पोलीस भरती सराव पेपर 172 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 172 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 172 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points५, १०, ३०, ६०, १८०, ३६०, ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाडव म्हटले, तर बुद्धीमान प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsसमसंबंध ओळखा. मंगळवार : शनिवार : : चैत्र : ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsराहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे नववा असून खालून अडतिसाव्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपरवाच्या दिवशी सोमवार होता. तर आता परवाच्या दिवसानंतर येणाऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजर TAP चा संकेत SZO असा असेल, तर FREEZE चा संकेत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points५, ३, ६, २, ७, १, ? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points३०० रुपयांच्या वस्तुंची किमी ३६० रुपये झाली. तर तिच्या मुळ किमतीत शेकडा किती वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती? AB, EF, IJ, MN, QR,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएक कार ६० किमी प्रति तास या वेगाने धावते. मीटर प्रति सेकंदांमध्ये त्या कारचा वेग काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points१९९१ च्या आर्थिक सुधारणेदरम्यान वित्त मंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsकोणता भारतामध्ये सर्वप्रथम विकसित केलेला सुपर कॉम्प्युटर मानला जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत भारतीय संसद विधान परिषद तयार करू शकते आणि तिचे विघटन करू शकते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsपुणे आणि अहमदनगरमध्ये झालेल्या दख्खनचा उठाव हा …………… विरुद्ध होता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजेव्हा एका तारेतून विद्युतप्रवाहाचे वहन होत असते, तेव्हा त्यातून वाहणारे कण ………….असतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये शेतकन्यांना शेतात काम करताना करमणुकीसाठी कोणती पारंपारिक गाणी म्हणली जातात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsविमल प्रत्येकी १२ रुपयांना १० पेन आणि प्रत्येकी रु. ६ ला १५ पेन्सिली खरेदी करतो आणि पैनाची विक्री रु. १४ ला करतो. रू. ६५ एवढ़ा एकूण नफा मिळविण्यासाठी त्याने प्रत्येक पेन्सिलची किती रुपयांना विक्री करावी?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका टोपलीमध्ये १० सफरचंद आणि १५ संत्री आहेत. एका सफरचंदाची किंमत रु.९ आहे. आणि १ संत्र्याची किंमत रु. ५ आहे. १० सफरचंदाची आणि १५ संत्र्याची एकत्रितरित्या सरासरी किंमत काढा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsलोकसभेच्या पहिल्या महिला सभापतींचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsभारताचे पहिले सुरक्षा विद्यापीठ येथे स्थापन झाले.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नदयांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता कालवा १९१० मध्ये चाणकपूर धरणातून काढला आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपुणे-मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) केंद्र …………..येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपुढील संख्यामालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा.
१६, १९, २१, ३०, ४६, ७१, १०७Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालील प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट सुत्रानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsशब्द व त्या शब्दाचे लिंग त्यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते?
‘या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत.’Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsतुम्ही आम्हाला वगळले.’ या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsवादळ असे भरून आले तरु भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते.’ वरील काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा.Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसजातीय जोडयापैकी दोन स्वर एकमेकांसमोर येवून होणाऱ्या संधीस…………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsसुरेशने गाणे सुरेल म्हटले.’ या वाक्यातील कर्मविस्तार.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येवून धडकली’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsउथळ पाण्याला खळखळाट फार’ या वाक्याचा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsवारा’ या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
अ) मरूत
ब) समर
क) अनल
ड) समीरणCorrect
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली’ या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘जर शाळेस सुटी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील विधाने वाचा.
अ)कोबी म्हणून एक भाजी आहे.
ब) ती म्हणाली की मी तुमचीच आहे.
वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsयापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमाझे वडील आज परगावी गेले’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत.’ या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली’ या संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमहाबळेश्वर जवळील भिलार हे गाव …………..म्हणून प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी योग्य जोडी निवडा.
१) ६ जानेवारी – पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिन)
२) २७ फेब्रुवारी – मराठी राजभाषा दिन (कुसुमाग्रज जयंती)
३) १ जुलै – कृषीदिन (वसंतराव नाईक जयंती)
४) ७ नोव्हेंबर – विद्यार्थी दिन (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. शाळेतील पहिला दिवस)Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsफोब््ज या अमेरिकन मासिकानुसार सद्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती …………ठरली आहे
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपड खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम’ नाही, ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsतोड’ या अवयवावरुन तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार ‘अपकीर्ती करणे’ या अर्थाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी-उत्तरांतील कोणती आहे? ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.’
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsबाजारात गारूडयाच्या खेळ चालू होता.’ या वाक्यात सामान्यरूप असलेला शब्द कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsदंततालव्य वर्ण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएकवचन अनेकवचन संदर्भात पर्यायी उत्तरांतील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsवा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू !’ या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsयुडकावणे’ हा अर्थ कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsअधोरेखित शब्द, सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे, ते ओळखा. ‘तिकडे कोण आहे, ते मला माहीत आहे.’.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsभारतात मार्च १९४६ मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोणता सदस्य होते?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी १९ मार्च १९१० रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ……… ने स्विकारले.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsअनेर धरण, अंबा-बारवा आणि मयुरेश्वर – सुपे ही वन्यजीव अभयारण्ये अनुक्रमे या जिल्ह्यांमध्ये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्हयात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsदेशाच्या १९५२ च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के हे वनाखाली असणे गरजेचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस………हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points१८५७ च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण……..होते.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsटाटा हायड्रोलिक पावर कंपनीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points१७८९ मध्ये सुरु झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points৭८७२ मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर………… यांचा खून केला.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points…………..यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points‘चौरीचौरा’ घटनेनंतर ………. .ही चळवळ संपुष्टात आली.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsलखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व………….यांनी केले होते.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsब्रिटीश साम्राज्यशाहीने कोणत्या कायदयाखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ………. चौ.किमी. असून भारताच्या ………..टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsद. बिहार मधील ………….हे सिमेंट, कागद व पुढ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsचिल्का सरोवर कोठे वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान………….. खिंड आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपहिल्या आधुनिक सुतगिरणीची स्थापना मुंबई येथे १८५४ मध्ये………….. यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsदख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात ……………जमातीचे लोक राहतात.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsइन्डोसल्फॉन हे ………….चे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsनेचे ………..या गटात येतात.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points२-४, डी चा वापर ………….यांच्या नियंत्रणासाठी करतात.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपित्त हे…………….अवयवात तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsदिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय लिहा.
४, ९, १७, ३५, …….१३९Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsदंततालव्य वर्ण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअधोरेखित शब्द, सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे, ते ओळखा. ‘तिकडे कोण आहे, ते मला माहीत आहे.’.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsजी-७’ या संघटनेत कोणत्या राष्ट्राचा समावेश आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsबहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना (काव्य) केल्या?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsभिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents