[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोग – PSI/STI/ASO पुस्तक सूची
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षा पुस्तक सूची
इतिहास
- शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. पाठ्यपुस्तके
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास -समाधान महाजन
- आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर आणि बेल्हेकर
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे / गाठाळ
- समाजसुधारक- ज्ञानदीप
भूगोल
- शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित )
- महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- ए.बी. सवदी
- ऍटलास- निराली / ऑक्सफर्ड
- महाराष्ट्र भूगोल- खतीब
- भरताचा भूगोल- माजिद हुसेन
राज्यशास्त्र
- शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
- भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
- पंचायतराज- किशोर लवटे
- एम.लक्ष्मीकांत
अर्थशास्त्र
- शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
- भारताची आर्थिक पाहणी
विज्ञान
- ८,९,१० वीचे महाराष्ट्र शासनाचे (State board ) पुस्तके
- सचिन भस्के सर – ज्ञानदीप अकॅडमी
- अनिल कोलते
- lucent science
गणित व बुद्धिमापन
- मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
- बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
- Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी
- यशाची परिक्रमा
- अभिनव वार्षिकी
- लोकसत्ता रोज वाचणे गरजेचे आहे
- लोकराज्य आणि योजना अंतिम सत्य.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents