विज्ञान सराव पेपर 366
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 366
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 366
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजठरा (stomach) संबंधित पुढील विधाने पहा.
अ) जठाराचा आकार U सारखा असतो
ब) यांची लांबी सुमारे २५ cm असते
क) हेच जठर रिक्त असते तेव्हा त्याची सरासरी क्षमता म्हणजेच आकारमान ५०ml इतकी असते.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजठराचा (stomach) पुढीलपैकी कोणता भाग नाही, ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलगूनत्रासंबंधित (Small intsestine) पुढील विधाने पहा.
अ) याची लांबी सुमारे ६ मीटर असून रुंदी २.५cm असते.
ब) हा अन्ननलीकेचा सर्वात लांब भाग असून याना उदारगृहते एकत्र धरून ठेवण्यासाठी mesenteries हा संयोगी उती पटल असतो.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलहान आतड्याच्या (small intestine) U आकाराचा भाग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलहान आतड्याच्या (small intestine) कोणत्या भागामध्ये स्वादुपिंड रस व पित्तरस हे दोन स्त्राव मिसळले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआंत्रपुच्छ (appendix) संबंधित पुढील विधाने पहा.
अ) हा मोठ्या आतड्यातील अंधनाल (caecum) या ठिकाणी आढळतो.
ब) मानवामध्ये सध्या याला अवशेषांग (vestigial) अंग म्हणून ओळखले जाते.
क) परंतु शाकाहारी प्राण्यामध्ये हा भाग कार्यात्मक असून cellulose च्या पचनासाठी याचा उपयोग होतो.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलाळ ग्रंथी (salivary gland) संबंधित पुढील विधाने पहा.
अ)लाळग्रंथीच्या (salivary gland) तीन जोड्या असतात.
ब) यांमध्ये अधोजिव्हा (sub – lingual) , अवअधोहनू (sub-mandibilular) व पिनियल (pineal gland) यांचा समावेश होतो.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा
अ) पाचनाची रासायनिक अभिक्रिया हि जठारापासून सुरु होते.
ब) जवळपास ३०% स्टार्चचे जल अपघटन लाळेमधील टायलिन या विकारामुळे घडून येते.
क) लाळेमधील टायलिन हे विकार स्टार्चचे रूपांतर लॅक्टोसेमध्ये करतेCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयकृत (liver) संबंधित पुढील विधाने पहा.
अ) मानवी शरीरातील हि सर्वात मोठी ग्रंथी आहे
ब) पुरुषासाठी यांचे वजन सुमारे १.६ kg तर स्त्रियांमध्ये याचे वजन १.३ kg असते.
क) याचे स्थान मध्यपटलाच्या (diaphragm) खाली डाव्या बाजूला असते.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील विधानांमधून यकृतिची (liver) अयोग्य कार्य ओळखा.
अ) अधिकचे ग्लुकोसे (excess glucose) ग्लिसरॉल (glycerol) स्वरूपात साठवले जाते.
ब) यकृतातील कुपफ्फर(kupfffer) पेशी जुन्या RBCs चे भक्षण करतात.
क) यामध्ये व्हिटॅमिन्स A ,D , K , व B१२ यांचे संशेलेषण केले जाते .Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsस्वादुपिंडामधील कोणत्या पेशी इन्सुलिन स्त्रवण करतात
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsस्वादुपिंड (pancreas) अमायलेज , लायपेज व ट्रिप्सीन या विकाराचे स्त्रवण त्याच्या कोणत्या भागापासून करतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsस्वादुपिंड (pancreas) हि……. या प्रकारची ग्रंथी आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती क्रिया लहान आतड्यांत (small intestine) घडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अन्नाचे पचन होण्यासाठी अल्कधर्मी (alkaline) माध्यमाची गजर असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजठरात (stomach) असणाऱ्या HCL मुळे पुढीलपैकी कोणती गोष्ट शक्य होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCHYME हा अन्नाचा अधस्थायु (SEMISOLID) स्वरुप कोणत्या ठिकाणी तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनवजात बालकाच्या (infants) जठरात पुढीलपैकी कोणता विकर दुधामधील प्रथिनांच्या पचनासाठी सद्य करतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक ग्राम कार्बोहैड्रेट्स (carbohydrates) ग्रास कॅलोरोफिक व्हॅल्यू किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१ ग्राम स्निग्ध (fats) पदार्थापासून सुमारे किती ऊर्जा मिळते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रथिने ऊर्जा कुपोषण संबंधित रोग कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसेरम बिलिरुबीनचे सामान्य प्रमाण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअन्नपचनाच्या पायऱ्या क्रमात असणारा अचूक पर्याय ओळखा.
अ) अंतग्र्हन (ingestion)
ब) सात्मीकरण (assimilation)
क) पचन (digestion)
ड) अवशोषण (absorbation)
इ) उत्सर्जन (excreation)Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points…….. या अन्ननलिकाचे भागात अन्नाचे पचन व शोषण होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील विधाने पहा
अ) लाळेचा (saliva) pH अन्नग्रहण केल्यानंतर ६.८ इतका असतो.
ब) जठरात (stomach) सवणाऱ्या गॅस्ट्रिक रसाचा pH १.२ असतोCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents