पोलीस भरती सराव पेपर 167 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 167 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 167 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदयाचे मंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. श्रीशांत क्रिकेट खेळतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsपुढील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? युवती
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points‘बाराराशी’ या विशेषणाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजो ; जी ; जे’ ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsहा – असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsकथेकरी म्हणजे…………
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsनामाचा प्रकार ओळखा : ‘समुद्र’
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढील वाक्यातील काळ ओळखा : मी बालपणी लवकर उठत असे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढील मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द कोणता? मूळ वेतन
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsविसर्गसंधी ओळखा. मनः + राज्य
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द ‘पुराणमतवादी’ या शब्दाशी सुसंगत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालील शब्दसमूहातील विसंगत शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालील दोन केवल वाक्यांचे वाक्य संश्लेषण करा.
मी आळस करते. माझ्या आईला ते आवडत नाही.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsस, ला, ते ………….’ ही प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsशब्दजाती बदलून वाक्य लिहा.
श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषणाचे नाम करून लिहा)Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी ‘अप्सरा’ ची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsचिकुनगुणिया हा रोग……….होतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsनेपाळ, भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील …………राज्यास भिडल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले ‘महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ’ कोठे स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points१ ते ६३ पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? ५८२४, ५२४२, ?, ४२४७, ३८२३
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points१३, १७, २५, ३२, ३७, ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदयाचे मंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BANK हा शब्द 251011 असा लिहितात तर त्याच भाषेत PUNE हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsरिटाने मनीला सांगितले की, “मी काल समुद्रकिनाऱ्यावर ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या आईच्या दिराचा सर्वात लहान मुलगी होती.” त्या मुलीचे रिटाच्या मित्राशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजर ईशान्येला दक्षिण म्हटले व पुर्वेला नैर्ऋत्य म्हटले, तर आग्नेयाला काय म्हणाल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका दोलकाच्या घड्याळाला १० वाजता १० टोल देण्यास १० मिनिटे लागतात तर त्याला ११ वाजता ११ टोल देण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsप्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे तर २४ तासांत एकूण किती टोल पडतील?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला,”तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वयाइतके होते. जर त्या माणसाचे आजचे वय ३८ वर्ष असेल तर त्या मुलाचे पाच वर्षापूर्वीचे वय किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर ७ : ५ आहे. जर वर्गात एकुण ७५ मुली आहेत, तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकुण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsजर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या ८०% असेल, तर किती टक्के फायदा होईल ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका पाण्याची टाकी A नळाने ८ तासांत भरते व B या तोटीने १२ तासांत रिकामी होते. जर नळ व तोटी एकाच वेळी सुरु केले तर ती टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsA ने एक मोबाईल B ला २० टक्के नफ्याने विकला, तोच मोबाईल B ने २५ टक्के नफ्याने C ला विकला जर तो मोबाईल C ला १५००० रुपयास मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsभारतामधील राष्ट्रीयकृत बँकांसाठी भरती आयोजित कारणाऱ्यांपैकी कोणती संस्था महाराष्ट्रामध्ये स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामधील लोकसंख्येची अंदाजे टक्केवारी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमराठी साहित्यामधील कथा संग्रह, ‘जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsसध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsलोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे, जेथे वाटाटका राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमहाराष्ट्रात १९७४ मध्ये यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे नाव पाणी पंचायत असे होते.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsस्निग्ध पदार्थांचा संचय करणाऱ्या ऊतीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदिल्लीतील कुतुबमीनार कुणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदयाचे मंत्री कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील सर्वात लहान राज्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील राज्य सभेच्या पदांची संख्या काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील हिवरे बाजार ग्राम पंचायतीच्या सरपंचाचे नाव काय आहे, ज्यांनी गावामध्ये संपूर्ण बदल घडवून आणला आणि राष्ट्रीय ख्याती मिळवली?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारतामध्ये कोणत्या व्हाईसरॉयने ‘लोकशाहीची मुलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज संस्था’ असल्याचे सुचवले ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsअशोक चक्र’ हे खालीलपैकी कोणत्या श्रेणीसाठी पुरस्कृत केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज्याचा समावेश……….मध्ये केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोरेगांव भिमाची लढाई ही ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि यांच्या दरम्यान लढली गेली.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsबिनविरोध निवड झालेल्या भारतीय राष्ट्रपतीचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsअर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये अशाप्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वेस्टेशन स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsलेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमिश्र वाक्य करा : मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsनवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालील संख्यामालिकेमध्ये एक संख्या विसंगत आहे. ती विसंगत संख्या कोणती?
संख्यामाला – ३, ५, ७, ९, ११, १३Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजर THOUGHTFULESSNESS या अक्षरसमूहातील पहिली ६ वर्णाक्षरे उलटया क्रमाने लिहिली व त्यानंतरची ६ वर्णाक्षरे तशीच कायम ठेवून उर्वरित वर्णाक्षरे उलटया क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते असेल?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsजर A चा पगार B पेक्षा २०% कमी असेल तर ‘B’ चा पगार ‘A’ पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsतीन संख्यांची बेरीज २६४ आहे. जर पहिली संख्या 3 दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल तर दुसरी संख्या………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points0.15 + 3.14 + 31.4 = ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी ४०% गुणांची गरज असते. तिला २१० गुंण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणार्या गुणांपेक्षा १० गुण अधिक मिळतात. तर परीक्षेतील अधिक्राधिक गुण किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsतीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांचा सरासरीपेक्षा ३८ ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमकरंदने त्याच्या मासिक वेतनाच्या ५% रक्कम मुच्युअल फंडामध्ये गुंतवण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या वेळेस त्याने ठरलेल्या रकमेऐवजी रु. १५००. ची गुंतवणुक केली जी रक्कम त्याने ठरविलेल्या रकमेच्या ७५% एवढी होती. तर मकरंदने मासिक वेतन किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsजर 2ˣ = ³√32 तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsइंटरपोल हे खालीलपैकी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजर एखादया संख्येचा ५०% व त्याच संख्येचा ३५% हा जर १२ नी कमी असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsहळदीला पिवळा स्फटिका सारखा रंग येतो त्याला ……………म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसोयाबीन धान्यात……….. टक्के इतकी प्रथिने (प्रोटीन्स) असतात.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारतात कोणते राज्य सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsइंटरपोल हे खालीलपैकी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsभारताचे फिल्ड मार्शल कोण?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsगांधी व्हर्सेस लेनीन’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष……. या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsवास्को-द-गामा याने कालिकत येथील………. राजाकडून व्यापारी सवलती मिळविल्या.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsअठराव्या शतकापर्यंत आफ्रिकेस………….म्हणून ओळखले जात होते.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपोलादनिर्मितीमध्ये……….चा उपयोग लोहमिश्रित धातू म्हणून केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसन २०१९ चा राजश्री शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsगाळलेला शब्द भरा. ‘अव्ययालाच ………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsउगीचच्याउगीच’ ‘खालच्याखाली’ हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. ‘उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsसंस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे ………..होय. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsवाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसूर्य बराच वर आला आहे, पण तो ढगांनी व्यापला आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points‘स्वल्प’ या शब्दाचा विग्रह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsबोलणार्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरुपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents