मराठी व्याकरण सराव पेपर 144 (50 Marks) Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 144 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 144 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमान वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील गटांतून ‘नामे’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘ “वानर” वडावर चढले.’
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नुसती “हुशारी” काय कामाची ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील शब्दांपैकी …….. हे भाववाचक नाव नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधाने पहा :
अ) सामान्यनामांची अनेक वचने होत नाहीत. ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsगोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपदार्थवाचक नावे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsउदार’ या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे. “विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला”
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.
अ) भाववाचक नामे ब) विशेषनामे क) सामान्यनामे ड) पदार्थवाचक नामेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsनामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ………… अनेकवचन होते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात.
ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअचूक विधाने निवडा,
अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
ब) शब्दापासून पदे बनतात.
क) पदापासून शब्द बनतात.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsज्या नामामुळे पदार्थामधील/प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ……… नाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोड़ी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकैकयीला दशरथाने दोन “वर” दिले. या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमन्वंतर’ या जोड शब्दाची संधी करा. (STI Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsवाङ्मय’ या शब्दातील संधी सोडवा. (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसंधी म्हणजे काय ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुनस् + स्थापन हा शब्द कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ? (D- PSI Pre 2012)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसंधी सोडवा. ‘सदाचार’ (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदिक+पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ? (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsक्षुध + पीडा’ याची योग्य संधी कोणती ? (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजगज्जननी’ या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअर्धस्वर कोणते ते ओळखा. (STI-Main 2011 )
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsपुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी ‘दंतौष्ठ्य’ वर्ण कोणता ? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsयोग्य शब्द लिहा. इ, ए, ऋ हे…… स्वर आहे . (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsआम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे’ अधोरेषित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsवीजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरुवात झाली – या वाक्यात ‘आणि’ हे……..आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमुख्यार्थबाध’ हे कशाचे निमित्त आहे ? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsप्रतिस्पर्धाशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points“घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला” या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points“आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
updated marathi practice exam
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents