MPSC Combine Paper 13
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 13
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsराष्ट्रीय जैव इंधन घोरणा ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखड्ग प्रहार’ आम प्रशिक्षण अभ्यास मे-जून 2019 मध्ये कोणत्या राज्यात पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसध्या चर्चेत असलेले ‘यावाल तेजा सिंह मंदिर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsज्ञानपीठ विजेत्यांच्या जोडया ओळखा.
अ) शंख घोष – बंगाली भाषा
ब) कृष्णा सोबती – हिंदी भाषा
क) अमिताव घोष – इंग्रजी भाषा
ड) अफ्फितम – मल्याळम भाषाCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखाली दिलेल्या विधानांचा विचार करून ते विधाने कोणत्या कायद्याला लागू पडतात ते ओळखा.
अ) या कायद्याने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांपैकी तीन सदस्य भारतीय असतील.
ब) हा कायदा करण्यासाठी भूपेन्द्रनाथ बसू यांनी मदत केली.
क) हा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत ‘जनाब दिल्ली तो बहोत दूर है’ हा लेख लिहला,Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील घटना कालानुक्रमे लावा.
अ) वुडचा अहवाल ब) पहिली रेल्वे (मुंबई-ठाणे)
क) विधवा – पुनर्विवाह कायदा ड) सातारा संस्थान खालसाCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points1856 पासून ब्रिटीश सरकारने लप्कर व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले. सैनिकांना जुन्या लोखंडी बंदुकीऐवजी एनफिल्ड रायफली वापरण्यास दिल्या तर सैनिकांना ते वापरण्याचे प्रशिक्षण कोठे दिले जात असे
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसर थॉमस रँले आयोगामध्ये दोन भारतीय सदस्यांचा समावेश होता तर ते दोन व्यक्ती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsस्वा. विनायक दामोदर सावरकर यांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता प्रथम कोणत्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsयोग्य जोडया लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) स्वामी श्रद्धानंद i) ज्ञानप्रसारक सभा
ब) केशवचंद्र सेन ii) वेदांत सोसायटी
क) स्वामी विवेकानंद iii) ब्रम्हप्रतिनिधी सभा
ड) दादाभाई नौरोजी iv) दलितोद्धार सभाCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points1 मार्च 1937 रोजी चितगाव खटल्याचा निकाल लागला, त्यामध्ये खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा दिली गेली नाही?
अ) तारकेश्वर नीदर ब) सूर्य सेन क) अंबिका चक्रवर्ती ड) कल्पना दत्त
इ) प्रीतिलता वव्ड्डेदारCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने इंग्लंडमधील जनतेला भारताविषयी खरी माहिती प्रसृत व्हावी या हेतूने तेथे ‘हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट’ या विषयावर व्याख्याने दिली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsइ.स. 1921 मध्ये कामगार संघाना कायदेशीर मान्यता मिळवून देण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी एक विधेयक मांडले परंतु ते संमत होऊ शकले नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीसंदर्भात आहेत ते ओळखा.
अ) ते बाळशास्त्री जांभेकांचे वर्गमित्र होते.
ब) त्यांचा जन्म कुलाबा जिल्हयातील पेण येथे झाला.
क) त्यांनी दर्पण व दिग्दर्शन यातही लेखन केले.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकाँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सरकारी अधिकान्यांनी उपस्थित राहू नये असा आदेश काढला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ते ओळखा?
अ) देवाने माणसाला निर्माण केले आहे असे ते म्हणाले,
ब) त्यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिगार, अहमदनगर येथील सभेमध्ये घेतला.
क) त्यानी 1912 पर्यंत अस्पृश्यासाठी 23 शाळा उघडल्या आणि त्यातील काही महाराष्ट्राबाहर होत्या.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता लढा हा म. गांधीजींचा अखिल भारतीय सारावरील पहिला लढा म्हणून ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट (जिल्हे) ब गट (तालुके)
अ) वाशिम i) मालेगाव
ब) नाशिक ii) सुरगाणा
क) अहमदनगर iii) शेवगाव
ड) बुलढाणा iv) शेगावCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील दिलेल्या बिलगतांचा त्यांच्या असणान्या पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून भूपृष्ठाकडे जाताना असा पर्याय निवडा.
अ) कॉनरड विलगता
ब) मोहो- विलगता
क) रेपेट्टी बिलगता
ड) गटेनबर्ग बिलगता
इ) लेहमन बिलगताCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsयोग्य जोडी/जोडया ओळखा.
अ) पुणे-सातारा = खंबाटकी घाट
ब) कोल्हापूर-रत्नागिरी = आबा पाट
क) कोल्हापूर-पणजी = फोंडा घाट
ड) सावंतवाडी- बेळगाव = आंबोली घाटCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsचंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांच्या पूर्व भागात चिरोल आणि नवेगाव टेकडयांबर वनांचा प्रदेश आढळतो. स्थानिक भाषेत त्यास ‘आल्लापल्ली अरण्ये’ म्हणतात. भौगोलिकदृष्ट्या ते वनांच्या कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर …..तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर………… या
जिल्ह्यांमध्ये आढळते.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsजोडया जुळवा
“अ’ गट (धरण) ‘ब’ गट (नदी)
अ) उजनी i) भीमा
ब) राधानगरी ii) भोगावती
क) सायखेड iii) खूनी
ड) इटियाडोह iv) गाढवीCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsकोकणातील नंद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याच्या स्थानानुसार योग्य क्रम लावा
अ) वशिष्ठी नदी
ब) शास्त्री नदी
क) पाताळगंगा नदी
ड) तेरेखोल नदीCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) सह्याद्री पर्वताची उंची संपूर्ण भारताचा विचार करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कमी होत जाते.
ब) सह्याद्री पर्वताची उंची फक्त महाराष्ट्राचा विचार करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढताना दिसते.
क) सह्याद्री पर्वतातील उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन प्रकार कर्नाटकमधील पालाघाट खिडीमुळे होतात.
ड) सह्याद्री पर्वत संपूर्ण भारतातील एकूण सहा राज्यांमधून जातो.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘अभ्रक’ या खनिजाचे उत्पादन कोणत्या भागात घडून येते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsयोग्य नसणारी विधाने ओळखा.
अ) आंतरराष्ट्रीय वाररेखा पूर्व दिशेने प्रवास करताना ओलांडल्यास तर आहे तोच बार (मागचा) मानावा लागतो..
ब) आंतरराष्ट्रीय वाररेखा पश्चिम दिशेने प्रवास करताना ओलांडल्यास पुढचा बार गृहित धरावा लागतो.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsविजोड जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsयोग्य नसणारे विधान/विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखाली दिलेल्या ढगांच्या कोणत्या प्रकारचा समावेश ‘जास्त उंचीवरील ढंग’ या प्रकारात होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वप्रथम……………………… या शहरामध्ये औद्योगिक नगरी स्थापन झाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsआपल्या सौरमालेतील काही ग्रह सुर्याला नैसर्गिकरित्या पश्चिमेकडून पूर्वेकडे या ऐवजी ‘पूर्वेकडून पश्चिमेकडे’ या दिशेने मार्गक्रमण करतात त्या ग्रहांची नावे काय ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.
100:29::96:?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएका संस्थेच्या संचालकावाची एकूण सहा व्याख्याने आयोजित करण्याचे जाहीर केले आहे.
निर्णयक्षमता, गुणवत्ता, प्रेरणा कर आकारणी आणि समूह चर्चा ही व्याख्याने सोमवार से रविवार या काळात रोज एक याप्रमाणे आयोजित करायची आहेत.
1) प्रेरणा या विषयावरील”” व्याख्यान ‘कर आकारणी’ या विषयावरील व्याख्यानाच्या नंतर स्वस्ति झाले पाहिजे,
2) गुणव्तता हे व्याख्यान बुधवारी झाले पाहिजे आणि त्यानंतर ‘समूहचर्चा’ हे व्याख्यान लगेच होता कामा नये,
3) निर्णयक्षमता हे शुक्रवारी आयोजित झाले पाहिजे आणि नेतृत्वगुण व समुहचर्चा यांच्यामध्ये दोन दिवसांचे अंतर असले
4) एक दिवस व्याख्यान असणार नाही (तो दिवस शनिवार नसेल) तसेच त्या दिवसाच्या व्यक्ति अगोदर ‘समूहचर्चा’ है व्याख्यान होईल.
नेतृत्वगुण हे व्याख्यान कोणत्या दिवशी आयोजित केले जाईल?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचून प्रश्नाचे योग्य उत्तरे द्या. एका मैदानात नऊ टेनिस चाहते एक सामना पाहत आहेत. त्यांची नावे J.K.L.M.N.O.P.Q आणि R असून ते एका गंगेत बसलेते आहेत, परंतु क्रमाने नाही. L हा M च्या त्वरित उजवीकडे आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. K हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. Qहा O आणि P या दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. Jहा O च्या त्वरित डावीकडे बसलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsविधान : ‘दयामरण कायदेशीर करावे का? जे लोक असाध्य रोगांनी त्रस्त आहेत त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मरण द्यावे का?
विवाद 1) नाही कोणालाही स्वतः चे आयुष्य स्वतःच संपवण्याची परवानगी नसावी कारण हे मानवतेच्या तत्वांच्या विरुद्ध आहे.
II) होव ज्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत आणि बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही त्यांना दयामरणामुळे
त्रासापासून मुक्त करता येईल.
III) नाही : दयामरण ही सुद्धा एक प्रकारची हत्या आहे. कोणतीही हत्या कायदेशीर ठरू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजा X- Z चा अर्थ आहे, X आई आहे Z ची.
X x Z चा अर्थ आहे, X वडील आहेत Z चे
X + Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची
तर M – N x T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsएक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळत गेले आणि उजवीकडे वळाले तिथून ते 10 फूट पळाले आणि उजवीकडे 9 फूट पळाले. पुन्हा डावीकडे वळून 5 फूट पळाले, पुन्हा डावीकडे पळून 12 फूट पळाले आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाले. मांजर सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsविधाने कोणतेही घर कार्यालय नाही. सर्व महाविद्यालये शिक्षक आहेत.
निष्कर्ष 1) कोणतेही घर शिक्षक नाही.
11) सर्व महाविद्यालये शिक्षक आहेत.
III) काही शिक्षक घरे नाहीत.
IV) कोणतेही महाविद्यालय घर नाही.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका वर्गात A, B, C, D, E, F आणि G हे सात विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे आवडते विषय वेगवेगळे आहेत – इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान, प्रत्येकाला परीक्षेमध्ये वेगवेगळे गुण मिळाले आहेत. C ने दुसऱ्या क्रमांकाचे गुण मिळविले असून इंग्रजी किंवा गणित हा त्याचा आवडता विषय नाही. Eला सर्वात कमी गुण मिळाले असून समाजशास्त्र किंवा गणित हे त्याचे आवडते विषय नाहीत. D चा आवडता विषय भौतिकशास्त्र असून त्याला B आणि G पेक्षा जास्त परंतु A पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. जीवशास्त्र हा B चा आवडता विषय असून त्याने E पेक्षा जास्त परंतु G पेक्षा कमी गुण मिळवलेले आहेत. A चा आवडता विषय तत्वज्ञान आहे. रसायनशास्त्र हा आवडता विषय असलेल्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त गुण मिळविले आहेत. रसायनशास्त्र हा कोणाचा आवडता विषय आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
185, 199, 218, 229, 242, ?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसमीर आणि आनंद यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:4 आहे. तीन वर्षांनंतर त्यांच्या बवाचे गुणोत्तर 11-9 होईल. तर आनंदचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points19 फेब्रुवारी 2013 रोजी कोणता वार आला होता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका क्रिकेट संघातील 11 खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे सरासरी वय 25 वर्षे आहे प्रशिक्षकाचे वय सोडल्यास ही सरासरी 2 ने कमी होते. तर प्रशिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points960 वहया आणि 1240 पेन हे मुलांमध्ये असे वाटायचे की प्रत्येक मुलाला समान वहया आणि पेन मिळावेत; तर किती जास्तीत जास्त मुलांमध्ये अशा प्रकारे वहया आणि पेनांचे वाटप करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजर BICYCLE’ हा शब्द ‘C3DZDM2 असा लिहिला, तर ‘LABOUR’ हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsतीन मित्रांनी एका दिवशी लागोपाठ तीन चित्रपट पाहिले व त्यांच्या तिकीटासाठी मिळून रू. 1080 दिले. जर चित्रपटांचे प्रत्येकी तिकीट हे त्या अगोदर पाहिलेल्या चित्रपटापेक्षा रू. 20 ने जास्त असेल तर तिघांनी मिळून दुसऱ्या चित्रपटासाठी किती रूपये खर्च केले ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsऔद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (Index of Industrial Production) चे आधारभूत वर्ष……………… हे आहे.
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents