रेल्वे भरती Group D सराव पेपर 282
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 282
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 282
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points………….. ने बांगलादेशमध्ये आयोजित 2016 आशिया कप T- 20 जिंकला होता ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रात मोठी सफलता …………… च्या स्थापनेसोबत झाली होती.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१५% आणि २५% तोट्याने विक्री केलेल्या कीबोर्डच्या विक्री किमतीमधील फरक रुपये ५० आहे , तर कीबोईर्डची खरेदी किंमत किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबत मुख्य वित्त अधिकाऱ्याशी चर्चा केली . विकासाच्या निधीत एक तृतीयांश वाढ झाली आहे . मागील वर्षी उत्पादन विकासासह विविध उपक्रमाकरिता रुपये २०,००,००० च्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यात उपक्रमासाठी वाटप झालेली निधीची रक्कम ३० % होती , तर मुख्य वित्त अधिकारी यावर्षी उत्पादन विकासाकरिता किती रुपयाची निधीचे वाटप करीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रबल आम्ल आणि प्रबल आम्लारीच्या क्षाराचे सामू (PH) मूल्य हे …………… असते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुमूहाशी संबंधित नसलेल्या प्राणी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबेरीज करा.
53310 + 93324 + 69520 + 0 = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2 ते 40 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन 2020 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात व देशात आयोजित केल्या जाणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points31 ओक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कोणाचा जन्मदिन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर दक्षिण दिशा दक्षिण-पश्चिम होत असेल, तर उत्तर दिशा काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points56/ 1/3 {15 + 12 – (9 + 6 – 5 7)} = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक व्यक्ती जमिनीवरून 20 kg चे वजन उचलतो आणि जमिनीपासून 2 m उंचीवर आपल्या डोक्यावर ते ठेवतो. त्याने केलेल्या कार्याची गणना करा. (g= 10ms-2 घ्या)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनिरीक्षणांचा (सर्व वेगवेगळे आहेत) मध्य 40 आहे. जर प्रत्येक निरीक्षण मध्यकापेक्षा 21 ने वाढत असेल, तर निरीक्षणाचा मध्य किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी भारतात उगम नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील प्रश्न सोडवा. (77+14) -42/7× 3 + (12 – 9) = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points……. भारताच्या स्वातंत्र्याआधी सर्वात मोठे सामंती राज्य होते .
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचार अलार्म घंटी अनुक्रमे ३,४,५ आणि ८ मिनिटाच्या फरकाने वाजतात . जर एकावेळी सकाळी ०६:०० वाजल्या असतील तर आता त्या एकावेळी किती वाजता वाजेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसुप्रिया पल्लवीसोबत बुद्धिबळ खेळत आहे. जर सुप्रियाचे तोंड उत्तरेकडे असेल तर प्रामाणिक बैठक व्यवस्था विचारात घेतल्यास पल्लवीचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती थ्यालोफायटा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखाली एक प्रश्न आणि तीन युक्तिवाद दिलेले आहेत. त्यापैकी कोणते युक्तिवाद प्रश्नाच्या संदर्भात ठाम आहे/आहेत ते ठरवा.
प्रश्न : माध्यमिक स्तरावरील शिक्षण सर्व मुलांसाठी अनिवार्य केले पाहिजे का ?
युक्तिवाद : I. होय, संपूर्ण लोकसंखेला शिक्षित बनविण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे.
II. होय, यामुळे यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होईल.
III नाही, आपल्याकडे संपूर्ण लोकसंखेला शिक्षित करण्यासाठीच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसर्वात जास्त आयनन विभव असलेले मूलद्रव्य ………….. हे होय.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
अभिनव, हितेश, चिराग, देवा, जवाहर ही पाच मुले आणि प्रीती, शांति, रेखा, आणि कीर्तना या चार मुलींमधून पाच जणांची निवड करायची आहे.
निवडीसाठीचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
1) अभिनव आणि शांती हे एकत्र असणे आवश्यक आहेत.
2) देवा आणि कीर्तना हे एकत्र असू शकत नाही.
3) प्रीतीला रेखाबरोबर ठेवू शकत नाही.
4) चिराग आणि जवाहर हे एकत्र असणे आवश्यक आहे
5) रेखाला हितेशबरोबर ठेवू शकत नाही.
जर अभिनव आणि चिराग हे निवड झालेले सदस्य असतील तर, तर कोणते इतर सदस्य हे टीममध्ये असू शकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअश्व अक्षांश म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलखनौ येथील उठावाचे नेतृत्व ……… यांनी केले.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents