पोलीस भरती सराव पेपर 150 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 150 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 150 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points१२ सेकंदात १ पोळी लाटून होते, तर अध्ध्या तासात किती पोळ्यां लाटून होतील ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points९, १५ व १८ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसुमा, क्षमा व पमा यांची वये अनुक्रमे १२, १८ व ९ वर्षे असल्यास त्यांच्या वैयांचे गुणोत्तर काढा. :
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points६ चौरस मीटर = किती चौरस सेंटीमीटर ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येच्या ७५ टक्के म्हणजे ६० होय ?’
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points0.00५ हा व्यवहारी अंक अपूर्णांकात लिहा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsदोन वस्तु प्रत्येकी रुपये ८००/- या किमतीला विकले, त्यातील एक वस्तु विकताना ४0% तोटा व ड) ५/१००0 दुसरा वस्तु विकल्यावर ४०% नफा झाला. दोन्ही वस्तुवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएक पुरुष उत्तरे कडे तोंड करुन उभा आहे. नंतर तो पूर्ण मागे वळतो. नंतर तो डाव्या बाजूला वळतो. नंतर तो उजव्या बाजूला वळतो. परत तो उजव्या बाजूला वळतो. नंतर तो पुण मार्ग वळतो. शेवटी तो डाव्या बाजूला वळतो, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायदयाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsअकबराच्या दरबारातील ‘दसवंत’ आणि ‘बसवन’ या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहारत्न, नवरत्न, मिनीरत्न हे कशाचे प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsडाटा कम्युनिकेशन रेट’ कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsभारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रचणारा पहिला राज्यकर्ता कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsस्वातंत्र्य मिळाल्यानंतर, चंदीगडला राजधानी बनविण्याआधी कोणते शहर पंजाबची राजधानी होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsयापैकी कोणत्या मुगल सम्राटाला जिझिया कर रद्दबातल करण्याचे श्रेय दिले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ एकगृही स्वरुपात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsलग्नासाठीचे किमान वय कायदयाने ठरवून दिलेले आहे……वर्षाखालील मुलगा व ……वर्षाखालील मुलीचे लग्न करता / लावता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभारतामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैदयाच्या कारावासाचा कालावधी जास्तीत जास्त किती असते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजगातील सर्वात उंचावर असलेले रणांगण खालीलपैकी कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsसहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता. या वाक्याचा काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsभारतातील जीएसटी कायदा हा कोणत्या देशाच्या करप्रणालीवर आधारित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. ऋण असणे,
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकमेव कॉफी बागान स्थळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsकोणत्या राजघराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभारतीय पुनर्जागृतीचा महापुरुष खालीलपैकी कोणाला म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी मराठा नौदलाचे प्रमुख कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsबॉम्बे राज्यात महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश होता. बॉम्बे स्टेटचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsइंदूर येथे होळकर साम्राज्याचे संस्थापक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणती गुहा बौद्ध शिक्षणाविषयी एक उत्तम आसन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsन्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपोबारा करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsकालिदास कवी होता.’ या वाक्यातील विधेयपूरक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसहोदर’ या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते? पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsदरवर्षी मराठी भाषा दिवस ……. ला साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsप्रधानमंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) भारत सरकारद्वारे……… वर्षात सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsएक माणूस आपल्या घरापासून चालण्यास सुरु करतो आणि ५ किमी. दक्षिण दिशेला चालतो. मग तो डावीकडे वळून आणि ४ किमी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि १ किमी चालतो, मग तो । उजवीकडे वळतो आणि ३ किमी चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि ४ किमी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि १ किमी चालतो. त्याच्या घरापासून तो किती किमी. दूर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsभारताच्या समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारचा कोणता कार्यक्रम आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsदोन बॉक्स आहेत, एक लाल आणि दुसरा काळा. एका बॉक्सवर डॉलर ठेवलेला आहे आणि बॉक्सवर रूपया ठेवलेला आहे. A म्हणतो” डॉलर लाल बॉक्सवर आहे” आणि B म्हणतो “रुपया काळ्या बॉक्सवर आहे” जर A आणि B पैकी किमान एक खोटं बोलत असेल, तर खालीलपैकी दुसऱ्या ” कोणते सत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsA, B, C आणि D प्रत्येकी १ वाक्य बोलतात. A म्हणतो, “आज सोमवार आहे”. B म्हणतो, “आज सोमवार आहे.” C म्हणतो,”आज मंगळवार आहे.” D म्हणतो, “C खोटं बोलत आहे.” जर फक्त १ व्यक्ती खोटं बोलत आहे. तर……….
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठाची स्थापना होत आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsहा भारतीय सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील लोणार विवर सरोवर हे जगातील ……….सर्वांत मोठे क्षारयुक्त पाण्याचे सरोवर आहे
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points१४ कामगार १० टेबल ५ दिवसांत तयार करतात. १० कामगारांनी काम सुरु केलं आणि १ कामगार त्यांना ५ व्या दिवशी येऊन मिळाला. तर १२ टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points“द टेस्ट ऑफ माय लाईफ” हे या क्रिकेटपटूचं आत्मचरित्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsदिल्लीच्या प्रशासकाला……. चा दर्जा असतो.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअर्जुन पुरस्कार……… साठी दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमुल्क राज आनंद प्रसिद्ध…….. होते.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsअरुणा ईराणी प्रसिद्ध …….आहेत.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा जन्म सर्वात प्रथम झाला?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsश्याम बेनेगल प्रसिद्ध…….. होते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsअण्णा हजारे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारताच्या मुख्य भूप्रदेशाच्या दक्षिणेचा बिंदू कोणता?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमेळघाट व्याघ्र प्रकल्प……..डोंगर रांगांवर स्थित आहे.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsस्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोणत्या ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्राप्तकर्तीला ‘तुमरीची राणी’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsव्हॉईटवॉश’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsआदिल शाही राजवंशाच्या……… सत्ताधिशाने सोलापूर किल्ला बांधला.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points१७४० मध्ये बाजीरावांच्या मृत्युनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपाण्यात निर्जुतक करणारे रसायन निवडा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsकसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स मिळविणारा गोलंदाज कोणता?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारतात पहिल्या निवडणुका कधी घेण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोण ‘लोकनायक’ या नावाने प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsPIN चा विस्तार आहे.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएकदिवसीय क्रिकेट सामन्यात २00 विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टूर्नामेंट २०१९ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपोर्तुगीज राजा ……. याने नौकानयनाला उत्तेजन दिले.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsइंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून ….. येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsकैसर विल्यम दुसरा………. चा सम्राट होता.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsकृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुढील शब्दांतील शुद्ध शब्द अचूक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsषष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsनिशाचर’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsवाक्य संश्लेषण म्हणजे……होय.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points‘रामूचा शर्ट फाटला’ या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsगुलामगिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsवाक्याचा प्रकार सांगा : ‘वडिलधारी माणसे म्हणतात, की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे.’
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्टया बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गटातील शब्द ‘भुंगा’ या अर्थी वापरले जातात?
१) तनुज, पादम २) मिलिंद, भ्रमर ३) सारंग, समीरण ४) अली, मधुपCorrect
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातले.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील विधानांचे एक केवलवाक्य करा: ‘पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोपऱ्यात ते लावले. याची मला मोठी आवड होती.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर, आहे ते लिहा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsतू जो कुडता मला दिला होतास, तो मी घातला आहे. यातील गौण व मुख्य वाक्यांचे परस्पर रुपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsहात ओला करणे’, या वाक्प्रचाराला खालीलपैकी कोणता अर्थ आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsम्हणींना…….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsतुम्ही मला प्रश्न विचारलात. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsप्रश्नात दिलेल्या विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा : अगोचर
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही.’ या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsशेतकरी शेतात काम करतात. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsअसला नवरा नको ग बाई.’ या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसोन्या, इकडे ये’ या वाक्यातील ‘सोन्या’ या शब्दाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला ३ ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents