विज्ञान सराव पेपर 286 Solve Now
विज्ञान सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 286
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 286
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsग्लुकोजचे रुपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक (enzyme) वापरतात ? (ST1 2016)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणते मिश्रण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsब्रास हा मिश्रधातु खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ? (PSI 2014)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता ? (MPSC 2013)
अ) लोह ब) पेट्रोल
क) गाईचे दुध ड) समुद्राचे पाणीCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे ? (STI 2013)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ………… इलेक्ट्रॉन असू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअनु केंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.40V आहे. त्याची तिसऱ्या प्रमण कक्षेतील उर्जा किती? (MPSC 2019)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. HE आणि H₂O ही ध्रुविय संयुगे आहेत.
ब. CH₄ आणि CO₂ ही ध्रुविय संयुगे नाहीत.
क. CO₂ आणि SO₂ ही ध्रुविय संयुगे नाहीत.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइलेक्ट्रॉनचा शोध ………. याने लावला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsज्या केंद्रकभागांचे अणुक्रमांक आणि अणू वस्तुमान विविध असतात, पण न्युटॉनची संख्या समान असेल, तर त्यांना ……………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संयुगा/संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मुलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन अणूंना आयसोवार (Isobar) म्हणतात जर ………….. (सामाईक गट ब २०१७)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसाधारण तापमानाला H₂O द्रव्यस्थितीत तर H₂S, H₂Se d H₂Te हे वायुस्थितीत असण्याचे कारण :
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) अणु अंक म्हणजे अणु केद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.
ब) अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1500kg वजनाची एक कार 10 सेकंदासाठी 30m/s एवढा गतीने गतिमान असल्यास कारवर प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points0.5 m/s इतक्या गतीने टोलावलेल्या 70g वजनाचा क्रिकेटचा चेंडू एक खेळाडू 0.5 सेकंदात अडवतो. म्हणजेच खेळाडूला चेंडू थांबविण्यासाठी इतके बल प्रयुक्त करावे लागते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points5 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 200 N बल प्रयुक्त केले. असता वस्तूचे त्वरण …………. इतके असेल.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points10.g वजनाची गोळी (bullet) रायफलमधून चालविली तेव्हा तिला रायफलच्या बॅरल (barrel) मधून जाण्यासाठी 0.003 सकेंद इतका वेळ लागला. गोळीची गती 300 m/s असल्यास रायफलने गोळीवर किती बल प्रयुक्त केले असे म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1000 kg वजानाचे वाहन 20 m/s या गतीने 50m अंतरावर जाऊन थांबते. तर वाहनावरील प्रयुक्त त्वरण आणि वाहनावर कार्यरत असलेले असंतुलित बल अनुक्रमे किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points10kg वस्तुमानाच्या वस्तूला 5m/s² इतके त्वरण देण्यासाठी F1 बल प्रयुक्त करावे लागते आणि 20kg वस्तुमानांच्या वस्तूला 2m/s² त्वरण देण्यासाठी F2 एवढे बल प्रयुक्त करावे लागते तर
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन वस्तुवरचे त्वरण 5m/s² व 20m/s² आहे. जर दोन्ही वस्तुचे वस्तुमान एकत्रित केले व 50N बल त्यावर लादले असता त्यांचे त्वरण किती असेल.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक कार अपघाताने झाडावर आदळून 5 सेकंदानंतर थांबते. कारचे वजन 1000 कि.ग्रॅ. असून ती अपघातापूर्वी 40 किमी प्रतितास वेगाने गतिमान असल्यास ती कार झाडावर किती जोराने आदळली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर एखादी जड वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरुन ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. (MPSC 2014)
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
ब) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल
क) स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल
ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
विज्ञान सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents