[University of Mumbai]मुंबई विद्यापीठ – 18 विविध पदाकरिता भरती [शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2019]Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
University of Mumbai at the Director, Deputy Director, Chair Professor, village mates, project assistant positions in total 18 seats is being invited to apply for candidates who are qualified to fill padannusara. Want to apply offline
University of Mumbai मुंबई विद्यापीठ येथे संचालक, उपसंचालक, चेअर प्रोफेसर, ग्राम साथी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. संचालक, उपसंचालक, चेअर प्रोफेसर पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१९ आहे. ग्राम साथी, प्रकल्प सहाय्यक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : १८ जागा
पदाचे नाव & तपशील : संचालक, उपसंचालक, चेअर प्रोफेसर, ग्राम साथी, प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहीरात वाचावी)
नोकरी ठिकाण: University of Mumbai
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठाची खोली क्र. २५, किल्ला, मुंबई – ४०० ०३२
Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख :
संचालक, उपसंचालक, चेअर प्रोफेसर पदाकरिता – ६ डिसेंबर २०१९
ग्राम साथी, प्रकल्प सहाय्यक पदाकरिता – १८ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 18 Posts
Name of the Post & Details: Director, Deputy Director, Chair Professor, Village Partner, Project Assistant
Educational Qualification: Academic qualification is as per the requirement of the posts. (Read original Notification)
Job Location: University of Mumbai
Application Methods: Offline
Address of submission of application: Registrar, Mumbai University Room No.1, Fort, Mumbai – 19
Last Date of Offline Application:
Director, Deputy Director, Chair Professor – 06 December 2019
Village Partner, for Project Assistant – 18 November 2019
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents