मराठी व्याकरण सराव पेपर 204 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 204 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 204 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsलिंगाचे मुख्य प्रकार किती
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsशरीर’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsबेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप-
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘पोपट’ या नामाने स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘भगवती’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसजीव व प्राण्यातील एखादा नार आहे कि मादी हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला _____ मानून त्याचाउल्लेख ‘ते’ या शब्दाने करतात
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsओढा’ या शब्दाने लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘पोर’ या शब्दाचे लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढील पर्यायातून स्त्रिलिंगी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsटाक’ या शब्दा लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsनामाच्या रुपावरुन पुरुष जातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध न होता, त्या दोहीहून भिन्न अशा जातीचा बोध होता. त्यास ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंगे बदलतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढील शब्दाचे ‘लिंग’ ओळखा – तट्टू
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsलुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘वानर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमराठीतील ‘लिंग व्यवस्थेबद्दल’ पुढीलप्रमाणे विचार मांडता येईल .
अ) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
क) प्राणिमात्रांचे लिंग वास्तविक असे नसते.
ड) निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमराठीतील ‘लिंग विचार’ पुढीलप्रमाणे करता येईल.
अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपांचा विचार केला जातो.
क) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित आहे.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोध.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आ – करांत होते .
ब) अकरांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ए – करांत होते.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsदेऊळ’ या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसामान्यरूप’ असलेली शब्दजोडी ओळखा
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsविद्यार्थाला या शब्दातील सामान्यरूप कोणते
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसामान्यरूप हि पुढीलप्रमाणे बदलतात ती अशी
a) अ – कारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए – कारांत होते.
b) अ – कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या – कारांत होते
c) ओ – कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एक वचनात होत नाही
d) ए – कारांत नंपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधाCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsऊ- कारांत नंपुसकलिंग नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा
अ) नदी – नदीला ब) भरभर – भाराभर क) साठा- साठ्ये ड) देखील -देखलेपणCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढील सामान्यरूपे पाहा .
भक्ती-भक्तीने , नदी-नदीचा, नद्यांचा
बी- बियांचा, पेटी-पेटीत
दासी-दासीला , दासीचा
या सामन्यारूपांमागे कोणता नियम आहे
अ) ईकारान्त स्त्रीलिंगी नावाचे सामान्यरूप होताना मूळ शब्दात कोणताच बदल होत नाही
ब) ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप एकवचनात ईकारानाचा व अनेकवचनात ईकारान्त व याकारान्त होते
क) काही अकारान्त स्त्रीलिंगी नावाची सामान्यरूपे ईकारान्तच होतातCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकिमंत’ या शब्दाचे सामान्यरूप कोणत्या प्रकारे होईल
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमुलांना या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsतारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लागण्यापुर्वीचे सामान्यरूप कोणते
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील वाक्य ‘नवीन कर्मणी स्वरुपात लिहा.
‘विद्याध्यांनी शिस्त पाळावी’Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsती आपल्या मुलावर डोळे वटारते – ह्या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘त्याची गोष्ट सांगून झाली .’
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsप्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsत्याला गायला आवडते ‘प्रयोग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘आम्ही पुस्तक वाचले
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsप्रयोग ओळचा. तू सावकाश चालतोस.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsवाक्याचा प्रयोग ओळखा.
केवढा अगडबंब माणूस हा!Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsप्रयोगाचे रूपांतर करा – मांजर उंदिर पकडते (कर्तरी)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents