रेल्वे भरती Group D सराव पेपर 348
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 348
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 348
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points……….. चे रासायनिक नाव हे कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेड आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संखेतिक भाषेत 569 म्हणजे small is bad , 857 म्हणजे bad and ugly, 918 म्हणजे Boy is ugly. तर small साठी कोणते अंक वापरले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर A ही C ची बहीण आहे आणि C ही D ची पत्नी आहे. D हा A शी कसा संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमेधा तिची बॅग रु. 300 ला विकते आणि तिला रु. 60 तोटा होतो. तर 15 % नफा मिळविण्यासाठी तिने ती बॅग किती रुपयाला विकलीच पाहिजे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर AT = 20, BAT = 40, तर CAT = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतुम्ही बिंदू A पासून बिंदू B कडे 45 km/hr या वेगाने गाडी चालवत आहात. तुमचा मित्र बिंदू B पासून बिंदू A कडे 53 km/hr या वेगाने गाडी चालवत आहे. जर दोन्ही बिंदूमधील अंतर 1029Km आहे आणि तुम्ही दोघे एकाच वेळेला निघाला आहात तर एकमेकांना पार करण्याअगोदर किती तास जातील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअ हा पूर्वीच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला.नंतर तो डावीकडून वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर शेवटी तो कोणत्या दिशेने चालला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points……………. हे सर्वात कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे जे गट 17 शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक अंडे उकडण्यासाठी दोन मिनिटे लागतात, तर 5 अंडी उकडण्यासाठी किती मिनिटे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात तर 1 पान किती मिनिटात लिहीतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points156, 312 आणि 195 यांचा मसावी (HCF) काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतास काटा ब मिनिट काटा किती वाजता एकमेकांवर येतील ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअपस्मार मिरगी या आजाराचा झटका येण्याची सुचना देणार्या स्मार्ट ग्लोव्ह अर्थात एक्सटी जय ( TerraBlue XT – T jay ) या यंत्राचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाझ्या बायकोच्या भावाच्या आजीचा मुलगा, माझा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsP 3 R I M J 3 Q % W @ / N $ E 5 X Y 1 # 8
वर दिलेल्या शृंखलेखामद्धे डावी कडून 15 व्या पदाच्या डावीकडील 6 वे पद …………… हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका घड्याळात 4 वाजून 15 मिनिट झाले आहेत. यावेळी काट्याची अदलाबदल केली असता किती वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसमूला उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता आहे. जर तो 190 गुण मिळवत असेल. परंतु तरीही 10 गुण कमी मिळवतात. तर तो जास्तीत जास्त किती गुण मिळवू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर X 3339 या संखेला 11 ने भाग जात असल्यास X चे दर्शनी मूल्य काय आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमालिकेतील पुढची संख्या शोधा. 23, 27,43,79,143………..
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात ‘छप्पर मेला ‘ हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार यजुर्वेद चहल या खेळाडूशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसुनीतला तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत. सुनीतची बहीण श्रद्धा म्हणते, मला केवळ चार बहिणी आणि तीनच भाऊ आहेत. तर सुनीतच्या भावाला एकूण किती बहिणी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकाय नसेल तर केलेले कार्य शून्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points10 पुरुष एक भिंत 8 दिवसात रंगवतात. तर तीच भिंत 4 दिवसात रंगावायची असेल तर अजून किती अधिक पुरुषांची आवश्यकता असेल ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents