गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८६६-१९१५)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : ९ मे १८६६ – मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५)
जन्म : ९ मे १८६६ (कोतळूक जि. रत्नागिरी) I
मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५
- १८७६ शिक्षण – कोल्हापूर
- १८८१ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
- १८८२ कोल्हापूरातील राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण
- १८८४ मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधून बी. ए.
- १८८५ न्यु इंग्लिश स्कूल येथे शिक्षक.
- १८८६ डेक्न एज्युकेशन सोसायटीची आजीव सदस्य झाले. १८८६ फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली.
- १८८७ पुणे येथील सार्वजनिक सभेचे सरचिटणीस.
- १८८८ बॉम्बे प्रॉव्हिन्सिअल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी म्हणून निवड.
- १८८८ गोपाळ गणेश आगकर यांनी सुरु केलेल्या सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक.
- १८८९ काँग्रेसच्या अधिवेशनात हजर राहून अधिवेशनातील चर्चेत भाग घेण्यास सुरुवात.
- १८८९ काँग्रेसच्या व्यासपीठावरुन पहिल्या भाषणास सुरुवात.
- १८९१ डेक्कन ऐज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी,
- १८९६ डेक्कन सभा स्थापन करण्यात पुढाकार.
- १८९६ महात्मा गांधी यांची प्रथम भेट घेतली.
- १८९७ वेल्बी कमिशन समोर साक्षी देण्यासाठी इंग्लडला गेले.
- १८९९ मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य.
- १९०२ फर्ग्युसनमधून निवृत्त होऊन पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले.
- १९०५ सव्र्हेरस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना.
- १९०५ बनारस येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.
- १९०८ डिसेंट्रलायझेशन कमिशनसमोर साक्ष.
- १९१२-१४ पब्लिक सर्व्हिसेस कमिशनर नेमणूक.
- १९१२ गांधीजींच्या विनंतीवरुन आफ्रिकेचा दौरा केला.
- १९१४ सरकारच्या के. सी. आय. डी या पदवीस नकार.
- १९१५ – १९ फेब्रुवारी, पुणे येथे मृत्यू.
- १९१६ रानडे यांच्या स्मरणार्थ इंडिस्ट्रीयल व इकोनॉमिक इन्स्टिट्यूटची स्थापना.
- गोपाळकृष्ण गोखले हे भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ञ होते.
- १९३० रावबहादूर काळे यांनी पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स व पॉलीटिक्सची स्थापना
- चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
- संघटना: भारत सेवक समाज
गोपाळकृष्ण गोखले यांच्या संबंधीत पुस्तके:
१) गोखले : नवदर्शन – मु. गो. देशपांडे
२) नामदार गोखल्यांचं शहाणपण – नरेंद्र चपळगावकर
गोपाळकृष्ण गोखले हे मवाळवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents