MPSC PSI Law Question Paper 101
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 101
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 101
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्य २००५ अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? (Asst. मुख्य २०१३)
अ) राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत.
ब) मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या ७५ वर्षेपर्यंत पुनर्नियुक्तीस पात्र राहतील.
क)या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारता किंवा देता येण्याची तरतूद आहे.
ड) ‘‘त्रयस्थ पक्ष’’ याच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसर्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास …………. दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही. (Asst. मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमागितलेली माहिती जनमाहिती अधिकार्याने पुढील वेळेत दिली पाहिजे. (Asst. मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे? Asst.मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणत्या दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो ? (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करावयाचा असल्यास ………… दिवसांच्या आत करावा लागेल. (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करुन देता येते’. हे वाक्य ………… (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘भारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम २००५ खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकार्यांची वैयक्तीक माहिती दिली जाऊ शकत नाही. हे वाक्य ………. (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जनमाहिती अधिकार्याविरोधात शास्ती लावली जाऊ शकते ? (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्यावेळी व ज्याठिकाणी आणि ज्या अटी व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी व त्याच अटी व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला ‘‘अस्पृश्यते’’च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी ……….. व जास्तीत जास्त ………… महिने इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी ……….. व जास्तीत जास्त ………….. रुपये अशा द्रव्यदंडासही पात्र होईल. (राज्यसेवा २०१५, PSI २०१७)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points……………. च्या तरतुदी, या अधिनियमाखाली सामुदायिक दंड बसविणे व तो वसूल करणे आणि त्याच्याशी संबंधित सर्व इतर बाबी यांच्या प्रयोजनार्थ शक्य असेल ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारापासून प्रतिबंध) अधिनियम, १९८९ खाली लागू होतील. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार ‘अनुसूचित जाती’ याला भारतीय संविधानाच्या खंड …….. अनुच्छेद ………. मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनागरी हक्क अधिनियम, १९५५ अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे ह्या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केला असल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा नेमून दिली आहे ?(राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम २ (अ) नुसार ‘नागरी हक्क’ याचा अर्थ संविधान …………. द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्याकारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मध्ये ……….. या करिता शिक्षेची तरतूद आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनागरी संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तींवर एखाद्या व्यक्तीला ‘‘अस्पृश्यते’’ च्या कारणावरुन असा मला विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी ………. व जास्तीत जास्त ………. इतक्या मुदतीच्या कारावासाला व कमीत कमी ………… जास्तीत जास्त ….. अशा द्रव्यंदडासही पात्र होईल. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएखादी व्यक्ती जी अपराध करु शकते अशा व्यक्ती विरुद्ध विशेष न्यायालयात अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत ……….. आदेश पारित करण्याचा अधिकार आहे. (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करिता वकील म्हणून किमान अनुभव हा पुढीलप्रमाणे आवश्यक आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार खालीलपैकी कोण, सार्वजनिक दंड आकारु शकते ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ हा …………….. करीता अधिनियमित करण्यात आला. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ अनुसार अत्याचार म्हणजे (PSI मुख्य २०१३)
अ) अभक्षणीय व किळस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास भाग पाडणे.
ब) ‘भिक’ मागण्यास किंवा वेटबिगारी करण्यास प्रवृत्त करणे किंवा सक्ती करणे.
क) खोटे दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे
ड) मतदान करण्यास प्रतिबंध घालणे किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भीती दाखवून भाग पाडणे.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा सदस्य नसलेल्या लोकसेवकाने अॅट्रॉसिटी अॅक्ट खालील कर्तव्यांची जाणीवपूर्वक हेळसांड केली, तर अॅट्रॉसिटी अॅक्ट १९८९ च्या तरतूदीनुसार (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअनुसूचित जातीत असलेल्या श्री. अ ब क ह्यांनी एका अनुसूचित जातीच्या स्त्रीवर बळाचा वापर करुन तिची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केला. श्री अ ब क ह्यांना कोणती शिक्षा होऊ शकते ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनुसूचित जाती/जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यांतर्गत योजण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय खालीलपैकी कोणते आहेत ? (राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) एखाद्या भागात गुन्हे घडण्याची शक्यता असेल तर तो भाग ‘‘अत्याचार संवेदनाक्षम’’ असे जाहीर करणे.
ब) गुन्हे घडविण्याची शक्यता असणार्या संशयितांना तडीपार करणे.
क) गुन्हा केलेल्या आरोपींची स्थावर/जंगम संपत्ती सरकारजमा करणे.
ड) वरचेवर अपराध घडत असतील अशा गावाला सामुदायिक दंड करणे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ या कायद्याचे पुढीलपैकी कोणते उद्देश आहेत किंवा नाहीत ? (राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) दुर्बल घटकांवर इतर समाजाकडून घडणारे अत्याचार रोखणे
ब) भारतातील अनुसूचित जाती-जमातींचे पुनर्वसन करणे
क)अनुसूचित जाती जमातींना कायदेविषयक मदत करणे
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents