MPSC Combine Paper 16
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 16
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsविघटनाभिकता’ म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
a) मानवी नेत्राच्या दृष्टीपटलातील दंडपेशीमुळे मानवाला प्रकाशाची तीव्रता जाणवते.
b) मानवी नेत्राच्या दृष्टीपटलातील शंकुपेशीमुळे मानवाला रंगाची जाणीव होते.
c) एखादी वस्तू सर्वच रंग परावर्तित करत असेल तर ती पांढरी दिसते.
d) दोन रंग एकत्र केल्यास मिळणाऱ्या रंगाला पूरक रंग म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points. कर्करोगात पेशींचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
a) ध्वनीची तीव्रता तरंगांच्या वारंवारतेवर अवलंबून असते.
b) ध्वनी तरंगाचे ध्रुवीकरण (Polarization) होत नाही.
c) ध्वनी तरंगाचे व्यक्तिकरण (Interferance) व विवर्तन (Diffraction) होते.
d) जेव्हा ध्वनी तरंग परावर्तित होतात तेव्हा त्यांचा वेग, तरंगलांबी व वारंवारतेत बदल होतो.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसपाट आरशासाठी विधाने लक्षात घ्या.
(a) प्रतिमा नेहमी आभासी व सुलटी असते.
(b) वस्तू व आरसा यांच्यातील अंतर हे प्रतिमा व आरसा यांच्यातीत अंतरावढे असते.
(C) जर एखाद्या व्यक्तीला आपली संपूर्ण प्रतिमा सपाट आरशात पहायची असेल तर आरशाची उंची कमीत कमी त्या व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असावी लागते.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsॲल्युमिनीयम परक्लोरेट काय म्हणून ओळखतात ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी पेशींचे उर्जा निर्मितीचे केंद्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsजोड्या लावा.
a) टी.पी. i) व्ही प्री ओ कॉतरी
b) कावीळ ii)टेपॅटीटीस- A
C) विषमज्वर iii) मायको बॅक्टेरीयम
d) पटकी iv) सालमोनेता टायफीCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsहायपर रिप्लेक्सिया हा कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
(a) कणादांनी परमाणु सिद्धांत मांडता,
(b) परमाणू हा अनाशवंत असतो.
(c) परमाणूता स्वतंत्र अस्तित्व असते.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजेवण तयार होताना कोणता घटक नष्ट होतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsअल्कोहोल म्हणजे कशाचे मिश्रण होय ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपेनिसिलिन हे प्रतिजैविक कशापासून बनतात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsअधिक उंचावर उडणाऱ्या विमानामध्ये
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारत हे ‘गणराज्य’ आहे याचा अर्थ :
(a) येथे लोकशाही आहे.
(b) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो.
(c) येथे संसदीय पद्धती असते.
(d) पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ तोकांनी निवडून दिलेले असते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहेत ?Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराज्यसमेत नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsनिवडणूक आयोगाचे कार्य अधिकाराबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
(a) आयोग संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत राष्ट्रपतींना सत्ता देतो.
b) आयोग निवडणूकीच्या संचलनासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपाला कडे आवश्यक कर्मचारी पुर्ततेकरिता विनंती करु शकतो.
(C) आयोग उमेदवारांच्या अर्जाची छाननी करतो.
वरीत विधानांपैकी योग्य विधान/ने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविधान A : संविधानात नमूद असल्याप्रमाणे मूलभूत हक्कांवर कधीही निर्बंध घालता येवू शकत नाही.
विधान R : मूलभूत हक मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आले आहेत.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points74 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
(a) यामध्ये 8 प्रकारच्या शहरी स्थानिक संस्थांचा उल्लेख करण्यात आला आहे.
b) या घटनादुरुस्तीसाठी सर्वप्रथम विधेयक ‘नगरपालिका विधेयक’ नावाचे 64 वे विधेयक मांडण्यात आले होते.
व ते 74 व्या घटनादुरुस्तीच्या रुपात मान्य झाले.
(c) 74 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यशासन नगरपालिकेची नवीन पद्धत स्थगित करण्यासाठी बाध्यकारी झाले आहे.
वरील कोणती विधान / ने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsप्रो. के. टी. शाह यांनी मार्गदर्शक तत्वांबद्दल खालीलपैकी कोणते विधान केले आहे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखाली काही ‘भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक’ यांच्यासंबंधी विधाने दिली आहेत. त्यापैकी कुठले विधान अयोग्य आहे?
(a) घटनेचे भाग V मधील प्रकरण V हे त्याच्याशी संबंधीत आहे.
(b) ते कार्यकारी अभिकरणांनी केलेल्या खर्चाच्या तपशीलाची मागणी करु शकत
(c) ते निर्गुंतवणुकीच्या व्यवहारांची तपासणी करु शकतात.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
(a) दिल्ली व पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशातीत विधानसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.
(b) संसदेच्या दोन्ही सभागृहातीत नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
a) विधान परिषदेतीत निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी कितीही वेळा मात्र पुनर्नामनिर्देशनासाठी एकदाच पात्र ठरु शकतो.
b) एखादा व्यक्ती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरण्यासाठी तो संबंधित मतदार संघातील मतदार असावा.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालील आधारे बंधने आहेत.
(a) न्यायालयाचा अवमान
(b) गुन्ह्यास प्रवृत्त करणे
(c) सार्वजनिक सुव्यवस्थाCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसंविधान सभाविषयी योग्य पर्याय निवडय
(a) 9 डिसेबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरती.
(b) केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते.
(c) डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढीलपैकी चूकीचे विधान ओळखा..
(a) भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1982 मध्ये झाली.
(b) प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 1973 मध्ये झाली.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक म्हणून काम करते याचा अर्थ काय ?
(a) इतर बँका आपल्या ठेवी RBI कडे ठेवतात.
(b) गरजेच्या वेळी व्यापारी वकांना RBI कर्जाऊ निधी देते.
(c) RBI व्यापारी बँकांना पतविषयक बाबीमध्ये सत्ता देते.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतातील दारिद्रयविषयक बेरोजगारीच्या स्थितीचे सर्वेक्षण करणाऱ्या अभ्यासगटामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsबाराव्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
(b) नियोजनाचे दोन मसुदे 9% विकास दर आणि 9.5 % विकास दर विचारात घेवून ठरविले आहेत.
(c) औद्योगिक विकासाचा दर 9.6 % आणि 10.9%
(d) शेती उत्पादनात वाढीचा दर 5.0% आणि 5.5%Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsFDI बाबत योग्य विधाने ओळखा.
(a) RBI च्या अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताचा सर्वात मोठा FDI स्रोत मॉरिशस हा देश ठरता आहे.
(b) भारताचा सर्वाधिक FDI स्रोत पहिले तीन देश मॉरिशस, सिंगापूर, जपानCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपिकांच्या सुयोग्य वाढीसाठी खतांचे योग्य प्रमाण असावे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(a) 2001-02 मध्ये तघुउद्योगांची तिसरी गणना करण्यात आली.
(b) या गणनेनुसार भारतात लघुउद्योगांची संख्या 105.02 लाख इतकी आहे.
(c) या गणनेनुसार नोंदणीकृत तघुउद्योगांची संख्या एकूण संस्थेच्या 87% आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsलहान शेतकरी विकास संस्था (SFDA-Small Farmers Development Agency) ची स्थापना कधी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
(a) 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31 % होता.
(b) राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsa)भारत सरकारने ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली.
(b) ऑगस्ट 1953 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न आपला सादर केला.
वरील दोन विधानांपैकी कोणते विधान अचूक नाहीCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points(a) भारताच्या सार्वजनिक कर्जात सार्वजनिक मर्यादीत कंपन्यांचे कर्जाचा समावेश होतो.
(b) भारताच्या सार्वजनिक कर्जात स्थानिक संस्थांच्या कर्जाचा समावेश होत नाही.
वरीलपैकी असत्य विधान कोणते नाही ?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान विध्य प्रणालीता लागू पडत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखाली दिलेले कोणते भूरूप हे हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होते ?
(a) हिमगव्हर
(b) गिरीशृंग
(c) यु आकाराची दरी
(d) लोबती दरीCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ गट ब गट
a) आंबा (i) हरीसात
b) केळी (ii) सिंधु
c) नारळ (iii) प्रताप
d) संत्रा (iv) सातगुडCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील धोरण/कायदे त्याच्या जाहिर वर्षानुसार कालानुक्रमे लावा
(a) भारतीय वन अधिनियम संमत
(b) पहिले राष्ट्रीय वन धोरण जाहिर
(c) केंद्रिय वन्यजीव अधिनियम संमत
(d) पर्यावरण संरक्षण अधिनियम समतCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकृष्णा नदी खोऱ्याने भारतातील किती क्षेत्र व्यापते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsवान्याने होणारी धूप मुख्यतः खालीलपैकी कोणत्या प्रदेशात घडून येते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील योग्य जोड्या जुळवा.
शिखर पर्वतरांग
a) माऊंट एव्हरेस्ट (i) नेपाळ हिमालय
b) के-2 (ii) काश्मिर हिमालय
c) अनाईमुडी (iii) अल्लामलाई
d) नंदादेवी (iv) कुमाऊं हिमालयCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsद्विपकल्पीय पठारी प्रदेशातील पूर्ववाहिनी नद्यांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतीय बेटांसंदर्भात खातील विधाने तक्षात घेवून योग्य विधाने निवडा.
(a) भारतात बंगालच्या उपसागरात लक्षद्विप बेट समूह आहे.
(b) अरबी समुद्रात अंदमान-निकोबार बेट समूह आहे.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतामध्ये सर्वसाधारणपणे खालीलपैकी किती पावसाचे प्रमाण असलेल्या प्रदेशामध्ये कोरडवाहू शेती केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकमेव सागरी राष्ट्रीय उद्यान येथे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान असत्य नाही ? (लोकसंख्या 2011)
(a) औरंगाबाद प्रशासकिय विभागाचा विचार केला असता 2011 नूसार सर्वात कमी घनता चीड जिल्ह्याची आहे.
b) अमरावती प्रशासकिय विभागाचा विचार केला असता 2011 नूसार सर्वाधिक घनता अकोला जिल्ह्याची आहे. पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी तालुक्यांच्या संख्यांचा विचार करता विसंगत जिल्ह्याचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents