पोलीस भरती सराव पेपर 132 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 132 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 132 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsव्याकरणदृष्ट्या योग्य असलेला शब्द ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsहा , हि ,हे , तो , ती ,ते यांना मराठी व्याकरणात …….. म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमराठी भाषा गौरव दिन ‘ कधी असतो ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात भरती – ओहोटीच्या पातळीच्या दरम्यान तसेच खडयांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना …….. आणणे म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना …….. रोजी करण्यात आली .
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा कोणास सादर करून आपल्या पदाचा त्याग करू शकतात ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजगातील सर्वात लांब समुद्र पूल कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका शाळेत चार वर्ग आहेत . त्यात अनुक्रमे १०,२० ३०, व ४० विधार्थी आहेत . यातील उत्तीर्ण विधार्थ्याची टक्केवारी अनुक्रमे २०% , ३०% , ६०% व १००% तर उर्तीण विधार्थ्याची एकूण टक्केवारी किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points२१ जूनच्या अयन दिनी …….. ध्रुव सूर्यापासून असतो .
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points२२ डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य ……… वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsउत्तर गोलाधात वसंत सम्पात …….. या दिवशी असतो
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points१५ अंश अंतरावरील रेखावृत्तातील स्थानिक वेळेत …….. इतका फरक असतो
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsजागतिक संकेतानुसार पुर्थ्वीवर तारिख व वारातील बदल ……… रेखावृत्तावर होतो .
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsतापमान …….. मध्ये मोजतात .
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसमुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे , तसतसे तपांबरात हवेचे तापमान ……. होते .
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsतापमानाचे उध्व वितरण …….. या घटकावर अवलुंबून आहे .
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsउंच गेल्यावर हवा …….. होते
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsवायुदाब …….. या परिमाणात सांगतात .
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsआरोह पर्जन्य प्रामुख्याने ……. प्रदेशात पडतो
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsबाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन ……… प्रकारचा पाऊस पडतो .
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमध्य आफ्रिकेचा भाग ……. पर्जन्य प्रदेशात येतो .
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसंजीवाणी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे ……. होय .
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमृदेची अवनती ……… मुळे होते .
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसर्वाधिक जेवविविधता ……… वनांत आढळते .
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमानवी वस्ती नसलेला ……… हा खंड होय .
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएक दूधवाला १६ रु . प्रतिलिटर दराचे दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो . जर त्याला ४० टक्के नफा होत असेल तर तो प्रति लिटर किती मिली पाणी टाकतो ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपुढील नावांमधून कवयित्रीचे नसलेले नांव ओळखा
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsवर्तमानकाळी क्रियापद ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsअपूवोई ‘ हे प्रवासवर्णन कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपाया घालणे ‘ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points१४ फेब्रुवारी २०१६ ते १० जुलै २०१६ अखेर किती दिवस होतात ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका रांगेत अनिलचा शेवटून आठवा क्रमांक आहे . त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून सोळावा आहे . अनिल सुनीलच्या अगोदर तिसऱ्या स्थानावर आहे . तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअंजनीपेक्षा बबिता ७ वर्षांनी लहान आहे . दोघीच्या वयाची बेरीज १७ वर्षे आहे , तर बबिताचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsयुवराज त्याच्या घरापासून उत्तरेस ५ किमी . जातो . तेथून तो पूर्वेस ४ किमी जातो . शेवटी तेथून तो दक्षिणेस ८ किमी जाते , तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsनगरपरिषदेचा प्रशासण प्रमुख कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsजगातील असा कोणता महासागर आहे कि ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsलोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त एवढी मंत्रांच्या संख्या असता काम नये ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपरवा म्हणजे शुक्रवारी ७ तारिख आहे , तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चोथ्या दिवशी कोणती तारीख येईल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsक्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदुपारी ३ वाजून ४० मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsप्रयोग निवडा : ऊस कामगारांकडून कापला गेला .
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points३०० किमी अंतरावरील एका ठिकाणी जाताना नरेश ताशी ५० किमी वेगाने जातो आणि येताना ताशी ६० किमी . वेगाने परत येतो . त्याच्या एकूण प्रवासाला साधारण सरासरी वेग काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsकवितेचे चरण म्हणतात आपण काही अक्षरानंतर थांबतो . या विरामाच्या जागेला …….. म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभारतातील पहिला समृद्री रोप वे मुंबई आणि ……… याला जोडणार आहे .
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsरामने आपला मुलगा शामला १०,००० दिले आणि त्याच्या दोन्ही बहिणीना प्रत्यकी ३४२५ रुपये देण्यास सांगितले . त्यानंतर शामकडे किती रुपये उरले ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsजर CARGO चा सांकेतिक शब्द OGRAC असा आणि TRAIN चा सांकेतिक शब्द NIART असा बनवला जात असेल तर RAILWAY हा शब्द कसा बनेल ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsरघु खादी भांडारमधून एक नेहरू कोट विकत घेतो ज्याचे छापिल मूल्य १५० रुपये असते . त्यावर जर २०% सूट मिळाली तर त्याला किती रकमेची सूट मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभाजीपाला ‘ या समासाचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsवसंततिलका या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात .
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा : १, ८ , २७, ६४, ……..
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsवडील आणि मुलाच्या वयाची बेरीज ४५ वर्ष आहे . ५ वर्षांपूर्वी वडील आणि मुलाच्या वयाचा गुणाकार ३४ होता . वडील आणि मुलगा यांचे सध्याचे वय अनुक्रमे किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराजा शौर्याने लढला ‘ या वाक्यातील काळ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएक दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत रु . ४७,५०० असून विक्रीची किंमत रु. ४३७०० आहे . तर शेकडा सूट काढा .
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points९० ते १८० अंकांची सरासरी हि ८० ते १६० अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएका दुकानदाराचे १०० छत्र्या रु. ८० ला एक याप्रमाणे विकत घेतल्या व त्यागी छापील किंमत रु. १०० एक याप्रमाणे ठेवली . त्याने ६० छत्र्या छापील किमतीस व उरलेल्या छत्र्या १०% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या . तर त्या दुकानदारास शेकडा किती नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील राशींची किंमत काढा :(0.96)³- (0.1)³/(0.96)²+ 0.096 + (0.1)²
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका संख्येच्या वर्गात त्या संख्येच्या १/४ भाग मिळवल्यास १७ संख्या येते . तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएका संख्या ४ ने वाढविल्यास तो ४,१२ , ३४,५१ या संख्याचा लसावि आहे . तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ४ ने मोठा आहे . त्या अपूर्णांकांच्या अशामध्ये ११ मिळवले व छेदातून १ वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत ७/३ होते , तर मूळचा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsp आणि q व्यस्त चलन आहेत . जेव्हा p =७ तेव्हा q = १३ असतात जर p =१४ असेल तर q ची किंमत काढा .
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsजर ४८४ x १४४ = ६९६९६ , तर √६९.६९६/१४.४= ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsलेक टॉपींगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशात करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे . निरी पालीच्या पूर्वेला व येलीच्या आग्नेयला आहे आणि डेकि गाव नीरीच्या उत्तरेला पाली व येली यांच्या रेषेत आहे . येलीच्या संदर्भात डिके ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा निवडा .
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsA आणि B हर दोघे भाऊ आहेत . C आणि D बहिणी आहेत . A चा मुलगा D चा भाऊ आहे . तर B चे C बरोबर असलेले नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसण १९४८ च्या फॅक्टरी कायद्यांन्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपाच वर्षांपूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते . दहा वर्षेनंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल , तर रमाचे आजचे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsतुम्ही पुढे व्हा , मी आलोच ‘ या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsशाब्बास ! छान शतक ठोकलेस ! या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsजितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsसौदागर ‘ हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतुन आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsनमस्कार ‘ या शब्दाचा खालिलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसन्मती ‘ या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsशब्दांच्या आठ जातींपैकी ‘अविकारी ‘ नसलेली जात ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsबाबांना दुसरीकडे जेवायला जाण्याचा फार कंटाळा असे . या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्ती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुढील शब्दापैकी कोणता शब्द तदभव आहे ते निवडा .
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsफणस ‘ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsधातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका गायीला वर्तुळाकार क्षेत्रातील ९८५६ चॉमी च्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमध असलेल्या खुंट्याला बांधण्याकरिता किती मीटर लांबीचा दोर लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsजर a :b =२ : ३ ,b : c =५ : ४ आणि c : d =४ :१ तर a : d = ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका संख्येचा ५/१२ आणि ३/८ यांच्यामध्ये फरक १५ आहे , तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsयोग्य पर्याय लिहा . २, ९ , २८, ७१, ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजर एखाद्या संख्येच्या ५०% व त्याच संख्येचा ३५% हा जर १२ नि कमी असेल तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsA व B दोन्ही नळ स्वतंत्रपने एक हॉद ३६ तास व ४५ तासात पूर्ण भरतात . जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर तोच हॉद किती वेळात पूर्ण भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसण २०१९ मध्ये निवडणूक झालेली लोकसभा हि कितवी लोकसभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भांडारा जिल्हातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभारतातील कोणते राज्य सॅन २०१५ मध्ये सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर …… पासून …… होते .
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारताच्या ग्रेट निकोबार बेटातील ……… हे सर्वात दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा .
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील खड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा .
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमहाराष्ट्रात नागचंपा , पांढरसीडार , फणस , पावसी इ . वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points२०११ च्या जंगगननेनुसार करेळ राज्यामध्ये दर हजार पुरुषामागे स्त्रियांचे संख्या किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठया ध्वनित बदलतो तेव्हा ध्वनीची …….. वाढवितो .
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsप्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी किती हवा श्व्सन केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोणता वायू ‘ग्रीन हाऊस इफेक्ट ‘ ला कारणीभूत असतो ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखूप कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही ‘ या अर्थाची म्हण ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या मिश्र वाक्यात संकेतबोधक उभयान्वयी अवव्य आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents