MPSC Combine Paper 14
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 14
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsसामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 pointsइन्सुलिन हे…………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsध्वनी निर्मिती वहन व ग्रहण अभ्यास………………… या शाखाअंतर्गत केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsखालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) अनुतरंगामध्ये (Longitudinal Waves) माध्यमातील काण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात व आंदोलित होतात.
ब) अवतरंगामध्ये (Transverse Waves) कणांची हालचाल होत नाही.Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsउष्णता स्थानांतरण (Transmission of Heat)……….मध्ये सर्वात जास्त होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 points………….. हे घनतेचे (Density) एकक आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsदेशातील सर्वात लांब रेल्वे……….. रस्ता पुल असणारा ‘बोगीबिल पुल’ खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 pointsखालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (साहित्य अकादमी पुरस्कार 2019)
अ) मराठी साहित्यामधुन सलीम सरदार मुल्ला यांना जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
ब) मराठी साहित्यामधुन सुशीलकुमार शिंदे यांच्या शहर आत्महत्या करायच म्हणतय या काव्यसंग्रहासाठी
‘युवा पुरस्कार देण्यात आला आहे.Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsयोग्य जोडी लावा. (प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी)
वर्ष व्यक्ती / गट
अ) 1950 i) दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरौत रामफोसाकी
ब) 2018 ii) ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष और बोल्सोनारो
क) 2019 iii) इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकानों
ड) 2020 iv) आसियान गटातील 10 राष्ट्रांचे प्रमुखCorrect
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 pointsएकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेणारा भारतीय गोलंदाज खालीलपैकी कोण ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 pointsविद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsनुकतेच एप्रिल 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsघाऊक किंमत निर्देशांकाच्या (WPI) पुनरावलोकनासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 pointsमानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक 2019 बाबत चुकीचे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsस्वच्छता महोत्सव 2019 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट स्वच्छाग्रही पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले?Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 pointsमा. अरुण जेटली अर्थमंत्री या पदावर असताना खालीलपैकी कोणता निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतला गेलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 pointsयोग्य जोडघा लावा. (नोबेल पुरस्कार 2019)
(अ) क्षेत्र (ब) व्यक्ती
अ) वैद्यकशास्त्र 1) पीटर हँडकी
ब) भौतिकशास्त्र ii) मिशेल मेयर
क) रसायनशास्त्र iii) मायकल क्रेमर
ड) अर्थशास्त्र iv) अकिरा योशिनो
इ) साहित्य v) ग्रेग एल सेमेनजाCorrect
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) भारत आणि पाकिस्तान यांनी 24 ऑक्टोबर 2019 रोजी कर्तारपूर साहिब कॉरिडॉर करार साक्षांकित केला.
ब) श्री गुरुनानक यांची 550 वी जयंती साजरी करण्यासाठी हा कॉरीडॉर उभारला गेला आहे.
क) या कॉरीडॉरद्वारे भारतातील ‘डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातीत कर्तारपूर साहिब गुरुद्वारा यांना जोडले जाणार आहे.
ड) भारतीय वंशाच्या व्यक्तींनी या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी भारताचे परकीय नागरीक कार्ड जवळ बाळगणे गरजेचे आहे.
वरील विधानांमधून योग्य विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 points2019 सालचा बलोन डी ओर पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsडिप्रेस्ड क्लासेस मिशन संदर्भात खालीलपैकी बिनचूक नसलेली विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsसायमन कमिशनला’ समर्थन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सायमन सहकार्य समिती चे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 pointsअभिनव भारत’ शी संबंधीत असलेला नाशिक कट खटल्यात खटला सुरु असतानाच खालीलपैकी कोणाची निर्दोष मुक्तता झाली?
अ) शंकर वैद्य
ब) विनायक फुलंब्रीकर
क) विनायक बर्वे
ड) शंकर सोमनCorrect
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या मराठी भाषीक नेत्याला 1926 च्या मीरत कटात अटक झाली नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 pointsयोग्य जोडघा लावा.
अ) वुत्तपत्र ब) संपादक
अ) विहारी 1) शांती नारायण भटनागर
ब) स्वराज्य ii)) काशिनाथ कृष्णाजी आठवले
क) पंजाबी iii) रामचंद्र नारायण मंडलीक
ड) विषववृत्त iv) वि. गो. विजापुरकरCorrect
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsखालीलपैकी परमहंस सभेच्या कोणत्या सदस्यांनी खिस्ती धर्म स्विकारला होता?
अ) नारायण रघुनाथ नवलकर ब) लक्ष्मण शास्त्री हळवे
क) कासिमभाई बालवाणी ड) सखाराम शाखी
इ) शाहूराव कुकडे फ) बाबा पध्यजीCorrect
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 pointsवर्णनावरून राजकीय संघटना ओळखा.
अ) ह्या सभेचा सदस्य होण्यासाठी 50 लोकाचा लेखी पाठिंबा आवश्यक होता.
ब)मॉरीशियस मधील हिंदी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी ह्या सभेने वर्गणी
क) सत्यशोधक समाजाचे काही कार्यकर्ते ह्या सभेचे सदस्य होते.
ड) सिताराम चिपळूणकर, शिवराम साठे, गणेश वासुदेव जोशी हे महत्वाचे कार्यकर्ते होते.Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 pointsसरदार वल्लभभाई पटेल खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहात सहभागी होते?
अ) खेडा सत्याग्रह ब) झेंडा सत्याग्रह
का बारडोली सत्याग्रह ब) झंडा धनी सत्याग्रह
इ) बोस्सदा सत्याग्रह फ) चंपारण्य सत्याग्रहCorrect
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 points20 सप्टेंबर 1857 साली कोणाच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांनी दिल्ली पुन्हा काबीज केली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 pointsवर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) 1928 साली ‘लखनऊ येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांची व गांधीजी आणि नेहरूंची भेट झाली.
ब) 1929 साली खुदा-ए-खिदमतगार ही संघटना त्यांनी स्थापना केली.
क) त्यांच्यावर पेशावर येथे चंद्रसिंग गढ़वात पलटनने गोळीबार करण्यास नकार दिला.
ड) त्यांनी दुसन्या महायुध्दात भारतीय सेनेची ब्रिटीशांना मदत देण्याच्या प्रश्नावरून काँग्रेस कार्यकारणीचा
राजीनामा दिला.Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 points1942 च्या चलेजाव चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रतीसरकारे स्थापन झाली?
अ) सातारा. ब) मिदनापूर
क) बलिया ड) पुर्निया
इ) यावल फ) सावदाCorrect
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 pointsखालील वर्णनावरून गव्हर्नर ओळखा.
अ) त्याच्या काळामध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत करण्यात आला.
ब) त्याने रेल्वे कारभाराच्या चौकशीसाठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
क) खाडीलकरांच्या किचकवध’ नाटकाचा त्याच्याशी संबंध जोडण्यात आला होता.
ड) माझ्याच कारकिर्दीत राष्ट्रीय कॉग्रेस शांतपणे नष्ट होईल असे ते म्हणत.Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनासाठी पुण्यातून खालीलपैकी कोणती/कोणत्या व्यक्ती उपस्थित होत्या?
अ) कृष्णाजी नुलकर ब) गंगाराम म्हस्के
क) वामन शिवराम आपटे ड) विष्णुशास्त्री चिपळूणकर
ड) गोपाळ गणेश आगरकर फ) रामचंद्र सानेCorrect
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 points1 सप्टेंबर 1916 रोजी दक्षिण भारतात मद्रास येथे स्थापन करण्यात आलेल्या होमरूल लीग ची स्थापना करण्यात आली त्याचे सचिव म्हणून कोणी काम पाहिले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत CONVENTIONAL हा शब्द NOCNEVOITLAN असा लिहिला जातो. त्याच सांकेतिक भाषेत ENTHRONEMENT हा शब्द कसा लिहिला जाणार?
Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsजर C= 3, EDU=10, HOTEL=12 तर BLAM=?
Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsक्रिकेटचा चेंडू हॉकीच्या चेंडूपेक्षा हलका आहे आणि व्हॉलीबॉलचा चेंडू फुटबॉलपेक्षा हलका आहे. हॉकीचा चेंडू फुटबॉलपेक्षा हलका आहे परंतु टेनिसचा चेंडूपेक्षा जास्त वजनी आहे. सर्वात जास्त वजन असलेला चेंडू कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsA, B, C, D आणि E या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. B ही D च्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर आहे. ही B च्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. C ही D च्या पश्चिमेला
40 मीटर अंतरावर आहे आणि E ही A च्या उत्तरेला 80 मीटर अंतरावर आहे. C आणि दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 pointsजेव्हा लाल A आहे, निळा B आहे. जेव्हा लाल A नाही. काळा C आहे. परंतु काळा C असेपर्यंत निळा B असणार नाही.
जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 pointsलोकसंख्येत घट झाल्यास पुढीलपैकी कोणता परीणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 pointsसंरचनात्मक (Structural) बेरोजगारीला………….बेरोजगारी असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 points………. =(एकूण खर्च) – (महसूली जमा + कर्ज पुनर्रप्राप्ती + इतर भांडवली मिळकत)
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 pointsहरित जीडीपी (Green GDP) बद्दलचे विधाने लक्षात घ्या.
अ) 2006 पासून चीनने हरीत जीडीपी (Green GDP) काढायला सुरुवात केली परंतु 2007 पासून ती थांबवली.
ब) भारताने हरित जीडीपी (Green GDP) मोजण्यासाठी श्री. पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची स्थापना केली होती.Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsपुढीलपैकी केंद्रसरकारच्या करेत्तर उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 pointsGATT च्या कोणत्या राऊंड मध्ये WTO (World Trade Organization) च्या स्थापनेचा प्रस्ताव आला?
Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 points14 व्या वित्त आयोगानुसार, केंद्रीय करातील 42 टक्के वाटा राज्यांना देण्यात आला. केंद्राकडून मिळालेल्या राज्यांच्या वाट्याचे राज्या-राज्यांमध्ये वितरण करताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेणे गरजेचे आहे?
अ) लोकसंख्या ब) वित्तीय शिस्त
क) उत्पन्न दुरावा ड) वित्तीय क्षमता अंतर
इ) जनसांख्यिकीय बदल फ) क्षेत्रफळ
ग) वनेCorrect
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsदोन ट्रेन ज्यांची लांबी 210 मीटर व 180 मीटर आहे. क्रमशः दोन समांतर मार्गावर 72 कि. मी./तास व 45 कि. मी./ तास वेगाने जात आहेत. जर त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेस जात असतील, तर त्यांना एकमेकांना ओलांडण्यास लागणारा वेळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 pointsरमेश, दिलीप व किशोर यांना प्रथम दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला, पण क्रमाने नव्हे. त्यांना विचारले असता प्रत्येकी दोन उत्तर येतात. त्यापैकी एक खरे व खोटे असते, पण त्याच क्रमाने नव्हे. त्यांची उत्तरे
खालीलप्रमाणे आहेत.
दिलीप : मला प्रथम क्रमांक मिळाला. रमेशला दुसरा क्रमांक मिळाला.
किशोर : मला प्रथम क्रमांक मिळाला. दिलिपला दुसरा क्रमांक मिळाला.
रमेश : मला प्रथम क्रमांक मिळाला. दिलिपला तिसरा क्रमांक मिळाला.
रमेशला कोणता क्रमांक मिळाला?Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 points40 व्यक्ती एका कामास 30 दिवसात संपवितात, तर किती अधिक व्यक्तींच्या साहाय्याने तेच काम 20 दिवसात संपवितात येणार ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents