MPSC Combine Paper 25
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 25
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऊष्मादायी अभिक्रिया आहे.?
अ) युरिया पाण्यात विरघळणे.
ब) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे,Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsफटाक्यांच्या आतिशबाजीमधील पिवळा रंग कशामुळे तयार होतो ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसल्फर डायऑक्साईडचा वापर कशामध्ये करतात ?
अ) जंतुनाशके तयार करण्यामध्ये
ब) फळे पिकवण्यामध्येCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकाचेच्या प्रिझमपासून सूर्यप्रकाशाची वर्णपंक्ती मिळाल्यावर दिलेल्यापैकी कोणता रंग सर्वात कमी वळलेला दिसेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsध्वनीचा वेग माध्यमाच्या (medium) तापमानाच्या वर्गमुळाच्या. …… असतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsएखाद्या पदार्थाची स्थितीज ऊर्जा (potential energy) काढताना कोणत्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असते ?
अ) वस्तुमान
घ) तापमान
क) गुरुत्वबल
ड) उंचीCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) पाण्याची विशिष्ट ऊष्माधारकता (specific heal capacity) एक मानली जाते.
ब) बर्फाची विशिष्ट ऊष्माधारकता पाण्यापेक्षा कमी असते.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक २०२०’ संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) जगातील ८२ देशांच्या यादीत भारत ७६ व्या क्रमांकावर आहे.
ब) डेन्मार्क हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
क) हा निर्देशांक जागतिक बँकेकडून जाहीर केला जातो.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अभयारण्य, वन्यजीव रात्रीय क्षेत्र हे पंजाब राज्यात आहे?
अ) सांडी पक्षी अभयारण्य
ब) वियास संवर्धन राखीय रात्रीय क्षेत्र
क) नांगल वन्यजीव अभयारण्यCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘सप्रीती-९ या संयुक्त सैन्य सरावामध्ये भारत आणि बांगलादेश हे देश सहभागी झाले होते. य) या सैन्य सरावाचे मेघालयातील उमरोई येथे आयोजन करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) ‘के-४’ मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
ब) हे पाणबुडी प्रक्षेपित बैलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
क) क्षेपणास्त्र अर्जुन’ या नावाने ओळखले जाते.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsआशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे (AIIB) मुख्यालय कोणत्या देशात आहे
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsडॉ. श्रीराम लागू यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) त्यांचे पुणे येथे निधन झाले.
ब) ‘लमाण’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
क) त्यांना २००७ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने ‘नेडू – नेडू’ कार्यक्रम सुरू केला आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) होर्नबील महोत्सव दरवर्षी नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो.
ब) हा महोत्सव १ डिसेंबर १९६३ पासून साजरा केला जात आहे.
क) १ डिसेंबर हा नागालैंड राज्य दिन सुद्धा आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsइंदिरा गांधी शांतता पुरस्कारासंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) या पुरस्काराची सुरुवात १९८६ या वर्षी झाली.
ब) या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये व मानचिन्ह असे आहे.
क) २०१९ चा पुरस्कार डेविड ॲटेनबरो यांना देण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन नेपाळमध्ये केले गेले.
ब ) या स्पर्धेचे शुभंकर ‘क्रिश्राशर’ हे काळवीट होते.
क) डिसेंबर २०१९ मध्ये या स्पर्धा पार पडल्या.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsएक देश- एक रेशन कार्ड’ योजनेबाबत विधाने वाचू योग्य पर्याय निवडा.
अ) ही योजना जून २०१९ मध्ये सुरू झाली.
ब) योजनेंतर्गत १ जून २०२० पासुन अवसुरक्षा लाभ हस्तांतरण तत्त्व अंमलात आणणे प्रस्तावित आहे.
क) या योजनेचा लाभार्थी कोणत्याही राज्यात स्थलांतरित झाला तरी त्या राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) व्यास सम्मान हा के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून दिला जातो.
ब) १० लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
क) १९९१ साली या पुरस्काराची सुरुवात झाली.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकाविड-१९ विरुद्ध लढा दण्यासाठा भारतीय सैन्य दलाने कोणते अभियान सुरू केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण झाली ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअनिरुद्ध A बिंदुपासून चालण्यास सुरुवात केली जोP बिंदुपासून ४ मीटर उत्तरेला आहे. तो प्रथम ५ मीटर पश्चिमेकडे चालला, नंतर दोनदा उजवीकडे वळून अनुक्रमे ३ मीटर आणि १३ मीटर चालला आणि Z बिंदूजवळ जावून थांबला. P बिंदुपासून पूर्वेला ८ मीटर दूर असलेल्या B बिंदूपासून शुभांगीने चालण्यास सुरुवात केली. प्रथम १० मीटर उत्तरेकडे जाऊन दोन वेळा उजवीकडे अनुक्रमे ५ मीटर आणि ३ मीटर जाऊन W या बिंदुपाशी ती थांबली. तर Z. आणि W या दोन बिंदूमधील अंतर किती मीटर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsजर फट-ड + ठ; ट+ड + फ+ठ = ३६ तर (ट + ठ) = किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsजर ३० मजूर १५ दिवसांत १५,६३० खेळणी तयार करत असतील तर त्याच प्रकारच्या ४६,८९० खेळणी २५ दिवसांत तयार करावयाच्या असतील तर आणखी किती माणसांची आवश्यकता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून त्यांचा अभ्यास करा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
विधाने :अ) काही शिक्षक मंत्री आहेत.
ब) काही शिक्षक आमदार आहेत.
क) काही मंत्री आमदार नाहीत.
वरील विधानाचे खालीलपैकी कोणते निष्कर्ष योग्य आहेत ?
निष्कर्ष : 1) काही शिक्षक मंत्री आणि आमदार दोन्ही आहेत
11) काही मंत्री ज्ञामदार आहेत.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
1) अमर, दादू आणि चंदू हे तिघे हॉकी आणि फुटबॉल खेळतात.
ii) बाबू आणि राजू हे दोघे कबड्डी आणि क्रिकेट खेळतात.
lii) अमर आणि बाबू क्रिकेट आणि हॉकी खेळतात.
iv) अमर आणि चंदू हॉकी आणि खो-खो खेळतात.
v) दादू आणि राजू फुटबॉल आणि कबड्डी खेळतात. तर वरील माहितीनुसा…हॉकी, क्रिकेट,फुटबॉल आणि खो-खो खेळणारा कोण ?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points१ ते १०० पर्यंतच्या संख्यामधून एक संख्या निवडली असता ती संख्या वर्गसंख्या किंवा घन संख्या असेल असे किती प्रकारे होईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsA चे घड्याळ दर तासाला ४ सेकंद पुढे जाते तर B चे घड्याळ दर तासाला ६ सेकंद मागे राहते. शनिवारी सकाळी १० वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर सोमवारी रात्री १० वाजता दोन्ही घड्याळांमध्ये किती वेळेचा फरक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअनुष्काला झाजीमध्ये ५०० पैकी ३०० गुण मिळाले. भुगोलमध्ये ४०० पैकी २०० गुण मिळाले. मराठीमध्ये २५० पैकी १८० गुण मिळाले, तर गणितामध्ये ३०० पैकी २१० गुण मिळाले. तिला सर्वात कमी गुण मिळालेला विषय आणि सर्वाधिक गुण मिळालेला विषय यांची अनुक्रमे जोडी कोणती ? (गुण टक्केवारीमध्ये)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखाली एक विधान आणि दोन गृहीतके दिलेली आहेत. त्यापैकी योग्य गृहीतके ओळखा.
विधान: “तुम्ही आमच्याकडे प्रवेश घ्या, आम्ही तुमच्या यशाची खात्री देतो.” एक जाहिरात.
गृहीतके: 1) विद्यार्थी जाहिरात पाहून आकर्षित होतील.
II) विद्यार्थी जास्त फिस देण्यास तयार आहेत.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील नातेसंबंधांचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
1) A, B, C, D, E, F, G, H हे आठजण एका कुटुंबातील सदस्य आहेत.
ii) यामध्ये तीन विवाहित जोडपे आहेत.
iii) A ही B ची आजी आणि C ची सासू आहे.
iv) D ही E ची मुलगी आहे.
v) Eहा Fचा भाऊ आहे.
vi) G ही Fची एकुलती एक मुलगी असून B ची आई आहे.
vii)H ही E ची पत्नी आहे. तर F चे D शी नाते काय ?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points८४ लीटर दूध आणि पाणी यांचे मिश्रण अनुक्रमे ३:४ या प्रमाणात आहे. जर त्यातील १४ लीटर मिश्रण काढून घेतले आणि त्यात ५ लीटर फक्त दूध ओतले तर आता त्या मिश्रणात पाणी आणि दूध अनुक्रमे किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखाली एक विधान आणि त्याचे दोन निष्कर्ष (Conclusion) दिलेले आहेत. विधानानुसार असलेले योग्य निष्कर्ष ओळखा.
विधान: “एखाद्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर समस्या सोडवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.”
निष्कर्ष: 1) समस्येचे जीवन मुख्य आणि कंटाळवाणे असते.
ii) एखाद्या समस्येपासून बचाव करण्यासाठी नेहमी तुमच्याजवळ काही उपाय असले पाहिजेत.Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsअचूक विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsअ) गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, भामरागड, दमकोट व पडवी भागातील लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
ब) कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आहेत.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका गणिताच्या परीक्षेत प्रत्येक अचूक उत्तराला ४ गुण मिळतात. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दंड म्हणून १ गुण मिळालेल्या गुणांमधून वजा केला जातो. यास्मिनने १०० पैकी ८० प्रश्न सोडवले तेव्हा तिला २८० गुण मिळाले. तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले असतील?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमसंडे (देवगड) येथे राज्यातील पहिला पवन विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
ब) अहमदनगर जिल्ह्यातील शहाजानपूर येथे राज्यातील सर्वांत मोठा पवनऊर्जा प्रकल्प उभारणे नियोजित आहे.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगहू पिकासंदर्भात विसंगत विधान ओळखा.
अ. गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे.
ब. महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यांतील गाळाची मृदा यो पिकास उपयुक्त आहे.
क. गहू हे उष्ण कटिबंधातील पीक आहे.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points.महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना खाजगी क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे कोणत्या वर्षी सुरू केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsअचूक पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
जलदुर्ग जिल्हा
अ. सुवर्णदुर्ग १. रायगड
ब. विजयदुर्ग २. रत्नागिरी
क. जंजिरा ३. सिंधुदुर्ग
४. पालघरCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विंध्यायन कालखंडातील खडक आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपूर्व विदर्भाचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsयोग्य विधान / विधाने ओळखा.
अ) मराठवाडा विकास महामंडळ सन १९६७ मध्ये स्थापन झाले.
ब) ‘विदर्भ विकास महामंडळाची स्थापना १९६८ मध्ये झाली.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वांत जास्त युवा लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात येतात
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअ) कोकणातील सर्वांत लांब उल्हास नदी असून तिची लांबी १२२ किमी. इतकी आहे.
ब) उल्हास नदीचा उगम रायगड जिल्ह्यातील राजमाची टेकड्यांच्या उत्तर भागात होतो.Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents