रेल्वे भरती Group D सराव पेपर 280
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 280
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 280
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसाधारण मनुष्याच्या रक्त वाहण्याचा वेळ आणि रक्त गोठण्याचा वेळ क्रमशः ……. आणि …….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका निश्चित सांकेतिक भाषेत KEPLER ला EKLPRE असे लिहले जाते , तर त्याच सांकेतिक भाषेत GALAXZY ला कसे लिहले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणी हिंदु धर्मातील अनेक रूढीच्या विरुद्ध प्रचार केला होता. उदा. मूर्तिपूजा, जन्मापासून जाती, पशुबळी आणि महिलांना वेदाचे पठन करण्यावर प्रतिबंध ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsत्या अंतरिक्ष यानाचे नाव काय आहे , कि ज्याने पाहिले वित्त – पोषित मानव अंतरिक्षयानला पूर्ण केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरु ११० या रक्कमेचे रु २ रु १ आणि ५० पैसे या स्वरुपातील गुणोत्तर अनुक्रमे १:२:३ या प्रमाणात आहे तर तेथे ५० पैशाची एकूण किती नाणी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसागर बाहेती हे ऐतिहासिक बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रथम दृष्टितिहीन भारतीय धावपटू बनले आहेत . सागर मूळचे कोणत्या ठिकाणचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात ‘छप्पर मेला ‘ हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points17 व्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी होणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points……………. हे सर्वात कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे जे गट 17 शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points……………… रंगासाठी विचलनाचा कोन कमीतकमी असतो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रतिरोध वाढल्यास विददूत प्रवाह ….
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsज्यूलच्या उष्णता सिद्धांतानुसार परिपथामध्ये निर्माण झालेली उष्णता ही काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असते. खालीलपैकी काय लागू होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points….. हे प्रतिध्वनी ठिकाणाचे स्वरूप आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर y अपूर्णांकातील अंशाला 12% ने वाढवले आणि त्याच्या छेदाला 2% ने कमी केले तर 6/7 हा अपूर्णांक मिळतो. मूळ अपूर्णांक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील विधाने आणि त्यांना तर्कसंगत असणारे I आणि II असे दोन निष्कर्ष दिले आहेत. जरी ते सर्वसाधारण ज्ञात तथ्यांमधून वेगळे असल्यासारखे दिसत असले तरीही तुम्हाला हे विधान सत्य असल्याचे मानायचे आहे. विधानातून कोणता निष्कर्ष तर्कसंग आहे ते ठरवा.
विधाने : 1. सर्व शेजारी पुरुष आहेत.
2. कोणताही पुरुष कामगार नाही.
निष्कर्ष : I. सर्व शेजारी बेरोजगार आहेत.
II. काही पुरुष शेजारी आहेत.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन गावातील अंतर 250 की. मी. आहे वाहनाने 175.750 किमी अंतर कपाळे टीआर आणखीन किती अंतर उरले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points8, 27, 64, 125, 216,……. ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील घटना समितीची उद्दिष्टे स्पष्ट करणारा ठराव ………. यांनी मांडला
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएकदिवसीय क्रिकेटमध्ये सार्वाधिक धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने कोणती समिति नेमली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रधानमंत्री वय वंदना’ योजनेसाठी आवश्यक वय पात्रता किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश W.T.O. चा सभासद नाही
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील संख्यांचे द्वितीय प्रमाणपद शोधा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर सोमवार नंतरच्या दोन दिवसांनी 5 तारीख असेल तर 19 तारखेच्या आदल्या दिवशी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points450 रु. चे द.सा.द.शे 4.5 दराने, 81 रु. व्याज होण्यासाठी किती व्याज होण्यासाठी किती कालावधी लागेल ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents