One Liners : एका ओळीत सारांश, 17 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 17 डिसेंबर 2021
संरक्षण
- ______ यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी मुंबई येथे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया (FOMA) म्हणून पदभार स्वीकारला – रिअर अॅडमिरल संदीप मेहता.
- ______ कंपनीने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत भविष्यातील लढाऊ वाहनांना शक्ती देण्यासाठी 600-HP क्षमतेचे स्वदेशी इंजिन विकसित करण्यासाठी DRDOच्या कॉम्बॅट व्हेइकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (CVRDE) या प्रयोगशाळेसह भागीदारी केली – अशोक लेलँड.
आंतरराष्ट्रीय
- ______ याने 13-15 डिसेंबर 2021 या कालावधीत ’10 वी जागतिक आरोग्य प्रोत्साहन परिषद’ आयोजित केली – जागतिक आरोग्य संघटना (WHO).
- ______ हे जगातील 343 वे ‘इंटरनॅशनल सिटी ऑफ पीस’ ठरले – मिडलँड (अमेरिका).
- आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) याने ______ हा दिवस ‘सागरी क्षेत्रातील महिलांना समर्पित आंतरराष्ट्रीय दिवस’ पाळण्याचा ठराव स्वीकारला – 18 मे.
राष्ट्रीय
- केंद्रीय सरकारने प्रत्येकी 1650 मेगावॅटच्या सहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी _____ येथील जागेला ‘तत्त्वतः’ मान्यता दिली – जैतापूर (रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र).
- 16 डिसेंबर 2021 रोजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाने _____ उपक्रमाच्या अंतर्गत 25 व्या CISO डीप डायव्ह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले – सायबर सुरक्षा भारत.
- 17 डिसेंबर 2021 रोजी _____ येथे “महामार्ग, वाहतूक आणि मालवाहतूक मधील गुंतवणूक संधी” या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली – मुंबई.
- ______ संस्थेने ‘स्टेट ऑफ फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी इन इंडिया’ या विषयावरील अहवाल तयार केला – इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस.
- संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने त्याच्या ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’च्या प्रातिनिधिक यादीमध्ये ‘______’ याचे नाव जोडले – कोलकाता मधील दुर्गा पूजा.
- ______ संस्थेने ‘स्टेट ऑफ इंडियाज लीव्हलीहुड्स रिपोर्ट 2021’ प्रकाशित केला – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD).
- केंद्रीय वीज आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे घोषित, ‘मेट्रो रेल्वे – ऊर्जा संवर्धन’ श्रेणीमध्ये ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2021’ याचा विजेता – लखनऊ मेट्रो.
- ______ याने ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक, 2020’ यामधील अग्रस्थानासाठी केंद्रीय सरकारचा पुरस्कार जिंकला – कर्नाटक रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा एक भाग म्हणून हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील गिरी नदीवर (यमुना नदीची उपनदी) बांधण्यात येणार्या ______ प्रकल्पाला मंजुरी दिली – रेणुका धरण.
राज्य विशेष
- ______ याने 14 ते 16 डिसेंबर 2021 पर्यंत ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती परिषद’ आयोजित केली – गुजरात सरकार.
- _____ राज्याच्या मंत्रिमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘बूक व्हीलेज / पुस्तकाचे गाव’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली – महाराष्ट्र.
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) – स्थापना: 15 ऑक्टोबर 1984; मुख्यालय: नवी दिल्ली.
- विशेष संरक्षण गट (SPG) – स्थापना: 30 मार्च 1985; मुख्यालय: नवी दिल्ली.
- भारतीय स्पर्धा आयोग (CCI) – स्थापना: 14 ऑक्टोबर 2003; मुख्यालय: नवी दिल्ली.
- राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ – स्थापनाः 1 जून 2016; मुख्यालय: नवी दिल्ली.
- राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010; प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.
- भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) – स्थापना: 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents