UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

  • पदसंख्या: 67
  • शेवटची तारीख: 12/05/2022
785

UPSC Recruitment 2022

UPSC Bharti 2022: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, उपविभागीय अभियंता” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.

एकूण जागा : 67 

पदाचे नाव:सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, उपविभागीय अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:25/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 मे 2022

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम