MPSC Combine Paper 17
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 17
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान/ने निवडा.
(a) सिंधूदुर्ग व कोल्हापूर दरम्यान फोंडाघाट आहे.
(b) सिंधुदुर्ग व कोल्हापूर दरम्यान भुईबावटा घाट आहे.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगाराची कारणे शोधा.
(a) कामरहीत वृद्धि
(b) श्रमशक्ति वर्गात वाढ
(c) अनुचित तंत्रज्ञान
(d) अनुचित शिक्षण प्रणालीCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsफिलॉसॉफी ऑफ बॉम्ब ‘ हे पुस्तक कोणत्या कांतीकारकाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या एकूण फळ- फळांवाळंचा त्यांच्या उत्पादीत क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsगदर’ हे वृत्तपत्र लाला हरदयाळ यांनी कोठून सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे सरकार स्थापन केले. त्यांनी त्याला काय नाव दिले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsबार्डोली सत्याग्रहाबाबत काय सांगता येईल ?
(a) हा सत्याग्रह गुजरातमधील शेतकयांनी बॉम्बे सरकार विरुद्ध केला.
(b) या सत्याग्रहाचे नेतृत्व वल्लभ भाई पटेल यांनी केले.
(C) सरकारने जमिनीचा महसूत रद्द केला.
(d) ‘सरदार’ ही पदवी वत्तभभाई यांना सत्याग्रहातील पुरुषांनी दिली.
(e) सत्याग्रहात महिलांचा विशेष सहभागCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsजमिनदारी पद्धत कोणी सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहालवारी पद्धतीमध्ये भूमीकर कोणापासून घेतला जात असे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअहोमाचे बंड कोठे घडून आले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsअंतरीम सरकारमध्ये मुस्लीम लीग सहभागी झाल्यानंतर ‘संरक्षण मंत्री पद कोणाला दिले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात अनेक ठराव पास करण्यात आले. ते ठराव मागण्याच्या स्वरुपात काँग्रेसने सरकारकडे सादर केले. त्याविषयी अयोग्य पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करावे अशी मागणी पहिल्यांदा कोणी केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsप्रांत व प्रधानमंत्री यांच्या जोड्या लावा.
(a) बिहार (i) हरे कृष्ण महताय
b) प. बंगाल ii) श्रीकृष्ण सिन्हा
c) उत्तर प्रदेश (iii) प्रफुत्त घोष
d) ओरिसा iv) गोवीद वत्तभ पंतCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील विधानावरून समाजसुधारक ओळखा.
(a) विद्या हेच बळ आहे असे त्याचे मत होते.
(b) शिक्षणावे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात.
(c) स्वदेशात विदेशातील शिक्षणाचा अभ्यासक्रम व्हावा असे त्यांना वाटत होते.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points…………………जमिनीसाठीच्या यामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासीना त्याच्या उपजीविकेच्या पारंपारिक साधनांना मुकावे लागते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती चळवळ ‘साराबंदी चळवळ म्हणून ओळखली जाते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी असत्य विधान कोणते नाही ते निवडा.
(a) 1966 मध्ये रुपयांचे अवमूल्यन केले तेव्हा रुपयाचे मूल्य 4.76 वरुन 7.50 वर गेले.
(b) 1 रु. ची नोट भारत सरकारचे अर्थमंत्रालय छापते व चलनात आणते.
(c) RBI Act 1949 नूसार RBI ने छापलेल्या सर्व नोटा कायदेशीर चलन (Legal Tender) असतात.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points. कर्करोगात पेशींचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसुचना… खलील माहिती काळजीपूर्वक वाचून त्या आधारावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
P.Q.R. S.T आणि S ही श्रीमंत व्यक्ती आहेत. P हा U पेक्षा श्रीमत आहे पण Q पेक्षा नाही. T हा R पेक्षा श्रीमत आहे पण P पेक्षा नाही. Q हा कमी श्रीमंत आहे S पेक्षा R हा सर्वात कमी श्रीमत नाही. दुसरा कमी श्रीमत असलेल्या 52 कोटी आहेत. तेव्हाच तिसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक श्रीमत व्यक्तीकडे 64 कोटीची संपत्ती आहे. तर
वरीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे 60 कोटी रु ची संपत्ती आहे ?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsडॉ. लाडानी हे एक पशुचिकित्सक आहे. ते सर्वप्रथम सकाळी 8.30 वाजता पशुची तपासणी करतात. दुसऱ्या वेळेस ते 9.00 वाजता, तिसऱ्या वेळोस 10 वाजता, चौथ्या वेळेस 10.40 वाजता व पावव्या वेळेस 11.50 वाजता पशुची तपासणी करतात. तर सहाव्या व सातव्या वेळेस पशूंची तपासणीचीच्या वेळा कोणत्या असतील ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमाहिती : विट्ठ्लरावांच्या आजोबांचा मुलगा हा विठ्ठलरावांच्या मुलाचा आजोबा असु शकतो.
या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा.
(a) जर विठ्ठलराव त्यांच्या आजोबांच्या मुलाचा मुलगा असेल तर विधान सत्य असेत.
(b) जर विठ्ठलरावांच्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरीही विधान सत्य असेत.
(c) तो आजोबांचा मुलगा विठ्ठलरावांचा काका असता तरी विधान बरोबर असेत.
(d) आजोबांचा मुलगा विठ्ठलरावांचा मामा असला तरीही विधान सत्य ठरेल.
वरीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsअजय हा बबनच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर कैलास हा अजयच्या आणि बबनच्या एकत्रित कामाइतके काम करतो. बबन हा तेच काम एकटा 30 दिवसात पूर्ण करतो. तर अजय, बबन व कैलास या तिघांना ते काम एकत्रित करण्यास किती दिवस तागतील ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsहायपर रिप्लेक्सिया हा कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsएका विशिष्ट सांकेतिक भाषेत 253 म्हणजे Books are old 546 म्हणजे Man is old तसेच 378 चा अर्थ Buy good books तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये are साठी कोणता संकेत वापरता जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsरमेश आणि गणेश यांच्या उत्पत्राचे गुणोत्तर 4-3 आहे. आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 3 -2 आहे. जर प्रत्येकाची बचत 2500/ – रु. आहे. तर त्यांचे मासिक उत्पन्न अनुक्रमे किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसुचना-खालील माहिती वाचा.
एका शाळेत पाच विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिन्दी या विषयांचा निकाल आला असून
A, B व D हे गणित व इंग्रजी विषयात उत्तीर्ण आहेत.
B, E व C हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत.
D, C व E हे हिन्दी व मराठी विषयात उत्तीर्ण आहेत.
A, Dव E हे इंग्रजी व हिन्दी या विषयात उत्तीर्ण आहेत.
खलील पैकी कोणती विद्यार्थ्यांचा गट इंग्रजी उत्तीर्ण झाला आहे असे निश्चितपणे सांगता येईलCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजय किशोर आणि रोहन बुद्धिमान आहेत. जय, संजय आणि विरू हे कष्टाळू आहेत. संजय, रोहन आणि वीरु प्रामाणिक आहेत. खालीलपैकी राम आणि वीरु महत्वाकाक्षी आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही कष्टाळू, प्रामाणिक महत्वाकांक्षी ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
a) विधान परिषदेतीत निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी कितीही वेळा मात्र पुनर्नामनिर्देशनासाठी एकदाच पात्र ठरु शकतो.
b) एखादा व्यक्ती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरण्यासाठी तो संबंधित मतदार संघातील मतदार असावा.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsएका विशिष्ट गणिती क्रियेमध्ये दिलेल्या संख्या प्रथम पुढीलप्रमाणे बदलत्या जातात.
1, 2, 3 यांच्याऐवजी 1
4, 5, 6 याच्याऐवजी
2 7, 8, 9 यांच्याऐवजी 3
‘0’ या संख्येत बदल नाही.
वरीत बदल करून नंतर गणिताच्या नियमाप्रमाणे दिलेल्या पदावल्यांना सरळ रूप दिले. आलेल्या उत्तरातील संख्या पुनः वरील प्रमाणे बदलून अंतिम उत्तर तयार झाले तर ते काय अरोत ?
825-437 +302= ?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसंविधान सभाविषयी योग्य पर्याय निवडय
(a) 9 डिसेबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरती.
(b) केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते.
(c) डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsजर x चा अर्थ आहे -”+’ चा अर्थ आहे ‘+”+’चा अर्थ आहे”÷ आणि ÷’ चा अर्थ आहे ‘x’ तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsयोग्य विधान/विधाने निवडा. (कार्बन प्रकटीकरण प्रकल्प)
(a) Global Reporting Initiative तर्फे जाहीर केला जातो.
(b) विविध देशांच्या आणि त्यांच्या कंपन्यांच्या कार्बन कमी करण्याच्या क्रियांचा वार्षिक अहवाल असतो.
(c) कार्बन कपात करण्याच्या कॉर्पोरेट जबाबदारी या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे.
(d) भारताचा पाचवा क्रमांक लागत असून, 58 भारतीय कंपन्यांनती त्यांचे पर्यावरणविषयक उपक्रम संस्थेता जाहीर केले.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsनॅशनल बँकर ऑफ द इयर हा 2020 चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजानेवारी 2020 मध्ये कोणत्या राज्यात महिन्याचा पहिला दिवस ‘वाहनरहित दिन’ म्हणून पाळणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
(a) 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
(b) 2020 ची संकल्पना ‘मजबुत लोकशाही निवडणूक साक्षरता ही होती.
(c) राष्ट्रीय मतदार दिवस 2001 पासून साजरा करतात.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsMind Master’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsअयोग्य विधान/ने कोणती ? (प्रोमोवर बॅडमिटन लीग 2020)
(a) प्रीमियर बॅडमिंटन लीग हैदाबाद (तेलंगणा) येथे पार पडली.
(b) नॉर्थइस्टर्न कॉरियर्स संघ विजेता ठरता.
(c) बेगलुरु रॅप्टर्स उपविजेता संघ ठरता
(d) 2013 मध्ये या स्पर्धेता सुरुवात झाली.
वरीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsविधाने विचारात घ्या.
(a) देशातीत पहिती फुड ट्रेन आंध्र प्रदेशामधील अनंतरपूर जिल्ह्यातील तडीपत्री रेल्वे स्थानकावरून धावली.
(b) 980 मेट्रिक टन केळी इराणला निर्यात करण्यात आली.
(c) भारतात पहिल्यांदाच संपूर्ण रेल्वे निर्यातीसाठी पाठवण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा..
(a) फरीदाबाद इथत्या राष्ट्रीय वित्तिय व्यवस्थापन संस्थेला माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
(b) अरुण जेटली राष्ट्रीय वित्तिय व्यवस्थापन संस्था’ असे संस्थेचे नामकरण होईल.
(c)1993 मध्ये संस्थेची स्थापनाCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपॅरालपिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम कोणत्या राज्यात उभारणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतातील पहिला काचेचा तळ असलेता पूल कोणत्या नदीवर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोरोणा विषाणू उद्रेकाता ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points(a) जगातील सर्वात मोठे बहरतेते फुत इंडोनेशियाच्या पश्चिम मध्य सुमात्राच्या जंगलात सापडले आहे.
(b) या फुलाचे नाव रेफलिसिया असे आहे.
(c) या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यात कोणतेही पान किवा मूळ नाही.
(d) ते इतर वनस्पतीकडून अन्न आणि पाणी मिळते.
वरीलपैकी बरोबर विधान/ने काणते/ती ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमहिलांच्या राजकीय सक्षमीकरणात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points(a) रोहतांग बोगद्याला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देणार आहे.
(b) लेह-मनाली महामार्गावर हिमालयाच्या पूर्व पीरपंजाल रांगामध्ये हा बोगदा आहे.
(c) बोगद्याची लांबी 16.8 कि.मी. आहे.
(d) रोहतांग खिंडीजवळ रणनीतिक बोगदा बांधण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य नाही/त ?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(a) 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31 % होता.
(b) राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents