राज्यशास्त्र सराव पेपर 370
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 370
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 370
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराज्य निवडूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसध्या (2020) महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsNOTA ची अंमलबजावणी कोणत्या निवडणुक आयुक्ताच्या कार्यकाळात करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsग्रामपंचायत निवडणुकीत एक मतदान केंद्रासाठी कमाल किती मतदार संख्या आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमतदार व्हा अभियान’ कधी राबविण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमतदान केंद्र हे खालील कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsराज्य निवडणुक आयोगाने खालील कोणती निवडणुक चिन्हे वगळलेली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराज्य निवडणूक आयुक्ताची नेमणुक कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या निवडणूकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points12 जुलै 2009 पासून महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमहाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणूका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsगावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार——- च्या ‘मुंबई ग्रामपंचायत कायदा’ व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsगावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपंचायत समिती सभापती उपसभापतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपंचायत समिती सभापती परवानगीशिवाय किती दिवस गैरहजर राहू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपंचायत समितीचा हिशोब तपासणी कोण करते ?.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या एका गटामागे पंचायत समितीचे किती गण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsकेंद्र-राज्य व राज्यांना स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की, राज्ये केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात.
ब) केंद्रीय वित्तीय स्रोत लवचिक नाहीत.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम-262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोल्यातील पाण्यासंबंधीच्या
तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतुद करता येते…
(ब) कलम – 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप स्थापन करण्याचा अधिकार आहे.
वरील विधानांतील चुकीचे विधान/ने कोणते ?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकेंद्र आणि राज्यांमधील संबंधाचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या —–भागात करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टमधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे ?
अ) प्रत्यर्पण ब) दीपगृहे
क) बँकिंग ड) वजन आणि मापे यांची मापके प्रस्थापित करणेCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsविभाजनानंतरच्या आंध्रप्रदेशाची राजधानी अमरावती— – सारखी बनविली जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsरताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात :
अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत.
ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत.
ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsकेंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या —— भागांमध्ये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsकिमान ——–पाठिंब्याने राज्यसभेने ठराव संमत केल्यास राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूची मधील विषयासंबंधी कायदे करु शकते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsकेंद्र आणि घटकराज्य यांच्यातील राजस्वय विभाजन—— अधिनियमावर आधारित आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमद्यार्क किंवा अफूचा वापर करून औषधी आणि स्वच्छता गृहांशी संबंधित उत्पादने बनविणारी कंपनी त्या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क —— शासनाकडे भरते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी केली जाणार नाही..
ब) करवसूली कार्यकारी कृतीद्वारे अथवा सभागृहाने केलेल्या ठरावानुसार लादली जावू शकते.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराज्यांशी संबंधित कर—— आणि ———हे आहेत.
अ) जमिन महसूल
ब) मुद्रांक शुल्क
क) उतारु वरील करे
ड) कॉर्पोरेशन करCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनासंबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत ?
अ) राज्य शासनाने चालवलेली लॉटरी
ब) बँक व्यवसाय
क) वजन आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे.
ड) उच्च न्यायालयाचे अधिकारीCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या ‘सामाईक सूचित’ खालीलपैकी कोणता विषय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsनदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संविधानिक अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsविभागीय परिषदेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsराज्यसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो ?
अ) सायबर लॉ
ब) भूमी
क) पोलिस
ड) वनCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points88 वी घटनादुरुस्ती 2003 नुसार घटनेत नवीन कलम – 268 (अ) समविष्ट करण्यात आले. हे कलम खालीलपैकी ..कोणत्या कराशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकर वगळता केंद्राच्या महसूलाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत खालीलपैकी कोणते आहे ?
अ) मत्स्योद्योग
ब) बँक व्यवसाय
क) सिंचन
ड) प्रक्षेपणCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) केंद्राच्या मालमत्तांना राज्याच्या किंवा नगरपलिका, जिल्हा मंडळे, पंचायती या प्राधिकरणांच्या सर्व करांतून सूट असते.
ब) केंद्र सरकारने स्थापन केलेले निगम व कंपनी या स्वतंत्र कायदेशीर संस्था असल्यामुळे यांनासुद्धा राज्य करांतून स्थानिक करांतून सूट मिळते.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) केंद्र सरकारने 1966 मध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना केली.
ब) या आयोगाने के. हनुमंतय्या यांच्या नेतृत्वाखाली केंद – राज्य संबंधातील विविध मुद्यांचे सखोल परिक्षण करण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन केला.
वरीलपैकी असत्य असलेले विधान कोणते ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsकेंद्राच्या अधिकार क्षेत्रात फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचालन आणि समन्वय हे विषय असावेत अशी सूचना खालीलपैकी कोणी केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsराजीव लोगोवाल करार कोणत्या नदी जलविवादाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsकावेरी नदी विवादात कोणते राज्य / केंद्रशासित प्रदेश संलग्न आहेत ?
अ) केरळ
क) तामिळनाडू आणि पुदुच्चेरी
ब) कर्नाटकCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents