विज्ञान सराव पेपर 360
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 360
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 360
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील दिलेल्या जीवनस्त्वांपासून ( Vitamins) जल अविद्राव्य जीवनसत्वे ( water – insoluble vitamins) निवडा.
अ) A ब) B
क) C ड) D
इ) E फ) KCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील विधाने पहा.
अ) जल-विद्राव्य जीवनसत्वे जीवनसत्वे (water-soluble vitamins) यांचा मानवी शरीरात साठा केला जाते.
ब) जल- अविद्राव्य जीवनसत्वे (water-insoluble) यांची साठवण शरीरात मेद आणि यकृतात केली जाते.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsस्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात (fats) विरघळणारे जीवनसत्वे (Vitamins) ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजलविद्राव्य जीवनसत्वासंबंधी (water soluble itamins) पुढील विधाने पहा
अ) यांचा शरीराला सतत पुरवठा होणे गरजेचे असते.
ब) हि जीवनसत्वे (Vitamins) लघवी, घाम यातील पाण्याबाहेर शरीराबाहेर टाकली जातातCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअयोग्य विधान /ने ओळखा.
अ) व्हिटामिन B १ ला थायमिन (Thiamine) या नावानेसुद्धा ओळखले जाते.
ब) व्हिटामिन B ३ ला नायसिन ( Niacin) या नावानेसुद्धा ओळखले जाते.
क) व्हिटामिन B १२ ला पायरीडॉक्सीन (Pyridoxine) या नावानेसुद्धा ओळखले जाते.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरायबोफ्लेविन (Riboflavin) हे रासायनिक नाव कोणत्या वव्हिटामिनचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील विधाने पहा
अ) पुरुषांसाठी व्हिटामिन – B३ ची शिफारस १६ ते २१ मिलिग्रॅम प्रतिदिन इतकी सुचविण्यासाठी आली आहे.
ब ) स्त्रियांसाठी व्हिटामिन – B६ ची शिफारस २. mg मिलिग्रॅम प्रतिदिन इतकी सुचविण्यासाठी आली आहे.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढे दिलेले अन्नपदार्थ कोणत्या जीवनसत्वाचे (Vitamine) मुख्य स्तोत्र आहेत?
अ) आवळा ब) स्ट्राबेरी क) टोमॅटोCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते व्हिटामिन साधारणतः वनस्पती (plant) वर्गात आढळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी विधाने पहा.
अ) सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला जीवनसत्व- ड ( Vitamin -D) प्रत्यक्षपणे प्राप्त होते.
ब) कॉड लिव्हर ऑइल हा जीवनसत्व – ड ( Vit -D) चा सम्पन्न स्तोत्र आहे.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील कार्य कोणत्या व्हिटॅमिनचे आहेत?
अ) शरीराची सामान्य वाढ ( Normal growth)
ब) आतडयांकडून (Intestine) फॉस्फरस व कॅल्शिअम यांचे पुरेसे शोषण करण्यास मदत करणे.
क) दात व हाडे यांच्या कॅल्सिफिकेशनमध्ये ( Calcification) मदत करणे.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रोथ्रॉम्बिन पासून थ्रॉम्बिन (Trombin) तयार होण्याच्या क्रियेत कोणत्या व्हिटॅमिनची गरज असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील जीवनस्त्वांमधून (Vitamin) Antioxidant म्हूणन कार्य करणारे जीवनसत्व ओळखा.
अ) व्हिटामिन – A ब व्हिटामिन -c
क) अ व कCorrect
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील लक्षणे कोणत्या रोगामध्ये आढळतात?
अ) डर्मटायटिस (Dermatits)
ब) डायरिया (Diarrhoea)
क) डिमेंशिया (Dementia)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) दही, ताक यांच्या सेवनाने मानवी सेवनाने मानवी शरीरात प्रोबयॊटिकचे (probiotics) प्रमाण कमी होते.
ब) मानवी शरीरात प्रोबियॉटिकचे (probiotics) असणे आरोग्यास हानिकारक असते.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजंक फूड (Junk food) संबंधीत पुढील विधाने पहा.
अ) यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि भूक पूर्ण झाल्यासारखे भासते.
ब) सतत जंकफूडच्या सेवनाने शरीराला प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे (Protrien, Vitamins, Minerals) या पोषकतत्वांची कमतरता भासू लागते.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसुकटी (Marasmus) हा कुपोषणाचा प्रकार कशाच्या कमतरतेमुळे उद्भवतो?
अ) प्रथिने (proteins) ब) कॅलरीज (Calories)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसुजवटी/चंद्रमुखी (Kwashiorkar) हा कुपोषणाचा प्रकार कशाच्या कमतरतेमुळे उद्भवतो?
अ) प्रथिने( Proteins)
ब) कॅलरीज (calories)Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील लक्षणे कोणत्या रोगाची आहेत ?
अ) स्नायूंचा नाश (Wasting of muscles)
ब) शारीरिक, मानसिक वाढ खुंटणे.
क) सूज (Oedema) नसणे.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsPigeon chest (Ribs become prominent) हे लक्षण कशामध्ये आढळते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुजवटी/ चंद्रमुखी( Kwashiorkar) या कुपोषणाच्या रोगासंबंधी चुकीचे लक्षण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsWHO नुसार, आरोग्य (Health) म्हणजे –
अ) रोगाचा अभाव (Absesnse of disease)
ब) शारीरिक सुदृढ (physically well-beingness)
क) मानसिक सुदृढ (Mentally well-beingness)
ड)सामाजिक सुदृढ (Socially well- beingness)Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकालावधीनुसार (According to duration) रोगाचे कोणते प्रकार पडतात ?
अ)तीव्र रोग (Acute diseases)
ब)जुनाट रोग (chronic diseases)
क)संसर्गजन्य रोग (Communicable diseases)
ड)असंसर्गजन्य रोग(Non-communicable diseaseses)Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरोग (Discase) म्हणजे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक स्थितीमधील बिघाड होय, तर या बिघाडाचे कारण कोणते ते ओळखा.
अ) पोषणाची कमतरता ( Nutritional deficiency)
ब) शरीर क्रियात्मक बिघाड (physiological disorder)
क) अनुवांशिक बिघाड (Genetic disorder)
ड) रोगजनक(pathogens)Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता घटक/सजीव हा सवांहक(Vector) आहे?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents