MPSC Combine Paper 02
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 02
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 02
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsशश्वत विकास ध्येयां’ (SDGs) मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ?
अ) वाळवंटीकरणा (Desertification) चा सामना
ब) शाश्वत उत्पादन (Sustainable)
क) शाश्वत उपभोग (Sustainable consumption)Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsनीती आयोग हा –
अ) पूर्वाश्रमीच्या योजना आयोगाप्रमाणेच एक वैधानिक (Statutory) संस्था आहे.
ब) पूर्वाश्रमीच्या योजना आयोगाची सर्व कामे करतो आहे.
क) पूर्वाश्रमीच्या योजना आयोगाप्रमाणे एक संवैधानिक (Constitutional) संस्था आहे.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार,
अ) भारताच्या ग्रामीण लोकसंख्येमधील शेकडा वाढ ही शहरी लोकसंख्येमधील वाढीच्या तीपटीपेक्षा अधिक होती.
ब) भारताच्या एकूण शहरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसानर भारताच्या लोकसंख्येतील खालील वयोगटांचा एकूण लोकसंख्येतील त्यांच्या प्रमाणानुसार योग्य चढता क्रम कोणता ?
अ) 0-14 वर्षे
ब) 15 -59 वर्षे
क) 60+ वर्षेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsजून 2018 पर्यंतचा विचार करता खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये भारतात येणाऱ्या एकूण FDI पैकी सर्वाधिक FDI झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई येथे निधन झाले त्यांनी________ या राज्याच्या ‘पोलिस महासंचालक (DGP) म्हणून कार्य केले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsरिथिंकींग गुड गव्हर्नन्स’ (Rethinking Good Governance) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) सप्टेंबर 2019 मध्ये कझाकस्तान (Kazakhstan) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण 2 पदके जिंकली.
ब) या स्पर्धेत भारताच्या अमित पांघल याने रौप्यपदक जिंकले.
क) विजेंदर सिंह नंतर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अमित पांघल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे / त ?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएकुवेरिन’ (Ekuverin) हा भारत व ____________ यांच्या दरम्यान होणारा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points17 व्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सर्वाधिक नोटा (NOTA) मतदानाचा वापर __________या जिल्ह्यात झाला ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय रेल्वेचे 18 वे क्षेत्र (Zone) स्थापन केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर’ (ISS) यंत्रमानव पाठविणाऱ्या देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) ‘जागतिक शांतता निर्देशांक 2019’ नुसार ‘स्वीडन’ हा जगातील सर्वात शांत देश आहे.
ब) या निर्देशांकानुसार भारत जगात 141 व्या क्रमांकावर आहे.
क) 2018 च्या निर्देशांकानुसार भारत 136 व्या क्रमांकावर होता.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकुर यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली ‘मानवाधिकार टेलिव्हिजन वाहिनी’ (First Human RightsTV Channel) सुरू करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsतेलंगणा राज्यातील ‘कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पामुळे’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदुर्गम भागात अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पुरविता याव्या म्हणून भारतातील कोणत्या राज्यात प्रायोगिक तत्वावर ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsईशान्य भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद’ (National Conference on e-Goverence) ऑगस्ट 2019 मध्ये कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points__________रोजी भारताच्या मंगळयान मोहिमेस 5 वर्षे पूर्ण झाली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य जोडी ओळखा..
अ) अपसारी भिंग (Divering Lens) – अंतर्वक्र (Concave)
ब) अभिसारी भिंग (Converging Lens) – अंतर्वक्र (Concave)
क) अपसारी आरसा (Diverging Mirror) – बहिर्वक्र ( Convex)
ड) अभिसारी आरसा ( Converging Mirror) – बहिर्वक्र (Convex)Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमानची पाठीच्या कण्यातील (Vertebral Column) पुढील मणक्यांना त्यांच्या योग्य क्रमाने वरपासून खालपर्यंत मांडा.
अ) सहायकल मणके (7)
ब) थोरॅसिक मणके (12)
क) कॉकिक्स (माकडहाड) (4)
ड) सॅक्रल (5)
इ) लुंबार (5)Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) सायक्लोस्टोमाटा या प्राण्यांना जबडेयुक्त मुख असते व हे प्राणी जलचर असतात.
ब) सुपरक्लास पायसेस व सुपर क्लास टेट्रापोडा हे जबडेयुक्त प्राणी या वर्गातील उपवर्ग (superclass) होत.
क) उभयचर वर्गातील प्राण्यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात तर मत्स्य वर्गातील प्राण्यांच्या हृदयाला चार कप्पे असतात.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
पूर्वनाम फॅक्टर
अ) गीगा i) 10⁻⁹
ब) नॅनो ii)10⁻¹⁸
क) अटटो iii) 10⁹
ड) योटटा iv)10²⁴Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsढीलपैकी कोणत्या गशी अदिश राशी (scalar) आहेत ?
अ) बल
ब) वजन
क) तापमान
ड) घनता
इ) चुबकीय क्षेत्र
फ) विधूत ऊर्जाCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsठराविक उंचीवरून एखादी अवजड वस्तू एकदाच खाली सोडल्यास त्यापैकी अवजड वस्तू लवकर खाली येते व हलकी वस्तू येण्यास काही अवधी लागतो. यावरून कोणते निष्कर्ष लावता येतात ?
अ) अवजड वस्तूवर गुरूत्वीय त्वरण (acceleration due to gravity) जास्त लागते तर हलक्या वस्तूवर कमी लागते.
ब) अवजड वस्तू जाणवणारा प्रतिरोध लवकर पार करते तर हलक्या वस्तूला ते करण्यास वेळ लागतो.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या जीवांच्या शरीरात असणाऱ्या पेशींना पेशीभित्तीका (Cell wall) असतात ?
अ) अल्गी
ब) बुरशी (Fungi)
क) बेहडा
ड) सरडाCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा,
अ) दोन हाडे एकमेकांशी ‘टेंडन’ने जोडलेले असतात.
ब) स्केलेटल मसल या फिकट-गडद अशा पट्ट्यांपासून बनलेले असतात.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमानवामध्ये मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता आणि वृद्धीविषयक कार्य आणि विचार करण्याची क्षमता असलेला प्रमुख भाग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsआपल्या डोळ्यांच्या दृष्टीपटलातील (Retina) दंडपेशी (Rod Cell) आणि शंकुपेशी (Cone cell) यामधील__________ या प्रकाशसंवेदनशील रंगद्रव्याची निर्मिती जीवनसत्त्व ‘अ’ पासून होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजैवतंत्रज्ञान किंवा जेनेटीक्स या अभ्यासशावेत ‘ट्रान्सलेशन’ ही संज्ञा अभ्यासली जाते याचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsबिडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे जाडे काम यातील भेगा/पोकळी गॅमा किरणांच्या सहाय्याने पाहता येतात यासाठी __________किंवा__________ ही समस्थानिके रेडीओग्राफी कॅमेरामध्ये वापरली जातात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
– त्यांनी निरनिराळ्या कक्षांमधील जास्तीत जासत इलेक्ट्रॉनची संख्या शोधण्यासाठी 2n² हे सूत्र दिले.
-त्यांनी सांगीतले की केंद्रकापासून (nucleus) दूर जाताना कक्षांची उर्जापातळी वाढत जाते.
– कक्षा क्रमांक 1, 2, 3, 4 यांना त्यांनी अनुक्रमे K, L, M, N, O, P अशी नावे दिली.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsॲनोडायझिंग (Anodising) या प्रक्रियेत विद्युतधारेचा उपयोग करून एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर_________ चा थर वाढवला जातो.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsदिनू, निलू, मनू, संजू हे शाळेमध्ये मधल्या सुट्टीत खेळत होते. खेळता-खेळता त्यांच्याकडून एक पाण्याचा ‘माठ’ फुटतो तो ‘माठ’ कोणाकडून फुटला हे सर्वांना माहिती आहे. आणि प्रत्येकाने त्यासंबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक जण सत्य प्रतिपादन करत असेल तर माठ फोडणारी व्यक्ती निवडा.
संजू : मी माठ फोडला नाही व दिनूनेही तो फोडला नाही.
निलू : मी माठ फोडला नाही व संजूनेही तो फोडला नाही.
दिनू : मी माठ फोडला नाही व निलूनेही तो फोडला नाही.
मनू मी माठ फोडला नाही व मंजूनेही तो फोडला नाही.
पर्यायी उत्तरे –Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsA3P म्हणजे A ही P ची आई आहे.
A4P म्हणजे A हा P चा भाऊ आहे.
ASP म्हणजे A ही P ची मुलगी आहे.
A9P म्हणजे A हा P चा पनी आहे.
तर खालीलपैकी कोणता पर्याय निर्देशित करेल की, M हा K चा जावई आहे आणि J ही 11 ची मेहुणी आहे?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएका कुटुंबातील सहा सदस्य, A, B, C, D, E आणि F हे एका गाडीतून प्रवास करत आहेत. B हा C चा मुलगा आहे परंतु ‘C’ ही व्यक्ती B ची आई नाही. A व C हे विवाहीत जोडपे आहे. Eहा C चा भाऊ आहे. F हा B चा भाऊ आहे आणि D ही A ची मुलगी आहे.
वरील माहितीवरून खालीलपैकी बिनचूक नसलेले विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील दोन विधानांचा अभ्यास करा.
A) सर्व टायपिस्ट स्टेनोग्राफर्स आहे.
B) काही टायपिस्ट मुली आहेत.
या विधानांवरुन सर्वात तर्कसंगत असणाऱ्या निष्कर्षांची निवड करा.
निष्कर्ष : –
I) सर्व मुली स्टेनोग्राफर आहेत.
II) सर्व स्टेनोग्राफर टायपीस्ट आहेत.
III) काही मुली स्टेनोग्राफर आहेत.
IV) एकही मुलगी स्टेनोग्राफर नाही.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsएका धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत महेश पाठीमागून पंधराव्या क्रमाकांवर धावत आहे तर गणेश हा पुढच्या बाजूने अठराव्या क्रमांकावर धावत आहे. जर महेश हा गणेशच्या जागी असता तर त्याचा पाठीमागून विसावा क्रमांक ठरला असता. तर या माहितीवरून खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘ABOVE’ हे ‘CAQUCG’ या प्रकारे लिहिले जाते, तर ‘BELOW’ या शब्दाचे संकेतन कशा प्रकारे केले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील शृंखलेमध्ये येणारी पुढची संख्या कोणती येईल?
8, 7, 7, 7, 6, 7, 5, ?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएका कॅरमच्या मॅचमध्ये बॉबी, रवी, सनी व दिपू हे दोन टिम पाडून मॅच खेळतात. रवी व दिपू आणि सनी व बॉबी हे पार्टनर म्हणून खेळतात. बॉबी हा दिपूच्या उजव्या बाजूला आहे व दिपूचे तोंड पश्चिमेला असेल तर खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएक व्यक्ती घरून ऑफिसला ताशी 30 कि.मी. वेगाने गेली तर 10 मिनिटे उशिरा पोहचते आणि ताशी 40 कि.मी. वेगाने गेली तर 5 मिनिटे लवकर पोहचते. तर घराणसून ऑफिसचे अंतर दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएक काम A. B व C मिळून 8 दिवसात पूर्ण करतात. B व C मिळून तेच काम 24 दिवसात पूर्ण करतात. B एकटा ते काम 40 दिवसात पूर्ण करतो. जर ते एकटा करत C असेल तर तो किती दिवसात करेल ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points1857 च्या उठावादरम्यान खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता?
अ) नानासाहेब पेशवे ब) बेगम हजरत महल
क) बहादूरशाह ड) कुंवरसिंहCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsदिलेल्या विवरणावरून व्यक्ती निवडा.
अ) सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते.
ब) अरविंद घोष यांच्या ‘Divine Life’ या ग्रंथाचा ‘दिव्यजीवन’ या नावाने मराठी अनुवाद केला.
क) जगातील पहिली धरण विरोधी चळवळ असणाऱ्या मुळशी सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
ड) वेगवेगळी नावे धारण करून त्यांनी जोमात क्रांतिकार्य केले.
इ) ‘चैतन्यगाथा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points. योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन 1) डॉ. केशव बळीराम हेडगेवार
ब) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरला स्थापना 2) सर सय्यद अहमद खान
क) ‘द मोहम्मदन लिटररी सोसायटी’ या संस्थेची 3) अब्दुल लतीफ
स्थापना
ड) बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी 4) पं. मदन मोहन मानवीयCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उहाँला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या?
अ) अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाब शुजा उद्दौलाने शाह आलमकडे द्यावे.
ब) बंगालची पूर्ण सत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल.
क) नुकसान भरपाई म्हणून शुजा उद्दौलाने 50 लाख रुपये कंपनीला द्यावेत.
ड) कंपनीच्या संचालकांनी दुहेरी प्रशासन (Dual system of Administration) समाप्त करण्याचा निर्णय घेतला.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोण ‘दशावतारी नाटक’ या लोकनाट्याशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी – ब
अ) हेमू कलानी 1) ‘खुदा -इ-खिदमतगार’ संघटना
स्थापन केली.
ब) भाई कोतवाल 2) ‘आझाद दस्ता’ या स्वतंत्र पथकाची
स्थापना केली.
क) जनरल आवारी 3) लाल सेना’ गट स्थापन करून सरकारला
सळो की पळो करून सोडले
ड) खान अब्दुल गफारखान 4) हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन
जाणारी रेल्वे उडवण्याचा प्रयत्न केलाCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखाली देण्यात आलेल्या जोड्या अभ्यासून योग्य ते निवडा.
अ) भाऊ दाजी लाड ➜ द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी.
ब) जगन्नाथ शंकरशेठ ➜ द बॉम्बे स्टीम नव्हीगेशन कंपनी.
क) सार्वजनिक काका ➜ पुणे सार्वजनिक सभा
ड) गोपाळकृष्ण गोखले ➜ भारत सेवक समाजCorrect
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents