पोलीस भरती सराव पेपर 130 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 130 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 130 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsए . आय . एफ . देम ‘ जे पूर्वी ‘सलमा धरण’ म्हणून ओळखले जाई , ते कोणत्या देशात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश हा ‘ बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपक्रम’ चा सदस्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsडॉ . आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरु केले ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsअमेरिकेच्या संयुक्त संस्थानात …….. प्रमाणवेळा मानल्या जातात .
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवातावरणाच्या खालच्या थरात …… चे प्रमाण जास्त असते .
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsवातावरणातील सर्वात कमी तापमान …… ठरत आढळते
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसंदेशवहनासाठी …… या थराचा वापर होतो .
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमाजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेत …… नदीच्या पात्रात आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतीय पठारावरील ……. हि सर्वात लांब नदी आहे .
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsधुवाधार धबधबा ……. या नदीवर आहे .
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsभीमा व तुंगभद्रा या ……… नदीच्या उपनद्या आहेत .
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points२ व ९ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी योग्य संख्या ओळखा .
१७, ९, २०, १८, २३, ?Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsराज हा कुमारचा मुलगा आहे . स्वरा रजणींची मुलगी आहे . कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजचे स्वराशी कोणते नाते असेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा .
जानेवारी : मे :: जून : ?Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsश्याम २ तासात २४ पाने लिहतो , तर ५७ पाने लिहण्यास त्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजर घोडयाला हत्ती म्हंटले , हत्तीला सिंह म्हटले , सिहाला वाघ म्हटले व वाघाला उंट म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १६ संघ आले . प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळव्याचा आहे . तर एकूण किती सामने होतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपश्चिम घाटातील सार्वधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsनाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी अर्गोनाईझशन) या संघटनेशी स्थपणा कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsजगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsनिल आर्मस्ट्रॉम व एडविन ऑल्ड्रिन पुढीलपैकी कोणत्या यानातून चंद्रावर गेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsप्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो याला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsफुलातील पुललिंगी भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालील वाक्यातील अलंकार ओळखा
काकाने काकीच्या कपाटातले कापड काढून कात्रीने कापले .Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsबिरजू महार कोणत्या कलेशी संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर ……. हा अलंकार होतो
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका विशिष्ठ सांकेतिक भाषेत red colour chalk चा अर्थ ३६७ आणि yellow colour flower चा अर्थ ६९१ असा होतो . तर त्या सांकेतिक भाषेत white साठी कोणता शब्द वापरला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsचंद्रमोळी घर’ या वाक्पराचाराला नेमका अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमुलांनी खेळावे ‘ या वाक्यातील प्रयोग ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsW P T
S E H
D K ?Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsA या देशाच्या हल्ल्यापासून B आणि C या दोन देशाची एकत्रितपणे संरक्षण केले . B च्या सैनिकानी प्रत्येकी आठ गोळ्या झाडल्या , तर C च्या सैनिकांनी प्रत्यकी चार गोळ्या झाडल्या . झाडाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या B आणि C च्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या आठपटीच्या तुलनेत १०० ने कमी भरली , तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर C चे किती सैनिक होते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points१६ वास्तूचे सरासरी वजन ३२ आढळले . पुन्हा तपासणी केली , तेव्हा दोन वास्तूचे अनुक्रमे ३४ आणि २६ च्या ऐवजी २४ आणि १६ असे नोंदविलेले आढळले . दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजर गाडीने स्वतःची गती तशी ५ किमी ने वाढली असती , तर २१० किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता , तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाला वेग किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढील शुंखला पूर्ण करा : RTNP ::JLFH ::XZTV 😕
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsनारायण लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभारतात कायमधारा पद्धत कोणी सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ‘ स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsकोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एहून लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे कोणते सरोवर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points२०११ सालच्या जंगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता होती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जलसिंचनाच्या स्रोत महाराष्ट्रात मुख्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsउन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास ……… म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसुंदरबनात आढळणारी सुंद्री हि वनस्पती …….. प्रकार आहे .
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsशुष्क व काटेरी वनांच्या प्रदेशात …… प्राणी आढळतो
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsबॉक्साईट पासून ……. धातू तयार केला जातो .
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपोलाद तयार करण्याकरिता ……. चा उपयोग होतो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभूगभातील उष्णतेचा वापर करून …….. राज्यातील माणिकरण येथे ऊर्जा निर्माण करण्यात येते .
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsभारतातील ……. पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते .
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपाण्याचा निचरा होणारी मृदा …….. पिकास अनुकूल असते .
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsउपनगरीय रेल्वे …… शहरात आहे .
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमाहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे …… होय .
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये …….. मार्गाचा मोठा वाटा असतो .
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsगोव्यातील ……… हा उत्सव वैशिट्यपूर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsश्वसनाचे विकार ……. मुले होतात .
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजल प्रदूषण ……… यामुळे घडून येते .
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsरासायनिक खते व कीटकनाशकांमुळे ……… प्रदूषित होते .
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsउत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा …….. या शास्त्रज्ञाने मांडली .
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे ……. प्राणी होय.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsशिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते . त्या अलंकाराला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजो अंबरि उफळता खूर लागला हो I तो चंद्रमा निज तनुवरीडाग वाहे II या पंक्तीमधील अलंकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपिकत घातलेल्या आंब्याची ……
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsश्रुतीपास ह्या शब्दात एकूणच किती व्यंजने आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsत्याच्या वागण्याचा मला राग आला . अधोरेखित शब्दाचा कार्यकार्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points” मी त्या तळ्याच्या काठी बसे . ” काळ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुढील वाक्यातील कुंदंत सांगा . ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली .
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsसुरेशने पुस्तक वाचले आहे . या वाक्यातील काळ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसणाने एका पिशवीत काही नाणी जमा केलेली आहेत . तिने २५ पैशाची ५०० आणि ५० पैशाची ६०० नाणी गोळा केलेली असतात . एके दिवशी ती पिशवीतून २५ पैशाची २५% आणि ५० पैशांची ३०% नाणी काढून टाकते . तर पिशवीतून तिने नेमकी किती टक्के रक्कम बाहेर काढली ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points……. हे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स (VAT) लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले .
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजर MARINE चा सांकेतिक शब्द NZTGQB असा बनवला जात असेल तर TAILOR चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमी पोथी वाचत असेन . ‘ या वाक्याचा काळ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsभारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsबिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका कि ज्या भारतीय रिझव्ह बँक कायदा १९३४ च्या ……. सूचीमध्ये समाविष्ट नाहीत .
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअनुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तित जास्त ……. इलेक्ट्रॉन असू शकतात .
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsद्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशाची आवश्यकता असते ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे ?
अ)अपवर्तन
ब) अपस्करण
क) अंतर्गत परावर्तन
ड) बाह्म परावर्तनCorrect
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsकुफरच्या पेशी यामध्ये आढळतात .
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points….. हे सुष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्तिथीकरणास उपयुक्त आहे .
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsडॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsराम आणि श्याम दोघेही A बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे . A बिंदूपासून राम ३ मी . व शाम ४ मी . चालते . त्यानंतर राम डावीकडे वळून ४ मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून ५ मी. चालला . आता त्याच्यामधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsवडिलांनी आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे . ६ वर्षीपूर्ण वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या ५ पॅट होते , तर आजच्या ६ वर्षांनंतर मुलाचे वय काय असणार ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsरवी आणि सुमित यांच्या वेतनाचे गणोत्तर २: ३ आहे , जर दोंघांच्या वेतनात प्रत्येकी ४००० रुपयांची वाढ झाल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर ४०:५७ असे होते . तर सुमितचे सद्याचे वेतन किती ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएक २८० मीटर लांब रेल्वेगाडी ताशी ६३ किमी च्या वेगाने धावत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशाला किती वेळेत पार करेल ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी आयोग्य आहे ? (नृत्य – नृत्यांगना )
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम ४० हे कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमूळशंकर हे यांचे मूळनाव होते ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points१८५७ क्रांतीचा कोणत्या नेत्याची नेपाळमध्ये आश्रय घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points१८५८ च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsवासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points…… यांनी मानव धर्म सभा स्थापन केली .
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsराज्याचा राज्यपाल हा …….
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsवन बेल्ट वन रोड ‘ प्रकल्प हा …….. या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे .
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पदसिन्ध सचिव कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents