One Liners : एका ओळीत सारांश, 25 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 25 डिसेंबर 2021
दिनविशेष
- राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस – 24 डिसेंबर.
संरक्षण
- ______ नामक स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कॉर्वेट जहाज 23 डिसेंबर 2021 रोजी नौसेनेतील 32 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त करण्यात आले – INS खुकरी.
अर्थव्यवस्था
- भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) याने अंमलबजावणी अधिकारांच्या श्रेणीचा विस्तार करण्यासाठी ______ संस्थेच्या वर्धित बहुपक्षीय सामंजस्य करार (EMMoU) यावर स्वाक्षरी केली – इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन (IOSCO).
राष्ट्रीय
- भारत सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 30 जून 2022 पर्यंत ‘_______’ याला अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित करण्याचा आदेश अधिसूचित केला – सोया मील.
- भारतीय मानके संस्थेने (BIS) ISI चिन्ह असलेल्या उत्पादनांची सत्यता पडताळण्यासाठी ग्राहकांसाठी ______ नामक मोबाईल अॅप तयार केले – “BIS केअर”.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेसच्या सहकार्याने ______ हे ‘GIS-आधारित राष्ट्रीय घातक कचरा स्थिती-दर्शक प्रणाली’ विकसित करणार आहे – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) .
राज्य विशेष
- ______ सरकारने पिवळ्या रंगाच्या कापडी पिशवीचे पुनरुज्जीवन करून प्लॅस्टिक प्रदूषण टाळण्यासाठी “मींडम मंजपाई विझीपुनर्वू इयक्कम” हा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला – तामिळनाडू.
- ______ सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीसाठी राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये ‘जुबा संस्कार’ कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला – ओडिशा.
सामान्य ज्ञान
- आशियाई विकास बँक (ADB) – स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडलयोंग, फिलिपिन्स.
- आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) – स्थापना: 16 जानेवारी 2016; मुख्यालय: बीजिंग, चीन.
- (काळा पैसा संदर्भात) वित्तीय कृती कार्य दल (FATF) – स्थापना: वर्ष 1989; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.
- आंतरराष्ट्रीय वजन व मापन संस्था – स्थापना: 20 मे 1875; स्थळ: सेंट-क्लाऊड, फ्रान्स.
- आंतरराष्ट्रीय चलननिधी (IMF) – स्थापना: 27 डिसेंबर 1945; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents