One Liners : एका ओळीत सारांश, 21 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 21 डिसेंबर 2021
संरक्षण
- 20 डिसेंबर 2021 पासून ‘कमांड ऑफ इस्टर्न फ्लीट’ (पूर्व नौदल कमांडची तलवार शाखा) याचे नवीन प्रमुख – रिअर अॅडमिरल संजय भल्ला.
आंतरराष्ट्रीय
- चिली देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष – गॅब्रिएल बोरिक.
- _____ येथे 17 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत ‘वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 2022’ ही परिषद आयोजित केली जाईल – अबू धाबी, UAE.
राष्ट्रीय
- मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने साजरा केलेला ‘प्रतिमादायी सप्ताह’ – 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2021
- भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ______ आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थांमध्ये 20 डिसेंबर 2021 रोजी सामंजस्य करार झाला – प्रसार भारती.
व्यक्ति विशेष
- 2021-2023 या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या ‘भारत-बांगलादेश चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (IBCCI) याच्या 24 सदस्यीय संचालक मंडळाचे अध्यक्ष – अब्दुल मतलब अहमद.
- ______ यांनी ‘2021 प्रादेशिक आशिया-पॅसिफिक महिला सशक्तीकरण तत्त्वे पुरस्कार’ मधील नेतृत्व वचनबद्धतेसाठी ‘यूनायटेड नेशन्स विमेन पुरस्कार’ जिंकला – दिव्या हेगडे (कर्नाटक).
क्रिडा
- भारताच्या _______ याने ह्युएलवा (स्पेन) येथे ‘BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2021’ मधील पुरुष एकेरी स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले – किदाम्बी श्रीकांत (सुवर्ण: सिंगापूरचा लो कीन य्यू).
- _______ हिने ‘BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2021’ मधील महिला एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – अकाने यामागुची (जपान).
राज्य विशेष
- उत्तराखंड सरकारचा राज्य ब्रँड अॅम्बेसेडर – ऋषभ पंत (क्रिकेटपटू).
- हिमाचल प्रदेश सरकारच्यावतीने घोषित “हिम रतन” पुरस्कारचे प्राप्तकर्ता – नंद लाल शर्मा (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, SJVN).
- 12 डिसेंबर 2021 रोजी, ______ सरकारने ‘हरित परिषद’ स्थापन करण्याचा एक अग्रगण्य पुढाकार घेतला ज्याचा उद्देश राज्यामध्ये आर्थिक संधी निर्माण करताना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा आहे – छत्तीसगड.
- भारत सरकार आणि ______ यांनी आसाममध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 112 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली – आशियाई विकास बँक (ADB).
- 20 डिसेंबर 2021 रोजी, ओडिशा सरकारने ______ येथे ‘मुख्यमंत्री वायु स्वास्थ्य सेवा’ (हवाई आरोग्य सेवा) सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात मलकानगिरी, नबरंगपूर, नुआपाडा आणि कालाहांडी या चार जिल्ह्यांसाठी सेवा सुरू केली – बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ, भुवनेश्वर.
- ओडिशाचा सर्वात दीर्घ पूल (3.4 किमी लांबी) कटक जिल्ह्यातील गोपीनाथपूर येथे _____ नदीवर बांधला आहे, जो सिंहनाथ पिठा आणि बैदेश्वर या गावांना जोडतो – महानदी नदी.
ज्ञान-विज्ञान
- भारतात विकसित केलेला पहिला ICMR मान्यताप्राप्त चाचणी संच, ज्याद्वारे कोविड-19 विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन अश्या सर्व वर्तमान रूपांना शोधते – ‘कोविडेल्टा किट‘.
सामान्य ज्ञान
- आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) – स्थापना: 5 ऑक्टोबर 1948; स्थान: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP किंवा संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण) – स्थापना: 5 जून 1972; मुख्यालय: नैरोबी, केनिया.
- आंतरराष्ट्रीय जल-सर्वेक्षण संघटना (IHO) – स्थापना: 21 जून 1921; स्थान: मोनाको.
- आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण (ISA) – स्थापना: 16 नोव्हेंबर 1994; मुख्यालय: किंग्स्टन, जमैका.
- आंतरराष्ट्रीय समुद्र शोध परिषद (ICES) – स्थापना: 22 जुलै 1902; मुख्यालय: कोपेनहेगन, डेन्मार्क.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents