MPSC Combine Paper 06
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 06
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsमहालनोबीस प्रतिमानानुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांवर भर देण्यात आला?
अ) सार्वजनिक क्षेत्र ब) मूलभूत उद्योग क्षेत्र
क) आयात प्रतिस्थापन उद्योग ड) लघु व कुटीर उद्योग
पर्यायी उत्तर :Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 pointsMRTP कायदा खालीलपैकी कोणत्या कायद्यामुळे रद्द करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsभारतात मोठ्या उद्योगांचे ‘सहाय्यक उद्योग’ म्हणुन लघु उद्योगांचा विकास करण्यावर भर कोणत्या धोरणात देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsमुद्रास्फीतीच्या (Inflation) वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर कशाप्रकारे प्रभाव पडतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
अ) आर्थिक वृध्दी ही राष्ट्रीय उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवते.
ब) आर्थिक विकास हे अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शवते.
क) आर्थिक वृध्दी आणि आर्थिक विकास या दोनही भिन्न संकल्पना नाहीत.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 pointsशिक्षण, कौशल्य, चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट म्हणजे होय
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsएकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1999-2000 किंमतीवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मीलीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार पुढील राज्ये व त्यांची शहरी लोकसंख्येच्या टक्केवारीबाबत योग्य जोड्या लावा.
राज्ये शहरी लोकसंख्या (प्रमाण)
अ) आंध्र प्रदेश i) 33.36
ब) गुजरात ii) 42.60
क) महाराष्ट्र iii) 45.22
ड) कर्नाटक iv) 38.67Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 points1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 pointsनियोजनाच्या 1981-2012 च्या टप्प्यात सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर किती होता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsदारिद्र्याची तीव्रता (Intensity/ Depth) दर्शवणारा Poverty Gap Index/Ratio हा खालीलपैकी कोणी मांडला/तयार केला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsभौतिक जीवनमानाचा निर्देशांक (Physical Quality of Life Index) बाबत खालीलपैकी अचूक विधान कोणती?
अ) 1959 साली मॉरिस डि. मॉरिस यांनी 23 देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला.
ब) हा निर्देशांक काढण्यासाठी सरासरी आर्युमान, मातामृत्युदर, साक्षरता दर या निकषांचे मोजमाप 1 ते 100 या परिमाणात केले जाते.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 pointsरिझर्व्ह बँकेने छापलेल्या नोटा खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे विधीग्राह्य ठरतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsखालीलपैकी खर्चदाबजन्य चलनवाढीचे कोणते कारण नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
व्यक्ती पुरस्कार
अ) मागरिट अॅटवुड i) दादासाहेब फाळके पुरस्कार 2018
ब) ग्रेटा थनबर्ग ii) गौरी लंकेश मेमोरियल पुरस्कार
क) अमिताभ बच्चन iii) बुकर पारितोषीक 2019
ड) रविश कुमार iv) राइट लाइव्हलीहूड पुरस्कार 2019Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsभारत, अमेरिका आणि जपानच्या नौदलांदरम्यानचा खालीलपैकी कोणता त्रिपक्षीय सागरी सराव सप्टेंबर 2019 मध्ये आयोजीत करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 pointsकेंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने ‘सुगम्य भारत अभियानातील ‘ भागधारकांसाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 pointsसंगई महोत्सव 2019′ चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) नुकतेच राष्ट्रपतींनी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण विधेयक 2019) वर स्वाक्षरी केली आहे.
ब) विलीनीकरणानंतर या केंद्रशासीत प्रदेशामधून 2 लोकसभा खासदार निवडण्यात येतील.
क) दहाव्या घटनादुरुस्तीद्वारे गोवा आणि दमण व दीवला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता.
ड) या विलीनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या 8 होणार आहे.
योग्य विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsलोकपाल अध्यक्ष न्या. पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या घोषवाक्याचे लोकपालचे घोषवाक्य म्हणुन प्रकाशन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019′ सर्वकष विजेत्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आजारामुळे होणारे बाल मृत्यु रोखण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘सांस’ मोहिमेची सुरुवात केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 points‘107 व्या विज्ञान परिषदेचे’ आयोजन खालीपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
मंत्री खाते
अ) उद्धव ठाकरे i) वित्त
ब) अजित पवार ii) महसूल
क) अनिल देशमुख iii) विधी व न्याय
ड) विजय थोरात iv) गृहCorrect
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची भारताचे ‘संरक्षण प्रमुख’ म्हणजेच ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 pointsनुकतेच निधन झालेल्या ‘स्व. शिला विक्षीत’ या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री होत्या?
Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 points2019 मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेबाबत योग्य नसलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या ‘युनेस्को’ या संघटनेने खालीलपैकी कोणत्या शहराला 2020 सालासाठी वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी म्हणून घोषीत केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 points‘ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे’ च्या पाहणीतील निष्कर्षानुसार खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील धुम्रपानाचे सर्वात कमी प्रमाण असणारे राज्य ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 points5D आणि -1D भिंगांक (Power of Lens) असणारी दोन भिंगे परस्पर सानिध्यात ठेवली असता परिणामी भिंगाचे नाभीय अंतर (Focal Length) किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 pointsअ) स्थायु मध्ये (Solids) गतीज उर्जा (Kinetic Energy) कमी असते.
ब) द्रवामध्ये (Liquids) गतीज उर्जा सर्वात जास्त असते.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 pointsपदार्थाचा आयनायु अवस्था (Plasma State) ही_______असते.
Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 pointsहिरा (Diamond) हे_________ या प्रकारचे स्फटिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 pointsप्रकाशवर्ष (Lignt Year) हे.___________ चे एकक (Unit) आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsजेव्हा आपाती किरण (Incident Ray) प्रकाशीय अक्षातून (Optical Center) जाते तेव्हा आपाती किरणाचे ________ होते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsहायड्रोजन बॉम्ब स्खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsलेविसच्या सिध्दांतानुसार (According to Lewis Theory) आम्ल (Acid) म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 pointsलिव्हर फ्ल्युक (Liver Fluke) हा_________ आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 pointsअतिलठ्ठपणा (Obesity) मध्ये._________
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 pointsशरीरातील सोडियमची पातळी कमी होण्याला_________ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 pointsअ) पेशीभित्तीका (Cell Wall) ही सेल्युलोजची बनलेली असते .
ब) सेल्युलोज (Cellulose) हे कार्बनी संयुग आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 pointsखालीलपैकी मेदात विरघळणारी जीवनसत्वे कोणती?
(अ) Vitamin B ब) Vitamin C
क) Vitamin A ड) Vitamin E
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsनैसर्गिक रबर (Natural Rubber) हे _______चे बहुवारिक (Polymer) आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 pointsप्रार्थना समाजाच्या अपयशाला_______ घटक कारणीभूत आहेत.
अ) उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात असलेले नेतृत्व
ब) जनसामान्यांशी संपर्काचा अभाव
क) प्रवर्तकातील मतभेद
ड) आचारविचारांत विसंगती
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 pointsजोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) उमाजी नाईक i) सातारा
ब) दौलतराव नाईक ii) कोरेगाव
क) चतुरसिंग नाईक iii) पुरंदरCorrect
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsमुंबई इलाख्यातील खालील राजकीय संघटनांची स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
अ) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन ब) बॉम्बे असोशिएशन
क) ईस्ट इंडिया असोशिएशन ड) पुणे सार्वजनिक सभा
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 pointsभुदान चळवळीतील विनोबा भावेंना सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणाहून ‘भूदान’ मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणते/कोणती विधाने कायमधारा पध्दतीविषयी योग्य आहे?
अ) या पध्दतीमध्ये निश्चित असा उत्पादनाचा वाटा ब्रिटिश सरकारला मिळत असे.
ब) या पध्दतीला बिस्वेदारी/पंचाशाला/मालगुजारी अशी नाव होती.
क) या पध्दतीमध्ये शेतसारा न भरणाऱ्या शेतकऱ्यांची शेत अवजारे, बैल जप्त करण्याचा कायदा होता.
ड) या पध्दतीमध्ये शेतकरी व ब्रिटीश सरकार यांचा थेट संपर्क होत होता.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents