विज्ञान सराव पेपर 246 Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विज्ञान सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 246
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
विज्ञान सराव पेपर 246
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचालीचे मापन अंतर / काल याप्रमाणे सर्वप्रथम कोणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर एखादी वस्तू सरळ रेषेत गतीमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविद्युत चुंबकीय बल हा गुरुत्वाकर्षण बलापेक्षा पटीने जास्त शक्तिशाली असते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील समीकरणांमधून चुकीचे गतीविषयक समीकरणे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका प्राण्याची क्षितिज लंब दिशेत 2.5m उंच उडी मारण्याची क्षमता आहे. तर त्या प्राण्याची हवेत उडी मारताना चाल किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsSI पद्धतीनुसार संवेगाचे एकक आणि CGS पद्धतीत — आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील बलांमधून सर्वात दुर्बल बल ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘कराटे खेळाडूव्दारे हाताच्या माराने टाईल्सच्या थप्पीला आघात करून फोडणे’ हे उदाहरण कोणत्या गतीविषक नियमाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points25 N चा बल एखाद्या skg वस्तूमानाच्या वस्तूवर लावला तर या ठिकाणी किती त्वरण निर्माण होईल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका 100 किलो वस्तूमानाच्या वस्तूवर किती बल लावले की त्याचे त्वरण 10 m/s होईल ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंवेग अक्षय्यतेचा सिद्धांत न्यूटनच्या कोणत्या दोन गतीविषयक नियमाच्या परिणामाचे स्वरूप आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास —- म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदाब ही ———
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1 Atmosphere=
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘लॅक्टोमीटर’ जे दुधाची शुद्धता मोजते. हे खालील कुठल्या नियमावर आधारीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकेशिकत्व जे सलग्न बल आणि असलय बल या दोन बलामुळे घडते, वरील दोन बल हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदुषित पाण्यात अनफिलस डासाचे अंडी वाढतात, असे होऊ नये म्हणून आपण दुषित पाण्यात रॉकेल टाकले असता तरंगणारे अंडी मरतात, कारण-
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील विधानापैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा.
अ) पाण्याचा थेंब हा कमीत कमी जागा व्यापण्याचे कारण पृष्ठताण होय.
ब) टीप कागदाचे कार्य हे केशिकत्वामूळे शक्य आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील कुठल्या प्रक्रियेमुळे द्रावणाचा पृष्ठताण वाढतो.
(अ) धुलिकण पडल्यावर
(ब) द्रावणात अद्रावणीय अशुद्ध टाकल्यासCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर केशिकत्व नसले तर
अ) स्पंजद्वारे पाणी शोषले गेले नसते.
ब) शीतपेय पिण्यासाठी स्ट्रांचा वापर झाला नसता.
क) शाईची पेन चालली नसती.
ड) रॉकेलचा दिवा चालला नसता.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर एखाद्या द्रावणाचे तापमान 5°C नी कमी केले तर
अ) त्याचे विशिष्ट गुरुत्व वाढेल.
ब) तर त्या द्रावणाचे आकारमान वाढेल.
क) त्या द्रावणाचा पृष्ठताण वाढेल.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील उपाययोजन लक्षात घ्या.
अ) पाणबुड्या ब) आर्दतामापी
क) द्रवचलित ब्रेक
वरीलपैकी काय अक्रिमीडीजचे तत्त्वावर आधारित आहे.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहवेचा दाब मोजण्यासाठी खालील कुठल्या उपकरणाचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर एखाद्या भांड्यात पाण्यावर बर्फ तरंगत असेल तर काही वेळाने तो वितळल्यानंतर भांड्यातील पाण्याची पातळी
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेशिकत्वामुळे द्रावण केशिकाधून वर चढते, जर चंद्रावर केशिकत्वाचा प्रयोग केला तर पृथ्वीपेक्षा
Correct
Incorrect
विज्ञान सराव पेपर0
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
विज्ञान सराव पेपर
Table of Contents