One Liners : एका ओळीत सारांश, 18 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 18 डिसेंबर 2021
दिनविशेष
- अरबी भाषा दिवस – 18 डिसेंबर.
- 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोक दिवस’ (18 डिसेंबर) याची संकल्पना – “हारनेसिंग द पोटेंशियल ऑफ ह्यूमन मोबिलीटी“.
अर्थव्यवस्था
- ________ याच्या संशोधकांनी ‘डिमांड-सप्लाय मिसमॅच इंडेक्स’ तयार केला आहे जो महागाईचा अंदाज लावू शकतो – भारतीय रिझर्व्ह बँक.
पर्यावरण
- “युमिलिपेस पर्सेफोने” असे नाव देण्यात आलेल्या मिलिपीड किंवा सहस्त्रपाद (संधिपाद / arthropod प्राणी) याची नवीन प्रजाती ______ देशात शोधण्यात आली आहे, जो तब्बल 1,306 पाय असलेला पहिला ज्ञात सहस्त्रपाद आहे – ऑस्ट्रेलिया.
आंतरराष्ट्रीय
- भारताचे राष्ट्रपती, श्री राम नाथ कोविंद यांनी _____ येथे नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक ‘रामना काली’ मंदिराचे उद्घाटन केले – ढाका, बांगलादेश.
- बांग्लादेश शिष्टमंडळाने 17 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून _____ पर्यंत “स्वर्णिम विजय वर्ष स्पेशल” रेलगाडीने प्रवास सुरू केला – आग्रा.
- ______ सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नगादग पेल गी खोर्लो’ नामक आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला – भूतान.
राष्ट्रीय
- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी _____ येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले – वाराणसी, उत्तर प्रदेश.
- उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी ‘महिलांमधील क्षयरोग विषयक राष्ट्रीय संसदीय परिषद’चे उद्घाटन केले, जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी ____ येथे आयोजित केले होते – नवी दिल्ली.
- ‘नदी उत्सव’ 16 डिसेंबर 2021 रोजी सुरू झाला आहे, जो ___ याने आयोजित केला आहे – केंद्रीय जलशक्ती मंत्रालय.
क्रिडा
- भारतीय भारोत्तोलक _______ने ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे ‘राष्ट्रकुल भारोत्तोलक अजिंक्यपद 2021’ या स्पर्धेच्या महिलांच्या +87 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्यासोबतच आठ राष्ट्रीय विक्रम रचले – पूर्णिमा पांडे.
राज्य विशेष
- तामिळनाडूचे राज्य गीत – ‘तमिल थाई वजथू’.
- गोवा मुक्ती दिवस – 19 डिसेंबर.
- भारत सरकार आणि जर्मनी डेव्हलपमेंट बँक (KFW) यांनी _____ प्रकल्पासाठी 442.26 दशलक्ष युरो एवढ्या निधीसाठी कर्जावर स्वाक्षरी केली – सूरत मेट्रो रेल्वे.
- ______ सरकारने राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेल नर्सरी योजना 2022-23’ लागू केली, ज्याअंतर्गत सरकारी, खासगी शैक्षणिक संस्था आणि खासगी क्रिडा संस्थांमध्ये खेल नर्सरी सुरू केल्या जातील – हरयाणा.
सामान्य ज्ञान
- जागतिक बँक – स्थापना: वर्ष 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
- इस्लामिक विकास बँक (IsDB) – स्थापना: वर्ष 1975; ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.
- आशियाई विकास बँक (ADB) – स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स
- आफ्रिका विकास बँक (AfDB) – स्थापना: 10 सप्टेंबर 1964; मुख्यालय: अबिजान, कोट डी‘आईवर.
- नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) – स्थापना: वर्ष 2015; मुख्यालय: शांघाय, चीन.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents