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 386
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.
ब) पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अद्यक्ष म्हणून कार्य करतात.
क) प्रत्येक मुख्यामंत्री हा आळीपाळीने विभागीय पारशेडचं उपअद्यक्ष म्हणून कार्य करतो
ड) दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त परिषदांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअनुच्छेद ३५२ खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या
अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्यायाच्या काळ संपल्यानंतर ती अपोआप संपुष्ठात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याचा अगोदर मान्यता मिलाली नाही तर,
ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याच्या अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रितमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तरCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsविभागीय परिषदा संदर्भात खालील कोणते विधाने बिनचूक नाही
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत
ब) १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली आहे
क) केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो
ङ) भारतात एकूण सात विभागीय परिषद देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकेंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आएह कि राज्ये केंद्र्कावर पूर्णपणे विसंबून राहतात
ब) केंद्राचे वित्तीय स्तोत्र लवचिक नाहीं.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsयुद्ध परकीय आक्रमान किवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेचे केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत योग्य पर्याय निवडा
अ) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमुळे केंद्र बदल करू शकते
ब) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंद्र्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते
क) राज्य सूचीमध्ये कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते
ड) उच्च न्यायालयाने न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कार्म्चारांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकतेCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या राज्य्पालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points१९७८ च्या ४४ व्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपती ची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सायनकट बैठकीत व्हाव्ही अशी तरतूद होती.
ब) १९६१ च्या ११ व्या घटनादुरुस्ती चे उपराष्ट्रपती च्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
क) उप्राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडणूकमंडळाकडून केली जाते.
ड) निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उप्राष्ट्र्पतीच्या निवडणुकीला आव्हाहन देता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /चुकीचे आहे / त ?
अ) लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावरून आधारित आईच, हे स्पष्ठ करावे लागते
ब) लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती हि लोकसभेच्या नियम १९८ मध्ये सांगितली आई.
क) अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतल . गेला पाहिजे
ड) इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या पाठिंब्याचे गरज असते.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारताच्या उप्राष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
ब) ते राष्ट्रपतींच्या अनुपास्थिमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
क) या पादाच्या निवडणुकीसाठी किमान २० मतदार प्रस्तावाक आणि २० मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत?
अ) लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात
ब) राज्यसभेवर अँग्लो इंडियन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.
क) किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेत कोणतेही बंधन नाही
ड) नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) संसद कर वाढवू शकते
ब) संसद कर कमी करू शकत नाही
क) संसद कर कमी करू शकते
ड) संसद कर वाढवू शकत नाही
ई) क ,ड आणि ईCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsशून्य प्रहार च्या संदर्भात खालीलपैकी कोणती अचूक आहेत
अ) संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार हि नावीन्यपूर्ण संकल्पना भारतांचे उदयास आली
ब) प्रश्नोउत्तरांचा तास आणि सभागृहुहाचे कामकाज यांच्या काळाला शून्य प्रहार म्हणतात
क) हि संक्लपण १९६२ पासून प्रत्यक्षात आली.
ड) शून्य प्रहार हे संसद सदस्यांना उपलबध असलेलं अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मुलभूत सर्न्च्नेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsन्यायालयीन पुंर्विलोकांना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटन मध्ये विधीनियामात न्यायलयीन पुनर्विलोकन ची परवानगी नाही
ब) जेथे न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेतील भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाहीCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत
अ) मूळ आधीकारिता ब) अपिलीय अधिकारिता
क) पर्यविक्षीय अधिकारिता ड) सल्लागिरी अधिकारिताCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतातील लोकपाल व लोकायुक्त हि पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रात लागू नाहीत
ब) पाचव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात सात राज्यांच्या समावेश होतो
क) १९९६ मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी PESA कायदा मजूर केला
वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत ?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points७३ व्या घट्नेदुरुस्तीच्या पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत
अ) २-३ स्तरीय रचना
ब) निश्चित कार्यकाळ
क) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती
ड) जिल्हा नियोजन समितीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsस्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा असलेल्या सहाव्या अहवालातील शिफारशी आहेत
अ) एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये सामान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे
ब) स्थानिक संस्थांमध्ये लोकपाल – लोकायुक्त स्थापन करावेत
क) महापौरांची सरळ निवड
ड) जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावेCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्य कायदा – १९४७ मुळे संविधान सभेच्या स्थनांमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या
अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.
ब) संविधान सभा हि स्वातंत्य भारताची पहिली संसद बनली.
क) जेव्हा संविधान सभा विधी मंडळ संस्था म्हणून भरत असे, तेंव्हा तिच्या अध्यक्ष्य स्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत.
ड) संविधान सभेची सदस्य संख्या ३८९ च्या तुलनेत २९९ पर्यंत कमी झाली.
वरील पैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील पैकी कोणती बाब जुळत नाही
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २ हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भू प्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.
ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३ हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते.
क) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३ खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या
अ) आयोगाची नियुक्ती डिसेंबर १९५३ मध्ये केली होती
ब) आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते
क) आयोगाने आपला अहवाल ३० सप्टेंबर १९५४ रोजी सादर केला
ड) राज्य पुनर्रचना अधिनियम ३१ ऑगस्ट, १९५६ रोजी मंजूर झाला
ई) राज्य पुनर्रचना अधिनियम १ जानेवारी, १९५७ रोजी अंमलात आला
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोण्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या ?
अ) नागरिकत्व ब) निवडणूक
क) तात्पुरती संसद ड) मूलभूत अधिकारCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.
ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही,.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) १९३५ च्या कायद्यांयवे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
क) कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदोन विधाने पैकी कोणते चुकीचे आहे?
अ) घटनासमिती नंतर विधान समिती बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले
बी) ज्या दिवशी साह्य होत त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मानला गेला.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रटीश घटना हि अलिखित आहे.
ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsउच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलाम २६२ नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराजीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते ?
वरील विधानांतील चुकीचे विधान कोणतेCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्र्पतीद्वारा केली जाते? खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही?
अ) पंतप्रधान
ब) गृहमंत्री
क)लोकसभेतील विरोधी पक्ष नेता
ड) राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता
ई) लोकसभेचा सभापती
फ) राज्यसभेचा अध्यक्षCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsप्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठाची पदवी हि आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते
अ) लोकसभेचे अध्यक्ष ब) राज्यसभेचे उपाध्यक्ष
क) लोकसभेतील विरोधी पक्षनेते ड) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
ई) पंतप्रधान फ) केंद्रीय गृहमंत्रीCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsप्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी हि आवश्यक बाब असू नये असे असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलप्रमाणे सदस्य असलेली समिती करते
अ) लोकसभेचे अध्यक्ष ब) राज्यसभेचे उपाध्यक्ष
क) लोकसभेतील विरोधी पक्षनेते ड) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
ई) पंतप्रधान फ) केंद्रीय गृहमंत्रीCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsराज्य विधिमंडळ ने सामंत केलेले विधेयेक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारथ राखुउन ठेवू शकतात राष्ट्रपती
अ) विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात
ब) राज्य विधिमंडळ कडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परती पाठवू शकतात
क) राष्ट्र्पतीकडून परती आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळ ने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्र्पातीवर त्यास समती देणे बंधन कारक असते
ड) पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळ ने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत समती दिली पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे
अ) राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती हि भारतीय संघातील इतर दुसर्या राज्याची रहिवासी असली पाहिजे
देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ठांचे खात्री देण्यासाठी सर्वोच न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे
क) संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) नुकताच ओडिशा विधानसभेत विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे
ब) सध्या पांच राज्यांना विधान परिषद आएह
क) केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत
ड) विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोदानिकृत पदवी धरकांकडून निवडले जातात
वरील पैकी कोज्न्ते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsयोग्य क्रमानुसार लावा
अ) मिझोरोम ब) नागलंड क) मेघालय ड) महाराष्ट्रCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ ______ मध्ये सापडतात
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्य शिस्टा चारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरची आहे
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents