मराठी व्याकरण सराव पेपर 184 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 184 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 184 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsलोक आपली निंदा करोत किंवा स्तुती’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsगुरुजी म्हणाले, कि प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsवीजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली’ या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमारावे परी कीर्तिरूपे उरावे’ – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsतू अतिशहाणा आहेस’ या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.’ ‘साप’ या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमला बाजारगप्पांमध्ये स्वारस्य नाही. – या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. (PSI-Main 2010)
“शिवाजी महाराजांचा सगळा राज्यकारभार अतिशय पारदर्शक होता.”Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsआम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ? (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsहिमालय पर्वत’ या शब्दशक्तिचा प्रकार लिहा. (D-PSI 2010)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsव्यंगार्थ’ सूचित करणाया शब्दशक्तीला म्हणतात. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsचीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो.’ या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsघरावरून हत्ती गेला’ या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते ? (Main Asst. 2010)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमी केशवसुत वाचला’ याविधानातील ध्वन्यर्थ कोणता ते खालील पर्यायातून निवडा. (Main Asstt 2010)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते.’ – यावाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा. (Main Asstt. 2010)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsहे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ या काव्यपंक्तीत कोणता रस आहे ? (D-STI 2010)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsप्रकृती म्हणजे काय.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsअर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे ———- होय.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsवाक्य म्हणजे काय.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsअव्ययालाच ——- म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजे शब्द आपल्या मनावरील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ———– म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजे दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडतात त्यांना ——- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsजे नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना ———- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsजे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना ——— म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsवाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जो शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याचा गुणाची
नावे असतात त्यांना ——– असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsजे शब्द सर्व प्रकारच्या नामांऐवजी येतात त्यांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना ———- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsजे शब्द क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थपूर्ण करतात त्यांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून यता किंवा बदल करता येते त्या शब्दांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘ससा’ शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘देव’ या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘मासा’ या शब्दांचे अनेकवचनी रूप कोणते
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? – युवती
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsतुझा’या शब्दाचे अनेकवचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘रस्ता’ या शब्दाचे अनेकवचन ओळखा
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअनेकवचनी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘कोण , काय, आपण, स्वतः – यांची रूपे
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘सौ नलिनीताई या आमच्या आता विहीण बाई आहेत यावाक्यातील ‘विहीण’ या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढील शब्दातील ‘एकवचनी’ रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअधोरेखित नामाचे वचन ओळखा – स्नेहलने ग्रँथ वाचले
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘कवी’ या शब्दाचे अनेकवचन
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी ‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘गाय’ या शब्दाचे इकारांत अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअकारान्त नपुंसकलिंगी नामाचे कसे होईल
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents