मराठी व्याकरण सराव पेपर 216 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 216 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 216 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील वाक्ये हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे. ‘ती काय माती गाते !’
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील विधांनातील क्रिया विशेषनाचा प्रकार ओळखा. तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsi) पतंग झाडावर अडकला होता. ii) पतंग वर जात होता. अ)विधान नं. i)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. ब)विधान नं. Ii)क्रियावेशेषण अव्ययाचे उदाहरण नाही. क)विधान नं. Iii)क्रियाविशेषण अव्ययाचे ड)विधान नं. Iv)शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsजेव्हा तुन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियाविशेषनाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsइकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ? अ)स्थलवाचक विशेषण ब) कालवाचक क्रियाविशेषण क)संख्यावाचक क्रियाविशेषण
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsनीत्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभजन करा सावकाश | तुला झालासे कळस. यांतील सावकाश हे………. अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते. ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावविरुद्ध मत नोंदवले. या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययचा प्रकार ओळखा. जेवताना सावकाश जेवावे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील ‘अवधीवाचक कालवाचक क्रिया-विशेषण’ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsक्रियाविशेषण अव्यये ही : अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात ब) क्रियाविशेषण विकारी असतात क)एका वाक्याची दुसर्या वाक्याशी सांगड घालतात पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsतो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsक्रियाविशेषनांचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जाडी ओळखा. अ)स्थलवाचक – लांबून, समोरून, मधून ब) कालवाचक – काही, कधीही, क्रमश: क)संख्यावाचक – अतिशय, दोनदा, पुष्कळ ड)रीतिवाचक – चटकन, आपोआप, भरभर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsआपोआप’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकर ओळखा. ते गृहस्थ वाचताना “नेहमी” अडखळतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – नेता लोक मोठमोठयाने बोलत होते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsशरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषनाचा उपयोग केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ? वाहन “सावकाश” चालवावे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points“नक्कीच” – हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points“चमचम” – हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपर्यायी उत्तरांतून ‘अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे, वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsतिने सारे धान्य “निवडून” ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsप्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण’ पर्यायी उत्तरातील कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमधूनमधून असेच घराकडे येत जा’ या वाक्यातील ‘मधूनमधून’ हा पूर्णाभ्यस्त शब्द शब्दाचा कोणत्या जातीतील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsतो काय “माती” लिहितो.’ या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषनाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील रितिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsआवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यये कोणते ते लिहा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsहे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना……….असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points“माझ्यामागे” येऊ नकोस’ – या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsचंद्रावर डाग दिसतो’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsझाडाखाली मुले बसलेली आहेत’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे, ते लिहा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय……..
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsहेमाने दरपुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसमीर’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकरतील आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsयोग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. “सर्व जन पुढे गेले एक मुलगी…….. मागे राहिली.”
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsदगडापेक्षा वीट मऊ’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमांजरकडून उंदीर मारला गेला, ‘या वाक्यातील कर्ता कसा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसाठी, करणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsआई त्या सरोवराच्या काठी बसे. काळ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
‘देवकी गीत गात आहे’Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील पैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील वाक्याचे ‘ चालू वर्तमान काली’ रूप लिहा – त्याने अभ्यास केला
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsतो अभ्यास करीत आहे’ – या वाक्याचा काळ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsछे छे’! – या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअरेच्चा’ या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents