MPSC Combine Paper 26
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 26
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्षपद भुषविले आहे?
अ) पंतप्रतिनिधी
ब) लोकमान्य टिळक
क) न. चि. केळकर
ड) गणेश वासुदेव जोशी
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपापमोचनी एकादशी दिवशी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. प्रार्थना समाजाच्या स्थापनेवेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points1920 या वर्षी स्थापन झालेल्या अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस (AITUC) ची प्रथम सचिव म्हणुन खालीलपैकी कोणती व्यक्ती कार्यरत होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsहिंदु धर्म संवर्धन सभेच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक व लष्करी शिक्षण देण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणी केला होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsदांडी यात्रे दरम्यान महात्मा गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणती व्यक्ती नेतृत्व करण्यासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमुस्लीम लीग या राजकीय संघटनच्या स्थापनेवेळी प्रस्तावित करण्यात आलेले नाव खालीलपैकी कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘The Green Pamphlet’ म्हणजेच हरित पत्रिका ही सुप्रसिध्द पुस्तिका पुढीलपैकी कोणी लिहिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
गुप्त संघटना/समाज सहभागी व्यक्ती
अ) आर्य बांधव समाज (वर्धा) i) गोविंदराव याळगी, केशव रामचंद्र जोशी
ब) बेळगाव गुप्त संघटना ii) व्यंकटेशराव खानखोजे, हनुमंत व्यंकट रेड्डी
क) अमरावतीची गुप्त संघटन iii) महादेव काटदरे, शंकर वामन हर्डीकर
ड) हैदराबादची विवेक वर्धिनी iv) वीर वामनराव, शामराव देशपांडेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsछत्रपती राजर्षी शाहूमहाराजांबाबत खालील पर्यायामधून अयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsब्राम्हणेत्तर चळवळीसाठी अत्यंत महत्वाचे असणाऱ्या ‘मराठा दीनबंधू’ या प्रसिध्द वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महाराष्ट्रात झालेल्या अधिवेशनांचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांबाबत अयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsलॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत झालेल्या घटनाक्रमांचा क्रम लावा (आधी झालेल्या घटनांपासून ते शेवटच्या घटनेपर्यंत)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकायमधारा पध्दती बाबत अयोग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsबिनचूक नसलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. (1857 उठाव)
उठाव ठिकाण उठावाचे नेतृत्व (इंग्रजांकडून)
अ) बरेली (रोहीलखंड) i) विसेंट ऑथट, कॅम्पबेल
ब) बिहार (जगदीशपूर) ii) विलियम टेलर
क) फैजाबाद (अवध) iii) जनरल रेनर्ड
ड) लखनौ iv) हॅवलॉक, नील, औट्रमCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता लोहखनिजाचा प्रकार महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सापडतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
अ) खापरखेडा हा जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे.
ब) महाराष्ट्रात सर्वाधिक वापर औष्णिक ऊर्जेचा केला जातो.
क) औष्णिक ऊर्जेसाठी प्रामुख्याने दगडी कोळशाचा वापर केला जातो.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखाली दिलेल्या महाराष्ट्रातील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान ओळखा.
अ) महाराष्ट्राच्या एकुण भूमी पैकी महाराष्ट्र पठाराने 90 टक्के भाग व्यापला आहे.
ब) महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअ) प्रोटॉन आणि न्युट्रॉन्स यांना एकत्रितपणे न्युक्लिऑन्स म्हणतात.
ब) अणूकेंद्रक व पहिले कवच यामधील अंतर म्हणजे अणुत्रिज्या होय.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) किनारपट्टीला जी खारफुटीची वने आढळतात त्यांना ‘कांदळवने’ असे देखील म्हणतात.
ब) ‘आंजने’ हे कोकण किनारपट्टीला आढळणारे प्रमुख खारफुटीचे वन आहेत.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsअचूक पर्याय निवडा.
अ) नैऋत्य मोसमी वाऱ्याने पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध (Orographic) पाऊस असे म्हणतात.
ब) महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असून यामुळे महाराष्ट्रात एकूण 85 टक्के पाऊस पडतो.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रमुख कालव्यापैकी सर्वात जुना जलसिंचन कालवा म्हणून खालीलपैकी कोणता कालवा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी अचूक विधान ओळखा.
अ) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून त्यास एकुण 7 जिल्ह्यांची सीमा लागली आहे.
ब) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश असून त्यास एकूण सर्वाधिक 8 राज्यांची सीमा लागली आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsजोड्या लावा.
जिल्हा पुळणे
अ) जुहू i) रायगड
ब) उभादांडा ii) रत्नागिरी
क) आरेवारे iii) सिंधुदुर्ग
ड) काशिद iv) मुंबईCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कृष्णा नदीची कोणती उपनदी तिला डाव्या बाजूने मिळते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजोड्या लावा. (महाराष्ट्रातील लेण्या)
लेणी जिल्हा
अ) खिद्रापूर i) नाशिक
ब) खरोसा ii) बीड
क) पारगाव iii) लातूर
ड) म्हसरूळ iv) कोल्हापूरCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारताच्या भू-सीमाबद्दल पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsहिमालय पर्वतरांगांबद्दल पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसुखमॉय चक्रवर्ती समितीने __________ या तुटीचा वापर करण्यास मनाई केल्याने ही तुट शुन्य दाखवली जाते.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदेशातील रोजगार आणि बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी NSSO ही संस्था कोणत्या पध्दतीचा वापर करत नाही?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कायदा कधी करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points_________ हे बँकांना फक्त रोख स्वरुपात ठेवण्याची मुभा आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) G.S.T ही संकल्पना सर्वप्रथम विजय केळकर कार्यगटाने 2003 मध्ये मांडली
ब) कॅनडामध्ये 1991 साली G.S.T आकारला गेला.
क) सर्वप्रथम G.S.T आकारणारा देश जर्मनी आहे.
G. S. T. बाबतचे 121 वे घटनादुरूस्ती विधेयक आहे.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsयोग्य जोडघा लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ) अधिक्याचे अंदाजपत्रक i) उत्पन्न = खर्च
ब) संतुलित अंदाजपत्रक ii) उत्पन्न >खर्च
क) तुटीचे अंदाजपत्रक iii) उत्पन्न < खर्च ड) असंतुलित अदांजपत्रक iv) उत्पन्न # खर्चCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsविधान अ: जागतिक बँक 1990 पासून जागतिक दारिद्र्यरेषेची मोजणी करीत आहे.
विधान ब: 2015 च्या ऑक्टोबरमध्ये जागतिक दारिद्र्यरेषा प्रतिदिन 2 डॉलर करण्यात
आली.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points1977 साली नेमलेल्या___________ समितीने प्रादेशिक ग्रामीण बँकांची (RRB) उद्दिष्टे आपल्या अहवालात नमूद केली होती.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) सदस्य राष्ट्रांना त्यांच्या कोट्याच्या प्रमाणात वितरीत केले जाणारे _________हे कागदी सोने (Paper Gold) म्हणून ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsनाबार्डने स्थापन केलेले निधी_________ हे आहेत.
अ) राष्ट्रीय ग्रामीण पत निधी (दीर्घकालीन कार्ये)
ब) राष्ट्रीय ग्रामीण पत निधी (स्थैर्य)
क) ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी
ड) कृषी संसाधने विकास निधी
इ) कृषी विपणन आणि निर्यात निधी
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापारतोल (Balance of Trade) प्रतिकूल बनला कारण –
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsविधान अ: ‘रुपया’ हा व्यापार खाते व चालू खाते यांवर अंशतः परिवर्तनीय आहे.
विधान ब : ‘रुपया’ हा भांडवली खात्यावर पूर्णतः परिवर्तनीय आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsविधान अ: 1976 पूर्वी कॅग (CAG) ला लेखेविषयक आणि लेखे तपासणी अशी दोन कामे करावी लागत असे.
विधान ब : ‘कॅग कायदा 1971’ ने कॅगची (CAG) लेखेविषयक कामे काढून घेण्यात आली.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअदृश्य बेरोजगारीसंदर्भात अचूक विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points__________हा वस्तू व सेवांच्या पुरवठ्यात घट घडवून आणणारा घटक आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points77°F हे तापमान सेल्सियस या एककात किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) प्रकाशाच्या ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. त्याचे विकिरण सर्वात जास्त होते.
ब) तांबड्या रंगाचे विकिरण सर्वात कमी होते.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
अ) ‘पृथ्वी’ एक प्रकारचे चुंबकाचे गुणधर्म दर्शविते.
ब) पृथ्वीची दक्षिण दिशा म्हणजेच चुंबकाचा दक्षिण ध्रुव आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअस्थिर अणू केंद्रकामधुन गॅमा कणांचे निर्गमण झाल्यास –
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) तेलाचे ऑक्सीडीकरण घडून येण्यास खवटपणा (Rancidity) असे म्हणतात.
ब) BHA (ब्युटीलेटेड हायड्रॉक्सी अॅनीसोल) ऑक्सीडीकरण प्रतिबंधक म्हणून वापरतात.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents