विज्ञान सराव पेपर 352 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 352
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 352
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही. (Group-C 2019)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points…………यामुळे गंजण्याची क्रिया होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग ………….. .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकांपासून झालेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबटाटा चिपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउत्प्रेरक (Catalyst) रासायनिक अभिक्रियाचा वेग परिस्थितीत वाढवितो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवनस्पती तेलाचे क्षपण (reducing) केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक (Catalyst) कार्य करते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत (chemical reaction) प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला…… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलोखंडाचे गंजणे (rusting) ही ……. अभिक्रिया (process) आहे ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsव्यक्तीला ताप (fever) आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मीठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण (balanced eqution) ……………. हे आहे. (PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमध्यम तापमानावर (Moderate heating) खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? (Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करा : (MPSC 2019)
अ)ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
ब) उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
क) सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नस लेले) अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsविद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ) दूरदर्शन लहरी ब) अतिनील किरणे
क) क्ष-किरणे ड) सूर्यप्रकाश किरणे
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा ?
a) गुरुत्वाकर्षण i) कूलंब / सेकंद
b) विद्युतधारा ii) ओहमस्
c) वेग iii) मी./से²
d) विद्युतरोध iv) मी./सेकंदCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsउपसर्ग गुणांक 1018 चा किती ? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsव्हॅन डर वाल्स स्थिरांकाचे (a) चे एकक ………….
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील योग्य जोड्या लावा. (PSI 2016)
अ ब
अ) विभवांतर i) अॅम्पीअर
ब) विद्युत प्रवाह ii) व्होल्ट
क) प्रभार iii) म्हो (mho)
ड) कंडक्टन्स iv) कूलबCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका कारचा ब्रेक 6m/s² त्वरण पुरवितो. जर ती कार 108 km/h वेगाने जात असेल तर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये (Uniform circularmotion) एखादी वस्तु फिरत असेल, जर ही वस्तु संपूर्ण अंतर 5 सेंकदात पूर्ण करते व त्या वर्तुळाची त्रिजा जर 2.5 मीटर असेल तर त्या वस्तूवर किती त्वरण (Acceleration) लादले जाईल.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points30 कि.ग्रॅ. वजनाच्या एका सायकलस्वाराला त्याची सायकल चालवण्यासाठी 250 N बल लागते. जर त्वरणाची किंमत 4 m/s² असेल तर सायकलचे चाक व रोड यांच्यामधील घर्षणबल किती असेल.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसेतसे …………
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका दोरीच्या टोकाला दगड बांधुन फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रती सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तूळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर एखादी 50kg वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा परिघ हा 12.56 मीटर असेल जो 6.28 सेंकदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल (Centripetal force) किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेंकदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents