नेव्हल शिप रिपेयर यार्ड भरती २०२१

16

नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत “ट्रेड्समैन (कुशल)” पदांच्या एकूण 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 302  जागा

पदाचे नाव & तपशील : ट्रेड्समैन (कुशल)

शैक्षणिक पात्रता: 8th Pass / 10th Pass with ITI Trade

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  19 ऑक्टोबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कमोडोर अधीक्षक (ओई/सी रिक्रूटमेंट सेलसाठी), नेव्हल शिप रिपेयर यार्ड (पीबीआर), पोस्ट बॉक्स क्र. 705, हॅडो, पोर्ट ब्लेअर – 744102,  दक्षिण अंदमान

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम