Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 | रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित – Apply Now

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
98

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022:

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022:रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022) अंतर्गत प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि समुपदेशक पदांच्या एकुण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 88 

पदाचे नाव : प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि समुपदेशक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: सातारा

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 06 एप्रिल 2022

मुलाखतीचा पत्ता : रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, ता. कराड जि-सातारा -415124

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 | रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित - Apply Now
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम