MPSC Combine Group C Paper 06 Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Combine Group C Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: MPSC Combine Group C Paper 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Group C Paper 06
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन —– या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा :
स्तंभ अ(मुख्य नद्या) स्तंभ ब (उपनद्या)
अ. तापी I.पंचगंगा
ब. गोदावरी II. इंद्रायणी
क. भीमा III. पाझरा
ड. कृष्णा IV. प्रवराCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsद्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील ——- परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही?
अ. उत्पादन पद्धती ब. आयात–निर्यात पद्धती
क. उत्पन्न पद्धती ड. खर्च पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्रशासनाचे अंदाजपत्रक महसूली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसूली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत/मार्ग आहेत ?
अ. बाह्य कर्ज ब. कर महसूल
क. अल्प बचती ड. करेत्तर महसूलCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ. मौद्रिक धोरणाच्या अमंलबजावणी साठी रिजर्व्ह बैंक ऑफ इंडीया ही मुख्य संस्था आहे.
ब. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उदिष्ट आहे.
क. बैंक दर हे मौद्रीक धोरणाचे साधन आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दुर करण्यासाठी उपयुक्त आहे.
क. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जवाबदारी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा :
अ. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण I. 1976 चा कायदा
ब. प्रादेशिक ग्रामीण बँकेची (RRBs) स्थापना II. 1998
क. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर III. जुलै, 1969
ड. नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल IV. जुलै, 1955Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्रयाचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 च्या कालावधीत सुरु करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्टीत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपिवळया-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना —— असे संबोधतात .
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsम्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ——– असे म्हणुन ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम् रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.
ब. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उदिष्ठे शहरी भागामध्ये स्वयम् रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे.
क. ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या :
अ. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.
ब. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.
क. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते.
ड. 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे/आहेत
अ .लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction)तपासू शकत नाही .
ब.लेखापरीक्षण पुरावा अंतिम/निर्णायक स्वरूपाचा नसतो .
क. लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो .
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ. रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीयाची स्थापना 1 एप्रिल, 1935 रोती झाली.
ब. रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले.
क. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयेची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ.विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.
ब.वित्त मंत्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.
क.सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमॅलियस्, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण ‘प्रिझम’ मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला ——- म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर 0-2 विद्युतधारा 10052 रोध असलेल्या तारेच्या मधून मिनीटासाठी प्रवाहित केली, किती ज्यूल निर्माण होईल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्त ——– सारणीत ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsझुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम हा आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ?
Correct
Incorrect
MPSC Combine Group C Paper टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC Combine Group C Paper
MPSC Combine
MPSC Combine Group C Paper
Table of Contents